Skip to product information
Arogya Subhashit
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Arogya Subhashit

Author(s):  Dr Veena Tambe

आरोग्याचा विचार करत असताना केवळ शरीराचे आरोग्य न बघता मनाचे व आत्म्याचे आरोग्य तसेच आरोग्याला जोडून असलेले योग, ध्यान, धारणा वगैरे विषयांसंबंधित सुभाषिते पण ह्यात समाविष्ट आहेत आयुर्वेदातील एखादा अवघड विषय एका सूत्ररूपाने श्लोकात दिलेला असल्याने अशा सुभाषितांचा आयुर्वेदाच्या अभ्यासकांना तर उपयोग होईलच पण सामान्यांनाही बोध घेता येईल. ही सर्व सुभाषिते संतवचने, आयुर्वेदिक व इतर ग्रंथांतून तसेच नेहमी कानावर पडणारी संग्रहित करून घेतलेली आहेत. त्यांचा सरळ अर्थ नेहमीचाच असला तरी सुभाषितामागील गूढार्थ संकल्पना हे सौ. वीणाताईचे विशेषत्व.!!

  • रोजच्या जीवनासाठी उपयोगी पडणारे नियम, तत्त्वे ज्या श्लोकांमध्ये समजावलेली आहेत अशा श्लोकांचा संग्रह.
  • मूळचा संस्कृत श्लोक, अर्थ व विवरण यात समाविष्ट केलेले आहे.
  • सहज पाठांतरासाठी व लक्षात राहण्यासारखे श्लोक

While considering health, this book does not focus solely on physical health, but also emphasizes the health of the mind and soul, along with related subjects such as yoga, meditation, and concentration. Some of these sayings include complex concepts from Ayurveda presented in a concise shloka form, making them useful not only for Ayurveda students but also accessible for general readers. All these sayings are collected from saintly teachings, Ayurvedic texts, and other scriptures, as well as common oral traditions. While their literal meanings are simple, the deeper philosophical concepts behind the sayings are a special feature of Mrs. Vinatai.

This is a collection of shlokas that explain rules and principles useful in daily life.
It includes the original Sanskrit shlokas, their meanings, and explanations.
The shlokas are easy to memorize and suitable for regular recitation.

Book Format

Paperback
In Stock
₹150.00
Published on 2010 | 167 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Dr Veena Tambe

डॉ. सौ. वीणा तांबे

गुजराथमधील बिलिमोरा येथे भारतीय संस्कारमय व धार्मिक वातावरण असलेल्या घरात सौ. वीणाताई तांबे यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव वीणा सत्यव्रत सरदेसाई, बिलिमोऱ्याला कारखानदारी करणारे सरदेसाई कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणाबरोबरच आईच्या शिस्तीखाली त्यांच्या घरात भारतीय संस्कारांचे शिस्तीने पालन होत असे, सकाळ संध्याकाळ स्तोत्रपठण होत असे.

१९६४ साली डॉ. श्री बालाजी तांबे ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या पुणे शहरात राहण्यास आल्या. तेथे त्यांनी फम्र्म्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेचे शिक्षण चालू ठेवले. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत विशारद हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर आयुर्वेद वैद्य विशारद

हा अभ्यासक्रमही पूर्ण केला.

सुरुवातीपासूनच डॉ. श्री बालाजी तांबे ह्यांच्याकडे सकाळपासून रात्रीपर्यंत योगधारणा, ध्यानधारणा, ज्योतिष, अध्यात्मसाधना, आरोग्य मार्गदर्शन अशा निमित्ताने अनेक लोकांचे येणे-जाणे असे, अत्यंत लहान वयात सौ. वीणाताईंनी आलेल्यांचा पाहुणचार करणे, वेळी-अवेळी चहा-पाणी-जेवण वगैरे बघणे अशी जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली. घरातच चालणारी गीता, योगविद्या व इतर विषयांवरील चर्चा ऐकण्याचा, त्यानिमित्ताने वेगवेगळ्या अधिकारी व्यक्तींच्या गाठीभेटी होण्याचा,

संतमाहात्म्यांची दर्शन ह्यांचा लाभ मिळाला आणि संस्कृत साहित्याबद्दल अधिकच प्रेम उत्पन्न झाले. ह्याच प्रेरणेतून सुभाषितांचा संग्रह करून ती सर्वांपर्यंत पोचविण्याचे काम होऊ शकले.

