Aadarsha Poultry Udyojak Udhav Ahire
ग्रामीण भारताची पार्श्वभूमी आणि जिद्द, चिकाटी, नेतृत्व, धडाडी हे उद्योजकीय गुण लाभलेल्या उद्धव आहिरे यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं. आनंद उद्योग समूहाचा विशाल वटवृक्ष बहरला.
आपल्याच खेड्यात, आपल्याच मातीत, आपल्याच भागात, आपल्याच माणसांत राहून यशस्वी उद्योग कसा उभरावा याची ही अजोड कहाणी.
प्रत्येक तरुण माणसानं ही यशकथा जरूर अनुभवावी!
"यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्यामध्ये नेहमी 'स्फुरण' आले पाहिजे. तुमचे मनही कल्पक असले पाहिजे. कल्पना सुचली तरी ती अंमलात आणण्यासाठी स्फूर्ती किंवा प्रेरणा असली पाहिजे."
"परंपरागत निवृत्तिवादी विचार शेतकरी समाजाने करू नये. 'बस्स झाले... चार एकर शेती झाली... बंगला झाला... गाडी घेतली... आणखी काय करायचे आता,' हा अल्पसंतुष्टपणा आपण सोडला पाहिजे."
Book Format

Sakal Prakashan
Deepak Chavan
Marathi
152
You may also like
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.