लेखक परिचय
डॉ. विनायक नारायण जालगांवकर
* प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत येथे कीटकशास्त्रज्ञ या पदावर कार्यरत असून भातपिकावर संशोधन
* तत्पूर्वी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे कीटकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत
* आंबा, काजू व नारळ या पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
* विविध शास्त्रीय विषयावर संशोधनपर ४५ लेख व मराठीमध्ये ४० लेख प्रसिध्द, दोन इंग्रजी व चार
मराठी पुस्तके प्रकाशित
* कृषीविषयक १७ शिफारसी, भातपिकाच्या ४ जाती आणि काजूची एक जात प्रसारित करण्यात महत्त्वाचे योगदान
* शेतकऱ्यांसाठी दूरदर्शन वाहिनीवर ५ व आकाशवाणी केंद्रावर १० कार्यक्रम सादर
* अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उपस्थित राहून त्यांच्या संशोधनपर निष्कर्ष सादर
* कृषिक्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार
डॉ. मोहन भगवान दळवी
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात वनस्पती रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत
* अखिल भारतीय आंबा सुधार प्रकल्पामध्ये वनस्पती रोगशास्त्रज्ञ म्हणून २५ वर्षे सेवा
* आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस इ. कोकणातील फळपिकांवरील रोगांचा अभ्यास
* विविध फळपिकांच्या एकूण चौदा जाती विकसित करण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग
* विविध पिकांच्या रोगनियंत्रणासाठी एकूण अठरा शिफारशी प्रसारित करण्यात सहभाग
* आंबा, काजू व कोकणातील इतर फळपिके यावरील रोग व्यवस्थापनावर एकूण आठ पुस्तके प्रकाशित
डॉ. पुष्पा डी. पाटील
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे वनस्पती रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत
* कोकणातील फळपिकांवरील रोग व नियंत्रणाचा अभ्यास व शेतकऱ्यांना गरजेनुसार शिफारसी
* पन्नास संशोधनात्मक लेख व आंबा, काजू व कोकणातील फळ पिकांच्या रोगव्यवस्थपनावर आधारित चार पुस्तिका प्रकाशित
डॉ. कुमुद विठ्ठल नाईक
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील कृषि महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक
* सोळा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून ४९ संशोधनपर लेख प्रसिद्ध
* विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उपस्थित राहुन संशोधनाचे निष्कर्ष सादर
* आकाशवाणीवर शेतकऱ्यांसाठी १५ कार्यक्रम सादर
* सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट संशोधनपर लेखासाठी राष्ट्रीय पुरस्कार
Dr. Vinayak Narayan Jalgavkar
· Working as an Entomologist at the Regional Agricultural Research Centre, Karjat, engaged in research on rice crops.
· Previously served as an Entomologist at the Regional Fruit Research Centre, Vengurla.
· Provides guidance to farmers on mango, cashew, and coconut crops.
· Published 45 research papers on scientific subjects and 40 articles in Marathi; authored 2 books in English and 4 in Marathi.
· Made significant contributions to 17 agricultural recommendations, release of 4 rice varieties, and 1 cashew variety.
· Presented 5 television programs and 10 radio (Akashvani) programs for farmers.
· Participated in several national and international conferences, presenting research findings.
· Received national awards three times for outstanding contributions to agriculture.
Dr. Mohan Bhagwan Dalvi
· Serving as a Plant Pathologist at Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University.
· Worked for 25 years as a Plant Pathologist under the All India Mango Improvement Project.
· Specialized in studying diseases of Konkan fruit crops such as mango, cashew, coconut, arecanut, and jackfruit.
· Actively contributed to the development of 14 varieties of different fruit crops.
· Involved in issuing 18 recommendations for disease management in various crops.
· Authored 8 books on disease management in mango, cashew, and other Konkan fruit crops.
Dr. Pushpa D. Patil
· Working as a Plant Pathologist at the Regional Fruit Research Centre, Vengurla, under Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University, Dapoli.
· Studies diseases of Konkan fruit crops and provides need-based recommendations to farmers.
· Published 50 research papers and 4 booklets on disease management in mango, cashew, and other Konkan fruit crops.
Dr. Kumud Vitthal Naik
· Associate Professor in the Department of Entomology at the College of Agriculture, Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University, Dapoli.
· Guided 16 postgraduate students and published 49 research papers.
· Presented research findings at various national and international conferences.
· Delivered 15 radio (Akashvani) programs for farmers.
· Recipient of the Best Teacher Award and a national award for an outstanding research paper.