डॉ. श्री बालाजी तांबे यांच्या कार्यात हातभार लावण्याच्या दृष्टीने योगासने शिकवणे, योगासनांसंबंधी.सेमिनार घेणे, अन्नयोग व आयुर्वेद या विषयांची माहिती देणे तसेच आयुर्वेदीय पद्धतीने पाककृती दाखविणे, गर्भसंस्कार व लहान मुलांचे संगोपन या विषयांची माहिती देऊन त्या विषयांवर सेमिनार घेणे असे उपक्रम सौ. वीणाताईंनी आजपर्यंत चालू ठेवलेले आहेत. अशा प्रकारचे कार्यक्रम त्या गेली २५ वर्षे साधारण वर्षातून एक ते दोन वेळा परदेशात तसेच भारतातही करत आहेत. ठिकठिकाणच्या संस्कृतीचा, भाषेचा, लोकांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा समजून जगभर प्रवास करून त्यांनी लोकसंपर्क वाढविला आहे. संतुलन आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनाचे काम तसेच आत्मसंतुलन व्हिलेजमधील अत्रयोग मार्गदर्शन ह्या कामाची जबाबदारीही सौ. वीणाताई सांभाळतात.

सध्या सौ. वीणाताईंचा मोठा मुलगा श्री. संजय व त्याची पत्नी डॉ. सुजाता जर्मनीत राहून सर्व व्यवसाय बघतात, त्याचा लहान मुलगा श्री. सुनील व त्याची पत्नी डॉ. मालविका कार्त्यांत सौ. वीणाताई व डॉ. श्री बालाजी ह्यांच्या कार्याला हातभार लावतात.

Biography of Dr. Sau. Vinatai Tambe

Dr. Sau. Vinatai Tambe was born in Bilimora, Gujarat, into a family deeply rooted in Indian cultural and religious traditions. Her maiden name was Veena Satyavrat Sardesai, and she was born into the Sardesai family, which was involved in factory work in Bilimora. Along with her formal schooling, she was brought up under her mother’s discipline, strictly following Indian customs and traditions. Daily morning and evening recitation of prayers was a regular part of her upbringing.

In 1964, she married Dr. Shri Balaji Tambe and moved to Pune. There, she continued her studies in the science stream at Ferguson College. She later completed the Sanskrit Visharad program at Tilak Maharashtra University, as well as the Ayurved Vaidya Visharad program.

From the very beginning, at Dr. Balaji Tambe’s place, there were many visitors daily for yoga practice, meditation, astrology, spiritual guidance, and health counseling. Even at a very young age, Vinatai managed the responsibilities of hospitality—serving tea, water, and meals to visitors with great care. She had the opportunity to listen to ongoing discussions at home on the Gita, yoga science, and other subjects, meet various dignitaries, and witness the grace of saints, which further deepened her love for Sanskrit literature. Inspired by these experiences, she began collecting and sharing Subhashitas (wise sayings) with others.

To support the work of Dr. Balaji Tambe, Vinatai has been conducting activities such as teaching yoga asanas, organizing seminars on yoga, providing guidance on diet and Ayurveda, demonstrating Ayurvedic cooking methods, and conducting seminars on prenatal education and child upbringing. She has continued these initiatives consistently for over 25 years, organizing programs once or twice a year both in India and abroad.

Believing in the importance of understanding local culture, language, and people, she has traveled extensively to expand her network and outreach worldwide. She also oversees the production of Santulan Ayurvedic medicines and provides guidance at the Atmasantulan Village for yoga and wellness.

Currently, her elder son Sanjay Tambe and his wife Dr. Sujata manage the family’s businesses from Germany, while her younger grandson Sunil and his wife Dr. Malvika actively assist Vinatai and Dr. Balaji Tambe in their ongoing spiritual and social work

Publisher

Balaji Tambe Foundation

Author

Dr Veena Tambe

Language

Marathi

ISBN

-

Binding
  • Paperback
Pages

167

Publication Year

2010

Dimensions
6.7 x 9.5

You may also like

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal
Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Rs. 225.00
Rs. 225.00

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

by Dr Vinayak Hingane

1500+ People Purchased last month

Rs. 225.00 (Tax Included)
मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!
मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

Regular price  Rs. 499.00 Sale price  Rs. 375.00
Sale price  Rs. 375.00 Regular price  Rs. 499.00

मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

by Miraya Patwardhan, Chitra Godbole, Dr. Bhushan Patwardhan

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 Rs. 375.00 (Tax Included)
थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा
थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

Rs. 299.00
Rs. 299.00

थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

by Rita Date, Dr. Seema Sonis

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Chamatkar Panchakarmacha
Chamatkar Panchakarmacha

Chamatkar Panchakarmacha

Rs. 399.00
Rs. 399.00

Chamatkar Panchakarmacha

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Suryanamaskar : Dr. Nitin Unkule
Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

Rs. 120.00
Rs. 120.00

Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

by Nitin Unkule

1500+ People Purchased last month

Rs. 120.00 (Tax Included)
Communication with the SELF 'The SOM Program' + Free Audio CD
Communication with the SELF 'The SOM Program' + Free Audio CD

Communication with the SELF 'The SOM Program' + Free Audio CD

Rs. 500.00
Rs. 500.00

Communication with the SELF 'The SOM Program' + Free Audio CD

by Shreeguru Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 500.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.