Skip to product information
अवकाश: शोध अंतरालाचा
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

अवकाश: शोध अंतरालाचा

Author(s):  Nikhil Vidyadhar Panditrao

या पुस्तकातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील योजनांच्या वाटचालीविषयी मांडलेला पट निश्चितच उपयुक्त ठरणारा असेल. आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या अवकाश विश्वाबद्दलचे केवळ ज्ञानच वाढले नाही तर भविष्यातील पिढ्यांना दूर अंतराळाच्या पोकळीमध्ये अखंड फिरणाऱ्या ताऱ्यांना स्पर्श करण्यासाठी, तेथे पोहोचण्यासाठी सातत्याने प्रेरित केले आहे. अनंत शक्यतांची पडताळणी करून शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी... आपल्या सूर्यमालेबाहेरील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या शोधामुळे पृथ्वीच्या पलीकडेही जीवन आहे का, हे पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. अवकाश संशोधनामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती ही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वाचे अमर्याद रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असेल. याचाच घेतलेला वेध म्हणजे 'अवकाश' हे पुस्तक...

Book Format

Paperback
In Stock
₹240.00
Published on 24/07/2025 | 200 Pages
Available on other Platform as well
AMAZON

या पुस्तकातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील योजनांच्या वाटचालीविषयी मांडलेला पट निश्चितच उपयुक्त ठरणारा असेल. आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या अवकाश विश्वाबद्दलचे केवळ ज्ञानच वाढले नाही तर भविष्यातील पिढ्यांना दूर अंतराळाच्या पोकळीमध्ये अखंड फिरणाऱ्या ताऱ्यांना स्पर्श करण्यासाठी, तेथे पोहोचण्यासाठी सातत्याने प्रेरित केले आहे. अनंत शक्यतांची पडताळणी करून शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी... आपल्या सूर्यमालेबाहेरील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या शोधामुळे पृथ्वीच्या पलीकडेही जीवन आहे का, हे पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. अवकाश संशोधनामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती ही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वाचे अमर्याद रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असेल. याचाच घेतलेला वेध म्हणजे 'अवकाश' हे पुस्तक...

Nikhil Vidyadhar Panditrao

निखिल विद्याधर पंडितराव

संपादक, सकाळ-कोल्हापूर.

शिक्षण : बी. ए., एम. जे. सी. (मास्टर ऑफ जर्नालिझम अॅन्ड कम्युनिकेशन सायन्स)

पत्रकारितेचा अनुभव : 26 वर्षे

· मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये काम

· डिजिटल मिडिया, वेब जर्नालिझम, सोशल मिडिया तंत्रज्ञानाचा प्रभावीरित्या वापर

· दिल्लीतील प्रसिद्ध मासिकांमध्ये स्तंभलेखक म्हणून चार वर्ष काम

· नवभारत टाईम्स या हिंदी वर्तमानपत्रात काम

· देशातील लोकसभेच्या निवडणुकांचे विविध राज्यांचे वार्तांकन

· अध्यात्म आणि भौतिक यांची सांगड घालून विचार मांडण्याचा प्रयत्न

· पर्यावरण, जलव्यवस्थापन, धार्मिक, समाजकारण, राजकारण, तरुणाई... अशा विविध विषयांवर विपुल लेखन

विविध सामाजिक उपक्रात सहभाग :

· चला पंचगंगा वाचवूया, ही पर्यावरण विषयक चळवळ सकाळच्या माध्यमातून 2011 पासून राबवत आहोत. यासाठी संशोधनात्मक अहवाल तयार करून, या कामी नागरिकांना बरोबर घेऊन नियोजन करून व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवरही सहभाग.

· रंकाळा परिक्रमा - सव्र्व्हे, कृती आराखडा, विश्लेषण आणि अहवाल तयार करून शासनाला सादर

· इको फ्रेंन्डली गणेशोत्सव, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, पाणी प्रदूषण अशा विविध पर्यावरणपूरक चळवळीत सहभाग

· महापूर : एक अभ्यास ही महापुराशी संबंधीत संशोधनपुस्तिका नुकतीच तयार करून ती शासनाला सादर केली

· वॅन इफा या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सकाळतर्फे प्रतिनिधित्व

दूर्गभ्रमंती, स्वराभिषेक आणि अवकाश... शोध अंतराळाचा (स्पेस) ही तीन पुस्तके प्रकाशित

Nikhil Vidyadhar Panditrao – Editor, Sakal Kolhapur.

Education: B.A., M.J.C. (Master of Journalism and Communication Science)

Journalism Experience: 26 years

Worked in print and electronic media.

Effective use of digital media, web journalism, and social media technologies.

Worked for four years as a columnist in prominent monthly magazines in Delhi.

Worked in the Hindi newspaper Navbharat Times.

Reported on various state-level parliamentary elections across the country.

Attempts to blend spirituality and material matters to present thoughtful perspectives.

Extensive writing on diverse topics including environment, water management, religion, society, politics, and youth.

Participation in Various Social Initiatives:

Chala Panchganga Vachvuya – environmental movement run through Sakal since 2011. Prepared research reports, involved citizens in planning, and participated both personally and professionally.

Rankala Parikrama – surveys, action plans, analysis, and reports prepared and submitted to the government.

Participation in eco-friendly initiatives such as eco-conscious Ganesh festivals, plastic-free Ganesh festivals, and water pollution awareness campaigns.

Mahapur: Ek Abhyas – research booklet on floods, recently prepared and submitted to the government.

Represented Sakal at the Van IFFA international conference.

Published Books:

Durgabhramanti, Swarabhishek, and Avakash… Shodh Antaraal (Space) – three published works.

Publisher

Sakal Prakashan

Author

Nikhil Vidyadhar Panditrao

Language

Marathi

ISBN

9789349487659

Binding
  • Paperback
Pages

200

Publication Year

24/07/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.