Skip to product information
ध्यानस्वास्थ्य
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

ध्यानस्वास्थ्य

Author(s):  Manoj Patwardhan

योगशास्त्रातील ध्यानाचा संबंध केवळ अध्यात्माशी आहे, वैद्यकीय आणि वैज्ञानिक निकषांवर ते टिकणार नाही असा चुकीचा समज पसरवला जात असताना मनोज पटवर्धन यांनी ध्यानावर होत असलेल्या जागतिक संशोधनाकडे लक्ष वेधले आहे. चांगले छंद ही ध्यानाची पूर्वतयारी आहे याची जाणीव करून देत असताना 'काहीही न करणे म्हणजे ध्यान', या ध्यानाच्या अतिशय महत्त्वाच्या व्याख्येची ओळख त्यांनी करून दिली आहे. 'योगनिद्रा' हे योगशास्त्राने दिलेले एक अद्भुत वरदान आहे. या अतिशय प्रभावी, योग्य प्रक्रियेविषयी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्याच्या पूर्वतयारीपासून ते योगनिद्रेतून हळुवारपणे बाहेर येण्याच्या स्थितीपर्यंत सर्वच पायऱ्या त्यांनी छान समजावून सांगितल्या आहेत. मनोज पटवर्धन यांनी आजवर केलेली योगसाधना, त्यांचे चौफेर वाचन, सखोल अभ्यास या साऱ्याला असलेली मननाची आणि चिंतनाची जोड यांमुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळे परिमाण लाभले आहे. साधी सोपी भाषा, अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे विषयाबाबतची तळमळ यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹270.00
Published on 16/06/2025 | 194 Pages
Available on other Platform as well
AMAZON

योगशास्त्रातील ध्यानाचा संबंध केवळ अध्यात्माशी आहे, वैद्यकीय आणि वैज्ञानिक निकषांवर ते टिकणार नाही असा चुकीचा समज पसरवला जात असताना मनोज पटवर्धन यांनी ध्यानावर होत असलेल्या जागतिक संशोधनाकडे लक्ष वेधले आहे. चांगले छंद ही ध्यानाची पूर्वतयारी आहे याची जाणीव करून देत असताना 'काहीही न करणे म्हणजे ध्यान', या ध्यानाच्या अतिशय महत्त्वाच्या व्याख्येची ओळख त्यांनी करून दिली आहे. 'योगनिद्रा' हे योगशास्त्राने दिलेले एक अद्भुत वरदान आहे. या अतिशय प्रभावी, योग्य प्रक्रियेविषयी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्याच्या पूर्वतयारीपासून ते योगनिद्रेतून हळुवारपणे बाहेर येण्याच्या स्थितीपर्यंत सर्वच पायऱ्या त्यांनी छान समजावून सांगितल्या आहेत. मनोज पटवर्धन यांनी आजवर केलेली योगसाधना, त्यांचे चौफेर वाचन, सखोल अभ्यास या साऱ्याला असलेली मननाची आणि चिंतनाची जोड यांमुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळे परिमाण लाभले आहे. साधी सोपी भाषा, अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे विषयाबाबतची तळमळ यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.

Manoj Patwardhan

मनोज पटवर्धन

· राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ योगतज्ज्ञ

· मेकॅनिकल इंजिनिअर. किर्लोस्कर उद्योगसमूहात ज्येष्ठ पदावर कार्यरत होते.

· मनो-वर्धन योगसंस्थेचे संस्थापक, संचालक. मनो-वर्धन योगसंस्थेच्या माध्यमातून २८ वर्षे भव्य प्रमाणात सामूहिक सूर्यनमस्कार, योगासन स्पर्धांचे आयोजन. त्यासाठी लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे विश्वविक्रम पुरस्कार.

· ऑस्ट्रेलिया, जर्मनी, युरोप, जपान, सिंगापूर, थायलंड अशा अनेक देशांत योगकार्यशाळा

· अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ नवी दिल्ली या संस्थेच्या समितीचे सदस्य

· 'सकाळ' वृत्तपत्रात वर्षभर 'ध्यानस्थ' तसेच 'फॅमिली गाईड' साप्ताहिकात योगविषयक लेखन

· केंद्र सरकारच्या 'ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स' BSI संस्थेत योगविषयक IS 17874 स्टॅन्डर्ड तयार करण्यासाठी सल्लागार

· स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी बंगळुरू (SVYASA) येथे मधुमेह योगोपचाराचे विशेष प्रशिक्षण

· माजी राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांसह अनेक प्रख्यात कलाकार,

· अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ नवी दिल्ली या संस्थेच्या समितीचे सदस्य

· 'सकाळ' वृत्तपत्रात वर्षभर 'ध्यानस्थ' तसेच 'फॅमिली गाईड' साप्ताहिकात

· योगविषयक लेखन केंद्र सरकारच्या 'ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स' BSI संस्थेत योगविषयक IS 17874 स्टॅन्डर्ड तयार करण्यासाठी सल्लागार

· स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी बंगळुरू (SVYASA) येथे मधुमेह योगोपचाराचे विशेष प्रशिक्षण

माजी राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांसह अनेक प्रख्यात कलाकार, साहित्यिक, डॉक्टर, सर्जन, मानसोपचारतज्ज्ञांना योगविषयक मार्गदर्शन

Manoj Patwardhan

  • Senior yoga expert at national and international levels.
  • Mechanical engineer; held a senior position at the Kirloskar Group.
  • Founder and director of Mano-Vardhan Yoga Sanstha. Through this organization, he has conducted large-scale mass events for 28 years, including collective Surya Namaskar and yoga asana competitions, earning a World Record Award from the London Book of Records.
  • Conducted yoga workshops in many countries, including Australia, Germany, across Europe, Japan, Singapore, and Thailand.
  • Member of the committee of the All India Yoga Teachers’ Federation, New Delhi.
  • Writes extensively on yoga in the Sakal, including the weekly columns Dhyanastha and Family Guide.
  • Served as an advisor to the Bureau of Indian Standards (BSI) for the preparation of the yoga standard IS 17874.
  • Received specialized training in diabetes yoga therapy from Swami Vivekananda Yoga University (SVYASA), Bengaluru.
  • Has provided yoga guidance to many prominent figures, including former President Pratibha Patil, as well as celebrated artists, writers, doctors, surgeons, and mental health specialists.
Publisher

Sakal Prakashan

Author

Manoj Patwardhan

Language

Marathi

ISBN

9789349487055

Binding
  • Paperback
Pages

194

Publication Year

16/06/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede
Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Regular price  Rs. 299.00 Sale price  Rs. 224.00
Sale price  Rs. 224.00 Regular price  Rs. 299.00

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

by Prafulla Wankhede

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 Rs. 224.00 (Tax Included)
आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे

आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे

Rs. 990.00
Rs. 990.00

आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे

by डॉ. श्री बालाजी तांबे

1500+ People Purchased last month

Rs. 990.00 (Tax Included)
मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)
मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)

मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)

Rs. 399.00
Rs. 399.00

मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)

by Sadhguru

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 1,200.00
Rs. 1,200.00

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 1,200.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.