Skip to product information
'AI'Madheel Sandhi
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

'AI'Madheel Sandhi

Author(s):  Dr. Anand J. Kulkarni

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे काही क्लिष्ट, अवघड किंवा काहीतरी गूढ अजिबात नाही. त्यामागील मूळ संकल्पना आपल्या भवतालातील निसर्गातूनच आलेली आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे विविध क्षेत्रांमध्ये संसाधनांचा कमीतकमी, काटेकोर व योग्य, उपयोग करणे शक्य होऊ लागले आहे. म्हणजे, संसाधने, वेळ आणि परिश्रमांचा आवश्यक तेवढाच वापर करून दर्जेदार उत्पादन घेता येणे शक्य होत आहे. यामध्ये अजूनही मोठे विकासात्मक बदल होणे गरजेचे आहे, तसे बदल होतही आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अजून प्रगत होत जाईल, तसे पुढील सकारात्मक बदल प्रत्यक्षात उतरतील.

Book Format

Paperback
In Stock
₹150.00
Published on 28/05/2026 | 106 Pages
Available on other Platform as well
AMAZON

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे काही क्लिष्ट, अवघड किंवा काहीतरी गूढ अजिबात नाही. त्यामागील मूळ संकल्पना आपल्या भवतालातील निसर्गातूनच आलेली आहे.


आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे विविध क्षेत्रांमध्ये संसाधनांचा कमीतकमी, काटेकोर व योग्य, उपयोग करणे शक्य होऊ लागले आहे. म्हणजे, संसाधने, वेळ आणि परिश्रमांचा आवश्यक तेवढाच वापर करून दर्जेदार उत्पादन घेता येणे शक्य होत आहे. यामध्ये अजूनही मोठे विकासात्मक बदल होणे गरजेचे आहे, तसे बदल होतही आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अजून प्रगत होत जाईल, तसे पुढील सकारात्मक बदल प्रत्यक्षात उतरतील.

Dr. Anand J. Kulkarni

डॉ. आनंद ज. कुलकर्णी यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून पदवी व मुंबईतील बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन येथून पदविका मिळवलेली आहे. संशोधनात तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये विशेष रस निर्माण झाल्यामुळे पुढे त्यांनी त्या विषयात कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ रजायना येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर सिंगापूर येथील जगप्रसिद्ध नानयांग टेकनॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथून डॉक्टरेट पूर्ण केली. त्याचबरोबर कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ विंड्सर येथे आरोग्यसेवा तसेच वाहतूक या विषयांत रिसर्च फेलोशिपसुद्धा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख तसेच प्राध्यापक व संशोधक म्हणून सहा वर्षे काम केले.

डॉ. कुलकर्णी सध्या पुण्यातील एमआयटी वर्ल्डपिस युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी आजपर्यंत कित्येक विविध कीटकांवर तसेच मानव समूहांच्या व प्राण्यांच्या कळपांच्या वर्तणुकींचे गणिती रूपांतर व पुढे कॉम्युटर कोडींग करून इंटेलिजन्ट अल्गोरिदम्स तयार केले आहेत. त्यांच्या कोर्ट इंटेलिजन्स, आयडियॉलॉजी अल्गोरिदम्स, प्रोबॅबिलिटी कलेक्टिव्हज, स्नेल होमिन्ग अँड मेटींग सर्च अल्गोरिदम्स आदी अल्गोरिदम्सपद्धती जगभरात विविध क्षेत्रांत वापरल्या जातात.

डॉ. कुलकर्णी यांनी आजवर १२०हून अधिक संशोधनपर लेख तसेच ३०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. तसेच ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संदर्भातील विविध विषयांवर वर्तमानपत्रांतून लिखाण करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे संपादक म्हणूनही ते काम करतात. त्यांचे कित्येक विद्यार्थी जगातील अनेक विद्यापीठांत तसेच कंपन्यांमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर भारताबरोबरच अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, फ्रान्स, दुबई, ऑस्ट्रेलिया आदी देशांत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या विविध पैलूंवर व्याखानेही दिली आहेत. 'सकाळ प्रकाशनाने'च प्रसिद्ध केलेल्या डॉ. कुलकर्णी यांच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वाटेवर या पुस्तकाला २०२३मध्ये पुणे मराठी ग्रंथालयाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Anand J. Kulkarni

Language

Marathi

ISBN

9789347138782

Binding
  • Paperback
Pages

106

Publication Year

28/05/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Think and Grow Rich (Marathi)
Think and Grow Rich (Marathi)

Think and Grow Rich (Marathi)

Regular price  Rs. 290.00 Sale price  Rs. 230.00
Sale price  Rs. 230.00 Regular price  Rs. 290.00

Think and Grow Rich (Marathi)

by Napoleon Hill, Translator : Sanjay Kaptan

1500+ People Purchased last month

Rs. 290.00 Rs. 230.00 (Tax Included)
Mental Models
Mental Models

Mental Models

Rs. 270.00
Rs. 270.00

Mental Models

by Dr. Yogesh Haribhau Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 270.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.