Skip to product information
करिअर संबंधी सामान्य प्रश्न
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

करिअर संबंधी सामान्य प्रश्न

Author(s):  Prof. Vijay Navale

प्रा. विजय नवले यांचे 'करिअर FAQs' हे पुस्तक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करिअरविषयक मार्गदर्शन आहे. मुलं आठवी-नववीत गेली की घरोघरी करिअरविषयक चर्चा सुरू होतात. विद्यार्थी, पालकांना काय शिक्षण घ्यावं, कुठल्या करिअरला स्कोप आहे असे एक ना अनेक प्रश्न पडलेले असतात. या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली की मुलांच्या करिअरला योग्य दिशा मिळायला मदत होते. दहावी, बारावीनंतरचे कोर्सेस, परीक्षा, पदव्या, त्यासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षा या सगळ्याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. मुलांच्या करिअरची चर्चा घरात सुरू होण्यापूर्वीही हे पुस्तक वाचलं तर कदाचित पालकांना आपल्या मुलांच्या क्षमता ओळखता येतील, त्यानुसार त्यांना दिशा देता येईल. तसेच ९वी, १०वीच्या मुलांनीही हे पुस्तक वाचले तर त्यांनाही आपल्याला आवडणारे विषय नीटपणे लक्षात येतील, आपल्याला नक्की काय करायचं आहे हे कळायला मदत होईल. त्यामुळे सर्व पालक आणि मुलांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगाचे आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 23/05/2024 | 208 Pages
Available on other Platform as well
AMAZON

प्रा. विजय नवले यांचे 'करिअर FAQs' हे पुस्तक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करिअरविषयक मार्गदर्शन आहे. मुलं आठवी-नववीत गेली की घरोघरी करिअरविषयक चर्चा सुरू होतात. विद्यार्थी, पालकांना काय शिक्षण घ्यावं, कुठल्या करिअरला स्कोप आहे असे एक ना अनेक प्रश्न पडलेले असतात. या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली की मुलांच्या करिअरला योग्य दिशा मिळायला मदत होते. दहावी, बारावीनंतरचे कोर्सेस, परीक्षा, पदव्या, त्यासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षा या सगळ्याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. मुलांच्या करिअरची चर्चा घरात सुरू होण्यापूर्वीही हे पुस्तक वाचलं तर कदाचित पालकांना आपल्या मुलांच्या क्षमता ओळखता येतील, त्यानुसार त्यांना दिशा देता येईल. तसेच ९वी, १०वीच्या मुलांनीही हे पुस्तक वाचले तर त्यांनाही आपल्याला आवडणारे विषय नीटपणे लक्षात येतील, आपल्याला नक्की काय करायचं आहे हे कळायला मदत होईल. त्यामुळे सर्व पालक आणि मुलांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगाचे आहे.

Prof. Vijay Navale

लेखकाविषयी :

प्रा. विजय नवले गेली २५ वर्षे अध्यापन, करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक उपक्रम,  कौशल्य विकसन, उद्योजकता विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, करिअर  आदी विषयांवर त्यांनी २४ पुस्तकांचे लेखन केले आहे. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, सामना,  टाइम्स ऑफ इंडिया आदी वर्तमानपत्रांमधून त्यांनी करिअरविषयक विपुल लेखन केले आहे.

Professor Vijay Navale has been working for the past 25 years in the fields of teaching, career guidance, personality development, educational initiatives, skill development, and entrepreneurship development. He has authored 24 books on subjects such as engineering, management, and careers. He has also contributed extensively on career-related topics through newspapers such as Sakal, Lokmat, Pudhari, Prabhat, Saamana, and The Times of India.

Publisher

Sakal Prakashan

Author

Prof. Vijay Navale

Language

Marathi

ISBN

9788197188428

Binding
  • Paperback
Pages

208

Publication Year

23/05/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.