Marathi

Being Bhausaheb

byAmruta Desarda

₹500 In stockOnly 2 left

  • Usually dispatched in 2–4 business days
  • Secure checkout
  • Direct from Sakal Publications

Also available on Amazon

Author
Amruta Desarda
Publisher
Sakal Publications
Language
Marathi
Pages
175
Published
2023
Dimensions
7 x 9

About this book

कोल्हापूरजवळील बामणी नावाच्या गावात जन्मलेले भाऊसाहेब शिक्षणासाठी गावातून बाहेर पडले आणि शिक्षण संपल्यावर १९८७ साली कोल्हापूर सकाळमध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून रुजू झाले. २०२० साली मृत्युसमयी ते सकाळच्या महत्त्वाच्या संचालकांपैकी एक होते. ‘सकाळ’ साठी त्यांनी आपलं सर्वस्व झोकून दिलं होतं.
तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागल्यानंतर इतर क्षेत्रांप्रमाणेच वृत्त पत्रकारितेत आणि छपाईतंत्रात आमुलाग्र बदल झाले. बदलत्या काळात आपला टिकाव लागण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान अवलंबणे सर्वांनाच आवश्यक होते आणि या काळात भाऊसाहेब पाटील विविध तांत्रिक पदांवर काम करत अनेक प्रकारचे नवे तंत्रज्ञान ‘सकाळ’मध्ये आणले, ते रुजवले. यासाठी अनेक नवे लोक ‘सकाळ’शी जोडून घेतले, अनेकांना यातून रोजगार मिळाला आणि बदलत्या काळाशी हात करायला सकाळ सज्ज झालं.
ही तंत्रसज्जता ‘सकाळ’मध्ये रुजवण्यात भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी हे बदल नेमके कसे हेरले, घडवले याबद्दल तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. प्रस्तावनेत ‘सकाळ’च्या अभिजित पवार यांनी भाऊसाहेबांबद्दल आणि या पुस्तकाबद्दल अगदी नेमक्या शब्दात मांडलं आहे. ते म्हणतात: ‘हे पुस्तक म्हणजे भाऊसाहेबांचं कौतुक नाही, गुणगान तर नाहीच नाही; तर ही एका स्वयंभू वारशाची कहाणी आहे. या कहाणीतून भाऊसाहेबांच्या अनेक गुणांचा परिचय होईल. त्यातून काय बोध घेता येईल हे समजावं, या उद्देशानं हे पुस्तक जन्माला आलं आहे. यातील काही गुण तुमच्यापाशी असतीलही, पण भाऊसाहेबांच्या निमित्तानं या गुणांचा जागर करता येईल, हा विचार मनात सुरू झाला, तर तो नव्या ऊर्जेला जन्म देईल.’

Bhausaheb, who was born in a village named Bamni near Kolhapur, left his village for education. After completing his studies, he joined Sakal in 1987 as a Junior Engineer. At the time of his death in 2020, he was one of the key directors of Sakal. He had dedicated himself completely to the organization.

With the growing use of technology, journalism and printing, like many other fields, underwent significant transformation. To survive in changing times, adopting new technology became essential for everyone. During this period, Bhausaheb Patil worked in various technical roles and introduced many new technologies at Sakal, successfully implementing them. He also brought many new people into the organization, creating employment opportunities and preparing Sakal to adapt to changing times.

Bhausaheb played a major role in establishing this technological advancement at Sakal. This book explains how he identified and implemented these changes. In the foreword, Abhijit Pawar has expressed his thoughts about Bhausaheb and the book very precisely. He says:

“This book is not merely praise or glorification of Bhausaheb; rather, it is the story of a self-made legacy. Through this story, readers will come to know many of Bhausaheb’s qualities. The purpose of this book is to understand what lessons can be learned from them. Some of these qualities may already exist within you, but if this story helps awaken them, it can give rise to new energy.”

About the author

Amruta Desarda

अमृता देसर्डा

*शिक्षण* : बीए, एलएलबी, एलएलएम (मेरिट होल्डर)

* पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बीए चे शिक्षण घेतले.

* त्यानंतर पुण्याच्या नामांकित आयएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबी केले, त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एलएलएम केले.

* काहीकाळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत लिगल रिसर्चर म्हणून काम केले, 'बार्टी' या पुण्याच्या संस्थेत रिसर्च ऑफिसर म्हणूनही काम केले.

*'सारद मजकूर' या संस्थेत मानद सल्लागार म्हणून गेल्या दहा वर्षांपासून काम करतात.

*चार पुस्तके प्रकाशित :*
१.'आत आत आत' हा कथासंग्रह प्रकाशित, या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण युवा साहित्य पुरस्कार प्राप्त, तसेच उत्कृष्ट साहित्य निर्मिती, डेबू राजन खान पुरस्कार प्राप्त.

२. मार्क मॅन्सन यांचे 'एव्हरीथींग इज फक्ड' हे पुस्तक अनुवादित केले.
३. आंबेडकर: अनुयायांच्या नजरेतून, उर्मिला पवार प्रस्तावना, निवड व संपादन सलीम युसुफजी. या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.

४.'बिइंग भाऊसाहेब'  या सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या चरित्रपुस्तकाचे लेखन केले आहे.

*गेल्या पंधरा वर्षांपासून विविध नियतकालिके, मासिके, वर्तमानपत्रे, दिवाळी अंक, आकाशवाणी, स्टोरीटेल यांमध्ये कथा, कविता, लेख, वैचारिक लेखन सातत्याने प्रसिद्ध.

* साडेतीन वर्षांपासून सकाळमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत.
* या कालावधीत त्यांनी दोनशेहून अधिक लेखकांची पुस्तके सकाळ प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केली आहेत.
*भिवंडी येथे झालेल्या मराठी साहित्य मंडळाच्या १४व्या साहित्य संमेलनातील काव्य वाचन स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त.
* 'वास्तव कट्टा' या यु ट्यूब चॅनेलवर मुलाखत स्वरूपात पॉडकास्ट प्रसिद्ध.

Look inside

Delivery & returns

Free delivery on orders above ₹599. Smaller orders: shipping is calculated at checkout.

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy

Being Bhausaheb₹500

Help

Questions about your order

Call 020-24405678 or WhatsApp +91 88888 49050.

Contact us
How long will my order take to arrive?

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Can I change or cancel my order?

If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.

How do I track my order?

Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.

Is Cash on Delivery available?

The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.