BK00573
New product
विज्ञानातील सूत्र घेऊन त्यावर आधारित रचलेली कथा म्हणजे विज्ञानकथा. रिलीज द बर्ड या कथा संग्रहात अशाच काही निवडक कथा आहेत, ज्या सांगतात की, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर केला तर ते गोड़ फळे देईल आणि अयोग्य पद्धतीने वापरल्यास ऱ्हासास कारणीभूत ठरेल. माणसाला सावध करणाऱ्या या विज्ञानकथा म्हणूनच महत्त्वाच्या आहेत.
Warning: Last items in stock!
Availability date:
Release The Bird !
विज्ञानातील सूत्र घेऊन त्यावर आधारित रचलेली कथा म्हणजे विज्ञानकथा. रिलीज द बर्ड या कथा संग्रहात अशाच काही निवडक कथा आहेत, ज्या सांगतात की, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर केला तर ते गोड़ फळे देईल आणि अयोग्य पद्धतीने वापरल्यास ऱ्हासास कारणीभूत ठरेल. माणसाला सावध करणाऱ्या या विज्ञानकथा म्हणूनच महत्त्वाच्या आहेत.
Recipient :
* Required fields
or Cancel
विज्ञानातील सूत्र घेऊन त्यावर आधारित रचलेली कथा म्हणजे विज्ञानकथा. या संग्रहाच्या रूपाने सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक यादीत विज्ञान कथा संग्रहाची भर पडली आहे. विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या संशोधनाचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो. मानवी भावभावनांना प्रभावित करण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे. रिलीज द बर्ड या कथा संग्रहात अशाच काही निवडक कथा आहेत, ज्या सांगतात की, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर केला तर ते गोड़ फळे देईल आणि अयोग्य पद्धतीने वापरल्यास ऱ्हासास कारणीभूत ठरेल. माणसाला सावध करणाऱ्या या विज्ञानकथा म्हणूनच महत्त्वाच्या आहेत. विज्ञानकथांचा म्हणून एक वाचकवर्ग आहे. सर्वसामान्य वाचकवर्गाबरोबरच विज्ञान परिषदा आणि त्यांच्या सभासदांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण या संग्रहाद्वारे करू शकू.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr.Bal Phondke |
Language | Marathi |
ISBN | 9789389834642 |
Binding | Paperback |
Pages | 182 |
Publication Year | 2021 |
कर्तृत्ववान स्त्रियांची...
₹ 300
जागतिक साहित्यातील महत्त्वाच्या साहित्याचा परिचय
₹ 399
₹ 140
या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या...
₹ 170
संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा'...
₹ 188
सावध करणारे अस्वस्थ लेख बघता बघता पायांखालची...
₹ 200
मेरीची विज्ञाननिष्ठा, तिचे वैज्ञानिक...
₹ 190
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या...
₹ 299
सेलिब्रिटी स्त्रियांचा मातृत्वाचा प्रवास विविध...
₹ 199
सेल्फी नेहमी बरं दिसण्यासाठी केलेला प्रयत्न असतो.
₹ 200