Skip to product information
Drushti
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Drushti

Author(s):  Kanchan Shende

• ‘दृष्टी’ हा लेखिका कांचन शेंडे यांचा पहिलावहिला लेख आणि कविता यांचा संग्रह आहे. सौ. शेंडे या अलीकडेच पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. या लेखसंग्रहात साधारण २० लेख आणि शेंडे यांच्या साधारण १६ कविता या संग्रहात आहेत.

• लेखिकेने मनोगतात म्हटल्याप्रमाणे यातील बरेचसे लिखाण हे त्यांनी फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ या काळात केलेले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जे निर्बंध घातले गेले, त्यामुळे लेखिकेला थोडीशी उसंत आणि मोकळा वेळ मिळाला आणि त्याचे फलित म्हणजे हा कविता-लेख संग्रह.

• या संग्रहाच्या उचित शीर्षकाप्रमाणे या संग्रहातील बहुतांश लेख हे लेखिकेला आयुष्याच्या प्रवासात आलेल्या मौलिक अनुभवांतून जन्माला आलेले आहेत. यामधील काही लेख हे एखाद्या ठिकाणी केलेल्या निरीक्षणातूनही आलेले आहेत. या लेखांचा साधारण विषय हा आयुष्यात आलेल्या या अनुभवांनी गोष्टींकडे आणि जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी दिली असा आहे.

Drushti is the very first collection of essays and poems by the author Kanchan Shende. Mrs. Shende recently retired as Vice Principal from S.P. College, Pune. This collection includes around 20 essays and approximately 16 poems written by her.

• As the author mentions in her note, most of the writings in this collection were created between February 2020 and March 2021. Due to the restrictions imposed during the COVID-19 pandemic, the author found some free time and space, which ultimately resulted in this collection of poems and essays.

• True to its meaningful title, most of the writings in this collection are born out of the valuable experiences the author encountered during her journey through life. Some essays are also inspired by her observations at different places. The central theme of these writings is how these life experiences shaped a new perspective towards life and the way of living.

Book Format

Paperback
In Stock
₹190.00
Published on 01/12/2022 | 124 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Kanchan Shende

लेखिकेविषयी: लेखिका कांचन शेंडे या पुण्याच्या असून २०२१ साली त्या नामांकित स.प. महाविद्यालायातून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना गाण्याची विशेष आवड आहे. आपण पाहिलेली प्रत्येक गोष्ट आपली दृष्टी जशी आहे तशी आपल्याला दिसते, यावर लेखिकेचा विश्वास असल्याने, त्यांच्या नजरेतून त्यांनी प्रत्यक्षात आलेले अनुभव या संग्रहात शब्दबद्ध केले आहेत.

The author, Kanchan Shende, is from Pune and retired in 2021 as the Vice Principal of the well-known S.P. College. She has a special interest in singing. She believes that everything we see appears to us according to our own perspective. Based on this belief, she has expressed her real-life experiences through her own lens in this collection.

Publisher

Sakal Prakashan

Author

Kanchan Shende

Language

Marathi

ISBN

9789395139304

Binding
  • Paperback
Pages

124

Publication Year

01/12/2022

Dimensions
5.5 X 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.