Skip to product information
Ayurved Uwach : Part 1
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Ayurved Uwach : Part 1

Author(s):  Shreeguru Dr. Balaji Tambe

आयुर्वेदशास्त्रातील अनमोल माहितीच्या आधारे निरामय, संतुलित आणि समृद्ध जीवन जगता यावे, या उद्देशाने सामान्य वाचकांसाठी समजण्यास सोपी व व्यवहारात आणता येण्याजोगी माहिती या दोन पुस्तकांत सादर करण्यात आली आहे. आयुर्वेदाचा इतिहास, त्याची प्राचीन शास्त्रोक्त परंपरा, स्वस्थवृत्ताचे नियम, दोष-धातू-मल संकल्पना, द्रव्यगुणविज्ञान व दर्शनशास्त्रातील तत्त्वे, तसेच आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत हे सर्व विषय भाग १ मध्ये सखोलपणे हाताळण्यात आले आहेत. या भागातून वाचकांना आयुर्वेदाची मुळ तत्त्वे समजून घेण्यास मदत होते आणि जीवनशैलीत योग्य बदल करून निरोगी राहण्याचे मार्गदर्शन मिळते. भाग २ मध्ये शरीररचना, व्यक्तीची प्रकृती, आयुर्वेदातील विशेष संकल्पना, रोगांची कारणे, चिकित्सेचे चतुष्पाद, आयुर्वेदिक उपचारातील बारकावे, औषधोपचाराचे मार्ग, रोगांचे साध्यत्व-असाध्यत्व आणि रोगप्रतिक्रिया यांसारख्या जीवनोपयोगी विषयांचा समावेश आहे. या पुस्तकांमधील माहिती केवळ शास्त्रीय तत्त्वांपुरती मर्यादित न राहता, ती प्रत्यक्ष जीवनात कशी वापरता येईल याबाबत मार्गदर्शन करते. परिणामी, वाचक आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाचा लाभ घेऊन शरीर-मन-आत्मा यांचा संतुलित विकास साधू शकतो, रोग प्रतिबंध व उपचाराची योग्य समज प्राप्त करू शकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात स्वास्थ्य, ऊर्जा व आनंद टिकवून ठेवू शकतो. 

Based on the priceless knowledge of Ayurveda, these two books aim to help readers lead a healthy, balanced, and fulfilling life, presenting information in a way that is easy to understand and practical to implement. Part 1 covers the history of Ayurveda, its ancient scriptural traditions, the principles of a healthy lifestyle, the concepts of doshas, dhatus, and malas, the study of substances (dravyaguna) and philosophy (darshanashastra), as well as the fundamental principles of Ayurveda. This section helps readers understand the core tenets of Ayurveda and provides guidance on making appropriate lifestyle changes to maintain good health.

Part 2 addresses practical and applied aspects, including human anatomy, individual constitution (prakriti), specialized Ayurvedic concepts, causes of diseases, the fourfold principles of treatment (chatushpada), details of Ayurvedic therapies, medicinal treatments, the treatability or incurability of diseases, and the body’s responses to illness. The knowledge in these books is not limited to theory; it also provides practical guidance on how to apply these principles in daily life.

As a result, readers can benefit from the ancient wisdom of Ayurveda to achieve a balanced development of body, mind, and soul, gain a proper understanding of disease prevention and treatment, and maintain health, energy, and well-being in their everyday lives.

Book Format

Paperback
In Stock
₹290.00
Published on 01/01/2015 | 232 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Shreeguru Dr. Balaji Tambe

