Skip to product information
धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता

Author(s):  Ashok Chausalkar

धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करणारे पुस्तक. महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील धर्मचिंतकांच्या मांडणीचे विश्लेषण आणि आजच्या संदर्भात त्यांची प्रस्तुतता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात धर्मश्रद्धा व धर्मनिरपेक्षता यांचे स्वरूप समजून घेण्यासाठी उपयुक्त साधन असणारे, वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक. राजकारणाने प्रभावित अशा वातावरणात ज्यांना धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या संकल्पना मुळापासून आणि पूर्वग्रहरहित पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी डॉ. चौसाळकर यांचे हे पुस्तक 'ओॲसिस' ठरावे. धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या बाबींचा उगम, ऐतिहासिक दृष्टिकोन आणि इतिहासाच्या विविध टप्प्यांतून त्यांनी उलगडा केला आहे. - डॉ. किशोर बेडकीहाळ (प्रस्तावनेतून)

Book Format

Paperback
In Stock
₹250.00
Published on 16/06/2025 | 176 Pages
Available on other Platform as well
AMAZON

धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करणारे पुस्तक. महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील धर्मचिंतकांच्या मांडणीचे विश्लेषण आणि आजच्या संदर्भात त्यांची प्रस्तुतता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात धर्मश्रद्धा व धर्मनिरपेक्षता यांचे स्वरूप समजून घेण्यासाठी उपयुक्त साधन असणारे, वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक. राजकारणाने प्रभावित अशा वातावरणात ज्यांना धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या संकल्पना मुळापासून आणि पूर्वग्रहरहित पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी डॉ. चौसाळकर यांचे हे पुस्तक 'ओॲसिस' ठरावे. धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या बाबींचा उगम, ऐतिहासिक दृष्टिकोन आणि इतिहासाच्या विविध टप्प्यांतून त्यांनी उलगडा केला आहे. - डॉ. किशोर बेडकीहाळ (प्रस्तावनेतून)

Ashok Chausalkar

डॉ. अशोक चौसाळकर
ज्येष्ठ, व्यासंगी राज्यशास्त्रज्ञ
माजी प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर अध्यापन; तसेच पीएचडीसाठी मार्गदर्शन
१९८०पासून ‘राजकीय सिद्धान्त’, ‘प्राचीन आणि आधुनिक भारतीय राजकीय विचार’, ‘गांधीवाद व मार्क्सवाद’ या विषयांवर विपुल लेखन
मराठीमध्ये १५ आणि इंग्लिशमध्ये ११ पुस्तके प्रकाशित; नवरात्र, न्याय आणि धर्म, मार्क्सवाद - उत्तर मार्क्सवाद, श्रीपाद अमृत डांगे आणि भारतीय राष्ट्रवादाचा मागोवा ही काही महत्त्वाची पुस्तके. वाङ्मयीन कार्याबद्दल विविध संस्थांकडून १५ पुरस्कार
समाज प्रबोधन पत्रिका या वैचारिक त्रैमासिकाचे संपादक

Dr. Ashok Chousalkar
Senior and distinguished Political Scientist
Former Professor, Department of Political Science, Shivaji UniversityHe has taught at undergraduate and postgraduate levels and has also guided PhD research scholars. Since 1980, he has written extensively on subjects such as Political Theory, Ancient and Modern Indian Political Thought, Gandhism, and Marxism.He has published 15 books in Marathi and 11 books in English. Some of his important works include Navratra, Nyaya ani Dharma, Marxism – Post Marxism, Shripad Amrit Dange, and Bharatiya Rashtravadacha Magova (Tracing Indian Nationalism).He has received 15 awards from various institutions for his literary and intellectual contributions. He is also the editor of Samaj Prabodhan Patrika, an intellectual quarterly magazine.

Publisher

Sakal Prakashan

Author

Ashok Chausalkar

Language

Marathi

ISBN

9789348048820

Binding
  • Paperback
Pages

176

Publication Year

16/06/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Rashtrachya Shodhat Bharat
Rashtrachya Shodhat Bharat

Rashtrachya Shodhat Bharat

Rs. 399.00
Rs. 399.00

Rashtrachya Shodhat Bharat

by Dr. Janardan Waghmare

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
'AI'Madheel Sandhi
'AI'Madheel Sandhi

'AI'Madheel Sandhi

Rs. 150.00
Rs. 150.00

'AI'Madheel Sandhi

by Dr. Anand J. Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)
'Cha' Kashacha
'Cha' Kashacha

'Cha' Kashacha

Rs. 180.00
Rs. 180.00

'Cha' Kashacha

by Arundhati Londhe

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
10 Judgements that Changed India
10 Judgements that Changed India

10 Judgements that Changed India

Rs. 290.00
Rs. 290.00

10 Judgements that Changed India

by ia Mody

1500+ People Purchased last month

Rs. 290.00 (Tax Included)
प्रेरणादायी १०८ व्यवस्थापन सूत्रे: भारतीय धर्मग्रंथांतील अंतर्दृष्टी
प्रेरणादायी १०८ व्यवस्थापन सूत्रे: भारतीय धर्मग्रंथांतील अंतर्दृष्टी

प्रेरणादायी १०८ व्यवस्थापन सूत्रे: भारतीय धर्मग्रंथांतील अंतर्दृष्टी

Rs. 599.00
Rs. 599.00

प्रेरणादायी १०८ व्यवस्थापन सूत्रे: भारतीय धर्मग्रंथांतील अंतर्दृष्टी

by Dr. Ravindra Miniyar

1500+ People Purchased last month

Rs. 599.00 (Tax Included)
प्रेरणादायी १०८ व्यवस्थापन सूत्रे (हार्डबॅक)
प्रेरणादायी १०८ व्यवस्थापन सूत्रे (हार्डबॅक)

प्रेरणादायी १०८ व्यवस्थापन सूत्रे (हार्डबॅक)

Rs. 999.00
Rs. 999.00

प्रेरणादायी १०८ व्यवस्थापन सूत्रे (हार्डबॅक)

by Dr. Ravindra Miniyar

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.