Skip to product information
Chhatrapati Sambhaji Maharajanchi Rajniti
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Chhatrapati Sambhaji Maharajanchi Rajniti

Author(s):  Kedar Mahadevrao Phalke

"राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य"

या ध्येयाने प्रेरित होऊन छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार केला. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर औरंगजेब पाच लक्ष मुघलांची फौज घेऊन संपूर्ण हिंदुस्थान हिंदुस्थान जिंकण्याच्या जिंकण्याच्या हेतूने दख्खनमध्ये उतरला. त्याच्याशी अव्याहतपणे सामना करीत मराठ्यांच्या राज्याचे संरक्षण करण्याचे कर्तव्य संभाजी महाराजांनी प्राणपणाने पार पाडले. संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत राज्याच्या सर्व आघाड्यांवर लक्ष देत प्रजेच्या रक्षणाबरोबर तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराजांची राजनीती ही वेगवेगळ्या राजनैतिक, प्रशासकीय, आर्थिक, लष्करी अशा पैलूंनी व्यापलेली आहे.

संभाजी महाराजांची राजनीती हा व्यापक विषय असून या विषयावर विस्तृत संशोधनाची आवश्यकता होती. तरुण इतिहास संशोधक डॉ. केदार महादेवराव फाळके यांनी संभाजी महाराजांच्या राजनीतीचा अभ्यास करून 'छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती' हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ मुख्यतः प्राथमिक साधनांवर आधारलेला आहे संभाजी महाराज Spirit - અથ साधनांवर आधारलेला आहे, संभाजी महाराजांच्या काळातील साधनांची खूप कमी प्रमाणात चिकित्सा झाली आहे. महाराजांच्या कारकीर्दीतील राजकीय घडामोडी आणि युद्धशास्त्रीय घटनांव्यतिरिक्त इतर घटकांचा कमी प्रमाणात अभ्यास झाला आहे संशोधनाच्या दुर्लक्षित झालेल्या  पैलूंचा अभ्यास करण्यावर डॉ. डॉ. फाळके यांनी ग्रंथामध्ये यांनी ग्रंथामध्ये मुख्य भर दिला आहे. या ग्रंथामध्ये प्रामुख्याने संभाजी महाराजांची राजनीती, राज्यकारभार, महसूल व्यवस्था, लष्करी व्यवस्था, अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगधंदे, चलनव्यवस्था, वतने आणि इनामे, धार्मिक घोरणे आणि बलिदान अशा विविध घटकांचा समावेश झाला आहे.

"It is our foremost duty to carry forward the vision conceived by Rajshri Abasaheb."

Inspired by this guiding principle, Chhatrapati Sambhaji Maharaj led the Maratha Empire with unwavering commitment. After the death of Chhatrapati Shivaji Maharaj, the Mughal emperor Aurangzeb invaded the Deccan with a massive army, determined to conquer the entire Indian subcontinent. Sambhaji Maharaj courageously resisted this invasion and devoted his life to protecting the Maratha kingdom.

Throughout his nine-year reign, he focused on effective governance, ensuring the security and welfare of his people. His administration reflected a well-balanced approach to politics, diplomacy, military organization, revenue administration, finance, trade, and religious policy.

The book "The Political Thought and Statecraft of Chhatrapati Sambhaji Maharaj" by Dr. Kedar Mahadeorao Phalke presents a comprehensive study of these aspects based primarily on original historical sources. Moving beyond the commonly studied political and military events, the author explores the lesser-known dimensions of Sambhaji Maharaj's rule, including his administrative system, economic policies, currency, trade, land grants, religious outlook, and ultimate sacrifice. The book offers a well-researched and holistic understanding of Sambhaji Maharaj as a visionary ruler and an able administrator.

Book Format

Paperback
In Stock
₹950.00
Published on 20/06/2024 | 282 Pages

Kedar Mahadevrao Phalke

डॉ. केदार महादेवराव फाळके हे इतिहास संशोधक, व्याख्याते आणि मराठा इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांनी विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यकारभार, प्रशासन, युद्धनीती आणि राजकीय धोरणांचा प्राथमिक ऐतिहासिक साधनांच्या आधारे सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या संशोधनात ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, पत्रव्यवहार आणि समकालीन स्रोतांचा चिकित्सक वापर दिसून येतो.
त्यांचे 'छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती' हे संशोधनपर पुस्तक संभाजी महाराजांच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतील राजनीती, महसूल व्यवस्था, लष्करी संघटना, अर्थव्यवस्था, धार्मिक धोरणे आणि राज्यकारभाराचा वस्तुनिष्ठ अभ्यास मांडणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. तसेच त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' यांसारख्या विषयांवरही लेखन केले असून इतिहासावरील व्याख्याने आणि संशोधनपर कार्यातून मराठा इतिहासाचा प्रसार करण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

Dr. Kedar Mahadeorao Phalke is a historian, researcher, lecturer, and distinguished scholar of Maratha history. His research primarily focuses on the governance, administration, military strategy, and political policies of Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj, based on the critical study of original historical sources.

His work is characterized by the meticulous use of historical documents, bakhars (chronicles), official correspondence, and contemporary records. His research-based book, "The Political Thought and Statecraft of Chhatrapati Sambhaji Maharaj," is regarded as a significant scholarly contribution, presenting an objective analysis of Sambhaji Maharaj's nine-year reign. The book examines various aspects of his rule, including political administration, revenue system, military organization, economy, religious policies, and overall governance.

In addition, Dr. Phalke has authored works on subjects such as "Chhatrapati Shivaji Maharaj" and has consistently contributed to the promotion of Maratha history through his lectures, academic research, and scholarly publications.

Publisher

Bhandarkar Oriental Research Institute

Author

Kedar Mahadevrao Phalke

Language

Marathi

ISBN

9788194517153

Binding
  • Hardcover
Pages

282

Publication Year

20/06/2024

Dimensions
8.5 x 11

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.