Skip to product information
Akhanda Prerana Gandhi Vicharanchi
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Akhanda Prerana Gandhi Vicharanchi

Author(s):  Ragunath Mashelkar

महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अनेक व्यक्तीवर पडला आहे. गांधीजींची जीवनविषयक धारणा आणि तत्त्वे आजही कालसुसंगत वाटावीत इतकी कालातीत आहेत.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात सुमारे ४० हून अधिक नामवंत व्यक्तींनी आपल्या आयुष्यात गांधींच्या तत्त्वांनी कसा फरक पडला हे कथन केले आहे

Book Format

Paperback
In Stock
₹499.00
Published on 01/01/2011 | 368 Pages

महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अनेक व्यक्तीवर पडला आहे. गांधीजींची जीवनविषयक धारणा आणि तत्त्वे आजही कालसुसंगत वाटावीत इतकी कालातीत आहेत.


ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात सुमारे ४० हून अधिक नामवंत व्यक्तींनी आपल्या आयुष्यात गांधींच्या तत्त्वांनी कसा फरक पडला हे कथन केले आहे

Ragunath Mashelkar

रघुनाथ माशेलकर

कमालीचे आशावादी असलेले माशेलकर हे एक वैशिष्ट्यपूर्ण असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. १९९८मध्ये या वैज्ञानिकाला 'जे. आर. डी. टाटा कॉर्पोरेट लीडरशिप अॅवॉर्ड'ने गौरवण्यात आले. हा विशेष सन्मान खास भारतीयांसाठी राखून ठेवण्यात आलेला असतो. जगातील वेगळी वाट चोखाळणाऱ्या वैज्ञानिकांसाठी राखीव असलेला सर्वोच्च सन्मान 'फेलो ऑफ रॉयल सोसायटी' म्हणून दिला जातो. १९९८मध्ये माशेलकरांची त्यासाठी निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी गरिबांच्या गरजा भागवण्यासाठी 'गांधीवादी अभियांत्रिकी' म्हणजे 'जास्तीत जास्त लोकांसाठी थोडक्यातून जास्तीत जास्त मिळवणे' ही पथदर्शी संकल्पना राबवली. का? त्यांनी स्वतः अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात अभ्यास केल्याचा अनुभव त्याला कारणीभूत असल्याचे ते सांगतात. गरिबीचे चटके त्यांना चांगलेच ठाऊक आहेत.
हळद व बासमती तांदळाचे स्वामित्व हक्क भारतीय पारंपरिक ज्ञानाच्या आधारे अमेरिकेच्या घशातून ओढून काढायचा पराक्रम माशेलकरांनी केला. मात्र, भारतीय प्रयोगशाळांमधील आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञानाच्या उलट हस्तांतरणाचा नवा पायंडा रुजवण्यासाठी त्यांनी अमेरिकेतील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांना परवाने दिले.
टाटा व रिलायन्ससारख्या भारतातील आघाडीच्या कंपन्यांच्या संचालक मंडळाचे ते सदस्य आहेत. जागतिक पातळीवरच्या २८ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटची मानद पदवी बहाल केलेली आहे. शासनाने त्यांच्यावर विश्वास दाखवत अत्यंत सामर्थ्यशाली अशा बारा माशेलकर समित्या स्थापन केल्या आहेत. सतत भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत त्या काम करतात.
सी. एस. आय. आर. या जगातील मोठ्या साखळी प्रयोगशाळांमध्ये माशेलकरांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व बदल घडून आले. ही प्रगती विसाव्या शतकातील विज्ञान व तंत्रज्ञानाने
मिळवलेल्या दहा सर्वोच्च गोष्टीपैकी एक ठरली. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मभूषण व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या हस्ते 'स्टार ऑफ एशिया' या अलंकरणांनी गौरवण्यात आले. माशेलकर म्हणतात, "देवाने जर मला एक वर दिला, तर '२०५० मध्ये भारत देश पुन्हा | जगाचे नेतृत्व करत असलेले स्वप्न खरे कर',

Raghunath Mashelkar

A dangerous optimist, Mashelkar is uniquely multifaceted.
In 1998, this scientist received J.R.D. Tata Corporate
Leadership Award, an exclusive honour reserved for
Indian Corporates. In 1998, he was also elected Fellow of
Royal Society, the topmost honour reserved for world’s
pathbreaking scientists. But then he also pioneered
`Gandhian Engineering’ -`More from less for more people’
- catering to the needs of the poor. And why? Mashelkar
says, as a poor boy, he studied under streetlights. He
understands the pains of poverty.
Mashelkar valiantly fought and revoked the wrong US
patents on turmeric and Basmati rice based on India’s
traditional knowledge. But to US multinationals, he
licensed patents based on modern knowledge of Indian
laboratories, pioneering the trend of reverse transfer of
technology.
He is a Director on boards of India’s leading companies,
from Tatas to Reliance. 28 global universities have
bestowed honorary doctorates upon him. The
Government’s trust in him shows through the twelve
high-powered Mashelkar Committees, many of them on
contentious issues.
As its leader, Mashelkar transformed CSIR, the world’s
largest chain of laboratories - heralded as one of the top
ten achievements of Indian Science & Technology in the
20th century. He has received Padmabhushan at the hands
of President of India and Star of
Asia at the hands of George Bush
(Sr), former US President.
If god permits one wish,
Mashelkar says he will ask
for one day on earth again
in 2050 to see his dream
coming true - India as
a leading advanced
nation.

Publisher

Sakal Prakashan

Author

Ragunath Mashelkar

Language

Marathi

ISBN

9789384316914

Binding
  • Paperback
Pages

368

Publication Year

01/01/2011

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.