Skip to product information
आनंदाचे झाड
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

आनंदाचे झाड

Author(s):  Rajendra Kher

सध्याच्या काळात अनेक प्रकारच्या संकटांनी, दुःखांनी, अनिश्चिततेने संपूर्ण जगभरातील समाज ग्रासलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर जीवन सुंदरतेने जगण्याची प्रेरणा देणारे... 'आनंदाचे झाड'. बऱ्याचदा भौतिक सुखं मिळवण्याच्या हेतूने मनुष्य धार्मिकस्थळांकडे वळतो; तर काहींना मानसिक शांती हवी असते, म्हणून अध्यात्ममार्गाचा अवलंब केला जातो. सुखाचे विषय हे व्यक्तिसापेक्ष असतात. आनंद ही मात्र आत्म्याची एकमात्र भावना असते. याचे स्वानुभवांतून मार्गदर्शन हे कालाधीन जीवन सुंदर करण्यासाठी जीवनाचा उद्देश, मिळालेले गुण, आणि गंतव्य ठिकाण यांविषयी सारासार विवेक केला तर, आहे ते जीवन सुंदरतेने जगता येतं आणि आनंदमार्ग कसा प्रकाशित होत जातो, हे सांगणारे! दैनंदिन जीवन सुंदरतेने जगतानाच आत्मिक आनंदाकडे जाण्याचे अनुभवनिष्ठ दर्शन साध्या साध्या गोष्टी-घटनांमधून घडवण्याचा प्रयत्न करणारे! अध्यात्माची आवड असणारे, दैनंदिन जीवनात अध्यात्माचा समावेश करू इच्छिणारे, थोडक्यात छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी!

Book Format

Paperback
In Stock
₹350.00
Published on 26/06/2024 | 216 Pages
Available on other Platform as well
AMAZON

सध्याच्या काळात अनेक प्रकारच्या संकटांनी, दुःखांनी, अनिश्चिततेने संपूर्ण जगभरातील समाज ग्रासलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर जीवन सुंदरतेने जगण्याची प्रेरणा देणारे... 'आनंदाचे झाड'. बऱ्याचदा भौतिक सुखं मिळवण्याच्या हेतूने मनुष्य धार्मिकस्थळांकडे वळतो; तर काहींना मानसिक शांती हवी असते, म्हणून अध्यात्ममार्गाचा अवलंब केला जातो. सुखाचे विषय हे व्यक्तिसापेक्ष असतात. आनंद ही मात्र आत्म्याची एकमात्र भावना असते. याचे स्वानुभवांतून मार्गदर्शन हे कालाधीन जीवन सुंदर करण्यासाठी जीवनाचा उद्देश, मिळालेले गुण, आणि गंतव्य ठिकाण यांविषयी सारासार विवेक केला तर, आहे ते जीवन सुंदरतेने जगता येतं आणि आनंदमार्ग कसा प्रकाशित होत जातो, हे सांगणारे! दैनंदिन जीवन सुंदरतेने जगतानाच आत्मिक आनंदाकडे जाण्याचे अनुभवनिष्ठ दर्शन साध्या साध्या गोष्टी-घटनांमधून घडवण्याचा प्रयत्न करणारे! अध्यात्माची आवड असणारे, दैनंदिन जीवनात अध्यात्माचा समावेश करू इच्छिणारे, थोडक्यात छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी!

Rajendra Kher

राजेन्द्र खेर
(साहित्यिक, अभ्यासक, निरूपणकर्ते)
E-mail : rkher1961@gmail.com
Website : www.rajendrakher.co.in

रसिकमान्य ठरलेल्या ऐतिहासिक - पौराणिक - चरित्र कादंबऱ्यांचे लेखक. आजवर १८ पुस्तके प्रकाशित. विविध पुस्तकांचे इंग्लिश, गुजराती, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषांमधून अनुवाद. चित्रपट क्षेत्रात सुमारे नऊ वर्षे लेखन-दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रांत काम. ‘मायबोली’ वाहिनीवर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 'विहंग प्रकाशन'मार्फत मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती या चार भाषांमध्ये उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित. प्राचीन भारतीय शास्त्रांचे अभ्यासक आणि निरूपणकर्ते . गीताशास्त्र, दैनंदिन भगवद् गीता, बृहत्‌ गीताशास्त्र (दोन खंड) हे ग्रंथ प्रकाशित. अध्यात्म, श्रीमद् भगवद् गीता, महाभारत, यातील विविध विषयांवर जवळपास ५०० व्याख्याने. अनेक दिवाळी अंक, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून लेख, कथा प्रकाशित.

Rajendra Kher

He is the author of historical, mythological, and biographical novels  highly respected by literary enthusiasts. To date, he has published 18 books,  many of which have been translated into English, Gujarati, Hindi, Tamil,  and Malayalam. In the film industry, he has worked for about nine years in writing,  direction, and  production. He has also worked as a director for the “Mayboli” channel. Through  Vihang Prakashan, he has published excellent books in Marathi, Hindi, English, and  Gujarati.

He is a scholar and commentator of ancient Indian scriptures. His published works  include “Geetashastra,” “Daily Bhagavad Gita,” and “Bruhat Geetashastra”  (two volumes). He has delivered nearly 500 lectures on spirituality, the  Shrimad Bhagavad Gita, Mahabharata, and various related topics. He has also  published numerous articles and stories in Diwali annuals, newspapers, and  periodicals.

Publisher

Sakal Prakashan

Author

Rajendra Kher

Language

Marathi

ISBN

9788197338403

Binding
  • Paperback
Pages

216

Publication Year

26/06/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.