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, आध्यात्मिक गुरू श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेद, पुराणे, योग, ज्योतिष, संगीत याविषयांवर संशोधन करून जीवनाची विविध अंगे समृद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग केला.
१९४०मध्ये बडोदा येथे जन्मलेल्या श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे व आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, त्यांनी स्वत:च्या संशोधनाने व प्रयोगांनी सर्वंकष पंचकर्म उपचार पद्धतीचे तंत्र पक्के करून गेल्या काही शतकांपासून लुप्त होत चाललेल्या परंपरांचे, आयुर्वेदिक पंचकर्मांचे पुनरुज्जीवन केले.
संतुलन पंचकर्म उपचार पद्धतीत शरीरातील पाच तत्त्वांचे शुद्धीकरण योग, प्राणायाम, ध्यान आणि संगीतउपचार यांच्याशी जोडले.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी १९८२मध्ये कार्ला येथे शांत, स्वच्छ, आध्यात्मिक वातावरण असलेल्या 'आत्मसंतुलन व्हिलेज'ची स्थापना केली. आत्म्याचे संतुलन करणारी जीवनपद्धती त्यांनी विकसित केली. येथे त्यांनी स्थापन केलेले जगातील एकमेव ॐकाराचे मंदिर आहे. संतुलन क्रिया योग-योगाचा एक सोपा प्रकार आणि संतुलन ॐध्यान-अंतर्ज्ञान 'अनलॉक' करण्यासाठी एक संक्षिप्त 'दैनिक ध्यान' कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीचे 'डीकोडिंग' सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिले.
आत्मसंतुलनमध्ये FDA आणि GMP मान्यता प्राप्त दोन फार्मसी आहेत. जिथे 200 पेक्षा जास्त औषधे तयार केली जातात. क्लिनिक-कम-स्टोअर्स अशा स्वरूपात केंद्राची शाखा पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक आणिअहमदाबाद येथे आहे.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी १९९४मध्ये जर्मनीतल्या स्टुटगार्टजवळ ग्लायशेन येथे Aum-Kurzentrum हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले आयुर्वेदिक केंद्र स्थापन केले. आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसारासाठी गेली ४० वर्षे त्यांनी श्रीमद्भगवद गीता, रामायण, स्वास्थ्य संगीत अशा अनेक विषयांवर भारतातच नव्हे तर परदेशातही कार्यक्रम केले तसेच भारतातील आणि परदेशातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून नियमितपणे लेखन केले .
'साम मराठी' या वाहिनीवर श्री गीतयोग्य शोध ब्रह्मविद्येचा या कार्यक्रमात श्रीमद भगवद गीतेच्या श्लोकांचे निरूपण केले.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांना आजवर मिळालेले देश-विदेशातील सन्मान :
२०२२ मध्ये भारत सरकारतर्फे 'पद्म श्री' पुरस्कार
'रेकग्निशन ऑफ एक्सलन्स इन हेल्थ ' केअरसाठी 'आयएमएम'ची ट्रॉफी
आयुर्वेदाची जपणूक आणि विकासासाठीचा 'प्रियदर्शनी पुरस्कार'
पीईएस सोसायटीचा 'शंकरराव कानिटकर पुरस्कार'
आयुर्वेदातील भरीव कार्यासाठी पुणे, पिंपरी महानगर पालिकेच्या महापौरांकडून मानपत्र देऊन सन्मान
श्री गजानन महाराज शिक्षक प्रसारक मंडळातर्फे 'सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार २००६'
'तथागत आयुर्वेद रिसर्च फौंडेशन'तर्फे आयुर्वेद भूषण पुरस्कार
आयुर्वेदातील भरीव कार्याबद्दल 'इंडो यूएस कॉन्क्लेव्ह'मध्ये पुरस्कार, २०११

Shri Guru Dr. Balaji Tambe

World-renowned Ayurvedic scholar and spiritual teacher Shri Guru Dr. Balaji Tambe has conducted research on Indian traditions, including the Vedas, Ayurveda, Puranas, Yoga, Astrology, and Music, applying this knowledge to enrich various aspects of life. Born in 1940 in Baroda, Shri Guru Dr. Balaji Tambe completed his studies in Mechanical Engineering as well as Ayurveda. Following the principles of Ayurveda, through his own research and experiments, he perfected the comprehensive Panchakarma therapy methods and revived ancient Ayurvedic traditions that had been fading for centuries.

In the Santulan Panchakarma therapy system, the purification of the five elements of the body is integrated with Yoga, Pranayama, Meditation, and music-based treatments. In 1982, Shri Guru Dr. Balaji Tambe established 'Atmasantulan Village' in Karla, a serene and spiritually conducive environment. He developed a lifestyle aimed at balancing the mind and soul and established the world’s only Omkar temple there.

The Santulan Kriya Yoga, a simplified form of Yoga, and the Santulan Om Dhyan meditation, designed to 'unlock' inner wisdom, are made accessible to all through a concise daily meditation program, effectively 'decoding' Indian culture for modern seekers.

At Atmasantulan, there are two FDA and GMP-certified pharmacies producing over 200 Ayurvedic medicines. The center operates in a clinic-cum-store format, with branches in Pune, Kolhapur, Mumbai, Nashik, and Ahmedabad.

In 1994, Shri Guru Dr. Balaji Tambe established the first international Ayurvedic center, Aum-Kurzentrum, near Stuttgart, Germany. Over the past 40 years, he has conducted programs not only in India but also abroad, on subjects including the Shrimad Bhagavad Gita, Ramayana, and health music, while also regularly contributing to leading newspapers and periodicals in India and internationally. On the 'Saam Marathi' channel, his program “Shri Geetayog: Shodh Brahmavidyecha” interprets the verses of the Shrimad Bhagavad Gita in a way that is relevant to contemporary life.

Publisher

Balaji Tambe Foundation

Author

Shreeguru Dr. Balaji Tambe

Language

Marathi

ISBN

-

Binding
  • Paperback
Pages

232

Publication Year

01/01/2015

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Aatmramayan
Aatmramayan

Aatmramayan

Rs. 280.00
Rs. 280.00

Aatmramayan

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 280.00 (Tax Included)
Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal
Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Rs. 225.00
Rs. 225.00

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

by Dr Vinayak Hingane

1500+ People Purchased last month

Rs. 225.00 (Tax Included)
मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!
मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

Regular price  Rs. 499.00 Sale price  Rs. 375.00
Sale price  Rs. 375.00 Regular price  Rs. 499.00

मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

by Miraya Patwardhan, Chitra Godbole, Dr. Bhushan Patwardhan

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 Rs. 375.00 (Tax Included)
थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा
थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

Rs. 299.00
Rs. 299.00

थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

by Rita Date, Dr. Seema Sonis

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Chamatkar Panchakarmacha
Chamatkar Panchakarmacha

Chamatkar Panchakarmacha

Rs. 399.00
Rs. 399.00

Chamatkar Panchakarmacha

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Suryanamaskar : Dr. Nitin Unkule
Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

Rs. 120.00
Rs. 120.00

Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

by Nitin Unkule

1500+ People Purchased last month

Rs. 120.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.