Gitayog Shodh Brahmavidyecha Adhyay 15 - Dr. Shri Balaji Tambe
डॉ. श्री बालाजी तांबे
श्री गीतायोग || शोध ब्रह्मविद्येचा
पाच - साडेपाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाचे निमित्त करून सदासर्वकाळ उपयोगी पडणारे सत्य सांगितले. संत - साक्षात्कारी मंडळींनी, अभ्यासकांनी अनेक अनेकांनी श्रीमद्भगवद्गीतेवर चिंतन करूनही ते पूर्ण झाले नाही. काळानुसार तिच्यातील शब्दांचा, कल्पनांचा संदर्भ बदलतो आणि चिंतनातून नवीनच नवनीत हाती गवसते.
भारतीय संस्कृतीचा सखोल विचार करणारे गुरू डॉ. श्री बालाजी तांबे २१व्या शतकाचा संदर्भ ठेवून गीतेचा अर्थ उलगडायला लागतात, तेव्हा सध्याच्या स्पर्धात्मक, गतीमान आणि दगदगीच्या जीवनशैलीतही आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत आणि मनःस्थितीत सुखशांती देणारी व अंतिम कल्याणाची विद्या देणारी 'ब्रह्मविद्या'च
गुरू डॉ. श्री बालाजी तांबे गीतेच्या चिंतनातून आपल्याला समजावीत असतात. यात कुठेही अभिनिवेश नाही; उलट, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच दिलेल्या प्रेरणेमुळे आपल्याला गीता समजणे व आचरणात आणणे सोपे होऊ शकते, अशी त्यांची धारणा आहे.
गुरू डॉ. श्री बालाजी तांबे आपले गीतेसंबंधीचे चिंतन सध्याच्या जीवनपद्धतीला उपयोगी पडेल अशा रीतीने 'साम मराठी' वाहिनीवर ‘श्री गीतायोग : शोध ब्रह्मविद्येचा' या कार्यक्रमातून मांडत आहेत. गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे स्वतंत्र निरूपण करणारे पुस्तक चर्चा चिंतनास, अभ्यासास प्रवृत्त करणारे ठरेल. दैनंदिन व्यवहारात कर्म मार्गदर्शन करणारे ठरेल.
Dr. Shri Balaji Tambe
Shri Geetayog || The Quest for Brahmavidya
Five and a half thousand years ago, Lord Krishna, using Arjuna as an instrument, revealed eternal truths that remain universally applicable. Saints, realized souls, and countless scholars have reflected on the Shrimad Bhagavad Gita, yet it has never been fully comprehended. Over time, the meaning of words and concepts evolves, and each reflection brings new insights.
Guru Dr. Shri Balaji Tambe, who deeply studies Indian culture, interprets the Gita in the context of the 21st century. Even in today’s competitive, fast-paced, and hectic lifestyle, readers can find answers to their questions. In today’s stressful circumstances and state of mind, Brahmavidya provides peace, happiness, and ultimate well-being.
Through his reflections on the Gita, Guru Dr. Shri Balaji Tambe helps us understand its teachings. There is no embellishment; rather, the divine inspiration given directly by Lord Krishna makes understanding and practicing the Gita simpler.
Guru Dr. Shri Balaji Tambe presents his reflections on the Gita in a way that is practical for modern life through the ‘Shri Geetayog: Shodh Brahmavidyecha’ program on the Sam Marathi channel. This book, which provides a detailed interpretation of each chapter of the Gita, encourages discussion, reflection, and study. It also offers guidance for daily life and actionable insights for righteous living.
Book Format

Balaji Tambe Foundation
Shreeguru Dr. Balaji Tambe
Marathi
134
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.