Skip to product information
आहारमंत्र (प्रतिकारात्मक आणि उपचारात्मक आहार तत्वे)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

आहारमंत्र (प्रतिकारात्मक आणि उपचारात्मक आहार तत्वे)

Author(s):  Sukesha Satavalekar

आरोग्यविषयक तक्रारींपासून दूर राहणे आणि उत्साहाने-ऊर्जेने कार्यरत राहणे हा आपला प्राधान्यक्रम असतो. त्यासाठीच 'आहारमंत्र' या पुस्तकातून लेखिकेने महत्त्वपूर्ण अशी प्रतिबंधात्मक आहारतत्वे उलगडली आहेत. जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता, त्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक आहारतत्वे दिली आहेत. आणि मधुमेहींसाठी विशेष विभागात सांगोपांग मांडणी केली आहे. अयोग्य वेळी, अयोग्य पद्धतीने, अयोग्य प्रमाणात, अयोग्य खाणंपिणं आपल्याला पोषक-रक्षक नाही तर भक्षक ठरतं. हे टाळण्यासाठी 'आहारमंत्र'मध्ये सुयोग्य आहाराचे विविध पैलू सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत. पारंपरिक आहार ते जनुकीय संरचनेनुसार आहार इथपर्यंतचे विविध विषय हाताळले आहेत. बदलत्या ऋतूनुसार आहार, विविध वयोगटांनुसार आहार, विशिष्ट आजारांनुसार आहार. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र' प्रत्येक घरात संग्रही असावं असं पुस्तक!

Book Format

Paperback
In Stock
₹290.00
Published on 30/03/2023 | 208 Pages
Available on other Platform as well
AMAZON

आरोग्यविषयक तक्रारींपासून दूर राहणे आणि उत्साहाने-ऊर्जेने कार्यरत राहणे हा आपला प्राधान्यक्रम असतो. त्यासाठीच 'आहारमंत्र' या पुस्तकातून लेखिकेने महत्त्वपूर्ण अशी प्रतिबंधात्मक आहारतत्वे उलगडली आहेत. जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता, त्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक आहारतत्वे दिली आहेत. आणि मधुमेहींसाठी विशेष विभागात सांगोपांग मांडणी केली आहे. अयोग्य वेळी, अयोग्य पद्धतीने, अयोग्य प्रमाणात, अयोग्य खाणंपिणं आपल्याला पोषक-रक्षक नाही तर भक्षक ठरतं. हे टाळण्यासाठी 'आहारमंत्र'मध्ये सुयोग्य आहाराचे विविध पैलू सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत. पारंपरिक आहार ते जनुकीय संरचनेनुसार आहार इथपर्यंतचे विविध विषय हाताळले आहेत. बदलत्या ऋतूनुसार आहार, विविध वयोगटांनुसार आहार, विशिष्ट आजारांनुसार आहार. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र' प्रत्येक घरात संग्रही असावं असं पुस्तक!

Sukesha Satavalekar

लेखिका परिचय

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ

राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त डायबिटिक एज्युकेटर

हॉस्पिटल मॅनेजमेंट डिप्लोमाच्या गोल्ड मेडलिस्ट

इंडियन डायेटेटिक असोसिएशन, पुणे चॅप्टरच्या पदाधिकारी

न्युट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया, FSSAI, NetProFan, AFSTI, जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया आदी संस्थांच्या मानद सभासद

गेली ३२ वर्षं अमृत आहार न्युट्री क्लिनिक, सहकारनगर, पुणेच्या माध्यमातून सुमारे १२ हजारहून जास्त पेशंट्सना यशस्वीपणे आहार मार्गदर्शन

१९८४ मध्ये आहार आणि पोषणशास्त्र विषयाची पदवी संपादन केल्यावर काही काळ पुण्यातील पुना हॉस्पिटल मधील आहार विभाग सांभाळला

पुण्यातील सुप्रसिद्ध फिजिशियन्स समवेत आहार मार्गदर्शनाचा अनुभव

समाजाप्रति कर्तव्याच्या जाणिवेने, ऑनररी डायेटीशियन म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शाखा, तसेच रामकृष्ण मठ पॉली क्लिनिक आणि रेड क्रॉस सोसायटीच्या क्लिनिक मधील पेशंट्सना आहार मार्गदर्शन

विविध वृत्तपत्रं, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंकांमध्ये लेख, लेखमाल। आणि सदर रूपात आहारविषयक विपुल लेखन प्रसिद्ध झालं आहे

फूड सेफ्टी स्टँडर्डस ऑथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI च्या वतीने राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या, पोषण विषयावरील मार्गदर्शक 'पर्पल बुक' मधील तीन प्रकरणांचं लेखन

शाळा, कॉलेजेस, हेल्थ क्लब्ज, हॉस्पिटल्स, सपोर्ट ग्रुप्स, विविध सस्था आणि इंडियन डायेटेटिक असोसिएशनच्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून, आहार विषयावर महाराष्ट्रासह इतर राज्यांत व्याख्याने

'फिटनेस एक्स्पर्ट' म्हणून 'झी टीव्ही मराठी' आणि 'ई टीव्ही मराठी' वरील कार्यक्रमांत सहभाग. 'आम्ही सारे खवय्ये' आणि 'मेजवानी परिपूर्ण किचन' या कार्यकमांत २८ हेल्दी रेसिपीज प्रसारित.

'आकाशवाणी' वर आहार विषयावर मुलाखती.

About the Author – Sukesha Satwalekar (Dietician)

Sukesha Satwalekar is a well-known nutrition expert and a nationally recognized Diabetic Educator. She is a Gold Medalist in Hospital Management Diploma and has served as an office bearer of the Indian Dietetic Association, Pune Chapter. She is also an honorary member of several professional organizations such as the Nutrition Society of India, Food Safety and Standards Authority of India (FSSAI), NetProFan, Association of Food Scientists and Technologists of India (AFSTI), and the Geriatric Society of India.

For the past 32 years, through her clinic Amrut Aahar Nutri Clinic in Pune, she has successfully provided dietary guidance to more than 12,000 patients. After completing her degree in Dietetics and Nutrition in 1984, she worked for some time in the diet department of Poona Hospital. She also gained valuable experience in providing dietary counseling alongside renowned physicians in Pune.

Driven by a strong sense of social responsibility, she has served as an Honorary Dietitian for many years, guiding patients at the Diabetic Association of India (Pune branch), as well as at the clinics of Ramakrishna Math Polyclinic and the Indian Red Cross Society.

She has written extensively on nutrition in various newspapers, weekly publications, magazines, and special Diwali issues. On behalf of the Food Safety and Standards Authority of India, she authored three chapters in the nationally published nutrition guide known as the “Purple Book.”

She has delivered lectures on nutrition across Maharashtra and other states through schools, colleges, health clubs, hospitals, support groups, various organizations, and conferences organized by the Indian Dietetic Association.

She has also appeared as a Fitness Expert on television channels such as Zee Marathi and ETV Marathi. In programs like “Aamhi Sare Khavayye” and “Mejwani Paripoorna Kitchen,” 28 healthy recipes presented by her were broadcast. She has also given interviews on nutrition on All India Radio.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sukesha Satavalekar

Language

Marathi

ISBN

9789395139854

Binding
  • Paperback
Pages

208

Publication Year

30/03/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.