जग बदलताना: जागतिक नवनिर्माणाचे अंतरंग
जग एकदुसऱ्याशी जोडले जात आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे. त्यामुळे जगातील मोठ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होणे अनिवार्य आहे. तो परिणाम नेमका कसा, याचे विश्लेषण म्हणजे, 'जग बदलताना' हे पुस्तक! जागतिक रचना बदल ही एक संथ पण निश्चितपणे पुढे जाणारी प्रक्रिया असते. जगातील त्या-त्या वेळी घडणाऱ्या घडामोडींना येऊ घातलेल्या बदलांचे आयाम असतात. त्याची समर्पक मांडणी लेखक श्रीराम पवार यांनी केली आहे. जागतिक बदलांमध्ये राष्ट्रे आणि त्याचे नेतृत्व करणारे त्या-त्या वेळेचे नेते यांच्या धारणा, भूमिका यांना महत्त्व असते. या नेत्यांच्या धोरणांचे विवेचन यामध्ये आहे. चीनच्या स्पर्धेच्या झळा अमेरिकेला भारताकडे खेचणाऱ्या आहेत. तर युक्रेनच्या युद्धाने भारत-रशिया संबंधांचे आयाम बदलले आहेत. ते कसे याची उत्तरे देणारे पुस्तक! पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
Book Format

Sakal Prakashan
Shriram Pawar
Marathi
176
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.