Skip to product information
अनुभव आले
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

अनुभव आले

Author(s):  Pratap Pawar

सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रताप पवार यांच्या जीवनानुभवांवर आधारित लेखमाला 'सकाळ'च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे. समाजाकडे तटस्थपणे बघून त्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. विविध सामाजिक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत असताना अनेक व्यक्तींबाबतचे अनुभव त्यांनी सहज, ओघवत्या भाषेत मांडले आहेत. जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच पुस्तकेही खूप काही शिकवत असतात, याविषयीचे अनुभव लक्षवेधी आहेत. देश-विदेशात प्रवास करताना त्या-त्या ठिकाणचे अनुभव त्यांनी अत्यंत रंजक पद्धतीने मांडले आहेत. त्यातून समाजासाठी एक प्रकारचा सकारात्मक संदेशही दिला आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 2024-01-01 | 272 Pages
Available on other Platform as well
AMAZON

सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रताप पवार यांच्या जीवनानुभवांवर आधारित लेखमाला 'सकाळ'च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे. समाजाकडे तटस्थपणे बघून त्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. विविध सामाजिक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत असताना अनेक व्यक्तींबाबतचे अनुभव त्यांनी सहज, ओघवत्या भाषेत मांडले आहेत. जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच पुस्तकेही खूप काही शिकवत असतात, याविषयीचे अनुभव लक्षवेधी आहेत. देश-विदेशात प्रवास करताना त्या-त्या ठिकाणचे अनुभव त्यांनी अत्यंत रंजक पद्धतीने मांडले आहेत. त्यातून समाजासाठी एक प्रकारचा सकारात्मक संदेशही दिला आहे.

Pratap Pawar

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS), पिलानी येथून १९६८ साली अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी लगेचच ‘अजय मेटाकेम’ या कंपनीची स्थापना करून औद्योगिक क्षेत्रातील कार्यास प्रारंभ केला. त्याआधीच ‘पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड’ या संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदावरून सामाजिक कार्याची वाटचाल सुरू केली होती. १९८५ साली ‘सकाळ’ समूहाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र व गोवा राज्यांमध्ये ‘सकाळ’चा सर्वांगीण विस्तार झाला. ‘सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योजक’ म्हणून भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. औद्योगिक, सामाजिक व माध्यम क्षेत्रांतील व्यापक अनुभव, ज्ञान आणि त्या निमित्ताने जोडलेली माणसे व संस्था यांच्या बळस्थानांचा शोध घेऊन, त्यांना एकमेकांशी जोडत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

After receiving an engineering degree in 1968 from Birla Institute of Technology and Science (BITS), Pilani, he immediately founded the company Ajay Metachem and began working in the industrial sector. Prior to that, he had started his journey in social work through the managerial trustee position at Pune School and Home for Blind. In 1985, after taking charge of the Sakal group, under his leadership, Sakal expanded comprehensively across Maharashtra and Goa. Recognized as an “entrepreneur who upholds social responsibility,” the Government of India honored him with the Padma Shri award. Drawing on his extensive experience and knowledge in industrial, social, and media sectors, and leveraging the network of people and institutions connected through these, he continues to work tirelessly for the overall development of society.

Publisher

Sakal Prakashan

Author

Pratap Pawar

Language

Marathi

ISBN

9788119311842

Binding
  • Paperback
Pages

272

Publication Year

2024-01-01

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.