Skip to product information
जार् टार्च्या गोष्टी - भाग १
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

जार् टार्च्या गोष्टी - भाग १

Author(s):  Dr. Bal Phondke

आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित. आपण त्या अनुभवतो, त्यांचा आनंदही घेतो. पण त्याविषयी का, कसे वगैरे प्रश्न मनातही उभे करत नाही. पण अचानक तशी परिस्थिती उद्भवते आणि आपण भांबावून जातो. मात्र त्याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यानंतर आलेल्या विपरीत परिस्थितीवर काय उपाययोजना करायची याचे शांत डोक्याने विश्लेषण करून त्याचा आराखडा आपल्याकडे तयार असू शकतो. त्यापायीच मग जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे मिळवण्याची गरज भासू लागते.

Book Format

Paperback
In Stock
₹250.00
Published on 25/06/2024 | 167 Pages
Available on other Platform as well
AMAZON

आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित. आपण त्या अनुभवतो, त्यांचा आनंदही घेतो. पण त्याविषयी का, कसे वगैरे प्रश्न मनातही उभे करत नाही. पण अचानक तशी परिस्थिती उद्भवते आणि आपण भांबावून जातो. मात्र त्याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यानंतर आलेल्या विपरीत परिस्थितीवर काय उपाययोजना करायची याचे शांत डोक्याने विश्लेषण करून त्याचा आराखडा आपल्याकडे तयार असू शकतो. त्यापायीच मग जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे मिळवण्याची गरज भासू लागते.

Dr. Bal Phondke

लेखकाविषय 

डॉ. बाळ फोंडके,

ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विज्ञानलेखक

तेवीस वर्षे भाभा अणुसंशोधन केंद्रात भौतिकी क्षेत्रातील संशोधनानंतर ‘सायन्स टुडे’ या अग्रेसर  विज्ञानमासिकाचे प्रमुख संपादकपद डॉ. बाळ फोंडके यांनी भूषवले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया  समूहातील सर्व दैनिक वृत्तपत्रांचे ते विज्ञान संपादक होते. १९८९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी  यांच्या आमंत्रणावरून दिल्लीला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन’ या ‘सीएसआयआर’च्या  संस्थे चे संचालकपद त्यांनी स्वीकारले. 

गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ त्यांनी विज्ञानविषयक लेख आणि सकस विज्ञानकथांचे लेखन  केले आहे. इंग्लिश व मराठी भाषांत मिळून आजवर त्यांची ७०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाने तयार केलेल्या, देशाच्या विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा  आढावा घेणाऱ्या ‘टेक्नॉलॉजी व्हिजन २०३५’ या दस्तावेजाचे लेखन करण्यातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

About the Author:
Dr. Bal Phondke is a senior scientist and science writer. After conducting research in the field of physics for twenty-three years at the Bhabha Atomic Research Centre, he served as the chief editor of Science Today, a leading science magazine. Later, he worked as the science editor for all the daily newspapers of the Times of India group. In 1989, at the invitation of the then Prime Minister Rajiv Gandhi, he moved to Delhi and accepted the position of Director of the National Institute of Science Communication, an institution of CSIR. For more than four and a half decades, he has been writing articles on science as well as well-crafted science fiction stories. So far, more than 70 of his books have been published in English and Marathi. He also played an important role in preparing the document Technology Vision 2035, created by the Government of India’s Department of Science and Technology, which reviews the technologies necessary for the country’s development.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Bal Phondke

Language

Marathi

ISBN

9788196800468

Binding
  • Paperback
Pages

167

Publication Year

25/06/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.