Skip to product information
Himalayatil Parvat
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Himalayatil Parvat

Umesh Zirpe

पर्वतराज हिमालय भारताची अस्मिता तर आहेच, त्याचबरोबर येथील भौगोलिक,  धार्मिक आणि पर्यावरणाशी संबंधित आगळेवेगळेपणा या पर्वतरांगांना अधिकच खास बनवतो. या पर्वतरांगांमधील उंच उंच गिरिशिखरे गिर्यारोहकांना साद घालतात. मात्र हिमालय रांगांमधील पर्वत जितके दिसायला सुंदर, तितकेच ते चढाईला कठीण आहेत. या पर्वतांची उंची, वैशिष्ट्ये, पर्वतांशी जोडल्या गेलेल्या कथा आणि आठवणी यांचा सुरेख संगम हिमालयातील पर्वत या पुस्तकात पाहायला मिळतो. शिवाय या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पर्वताविषयी अधिक व  सचित्र माहिती प्रत्यक्ष लेखकाकडूनच दृकश्राव्य स्वरूपात ऐकण्याची संधी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी असलेल्या क्यूआर कोडने उपलब्ध करून दिली आहे. 

Book Format

Paperback
In Stock
₹225.00
Published on 12.12.2025 | 136 Pages

Publisher

Sakal Prakashan

Author

Umesh Zirpe

Language

Marathi

ISBN

9789347138812

Binding

Paperback

Pages

136

Publication Year

12.12.2025

Dimensions

5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.