Skip to product information
कर्मयोग
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

कर्मयोग

Author(s):  Swami Vivekanand

स्वामी विवेकानंदांची उत्कट इच्छा होती की भारताने आपले पूर्वीचे गौरवाचे स्थान पुनः प्राप्त करावे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते नेहमी आपल्या व्याख्यानांतून 'कर्मयोगा'चे महत्त्व सांगत असत. हे पुस्तक कर्मयोगावर १८९५-९६ च्या हिवाळ्यात न्यू यॉर्क शहरात दिलेल्या त्यांच्या प्रसिद्ध व्याख्यानांचा संग्रह आहे. मनुष्याला निष्क्रिय करणाऱ्या तमोगुणाचा नाश करून त्याला ध्येयाभिमुख करावे. 'ऋग्वेदा'तील 'आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च' या श्लोकाचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी आत्मज्ञान आणि लोकहित हे दोन्ही साधावे, असे स्वामी विवेकानंदांना अगदी मनापासून वाटत असे आणि हीच शिकवण त्यांनी आपल्या व्याख्यानांतून दिली आहे. त्यांचे स्वतःचे जीवन म्हणजे या ध्येयप्राप्तीचे प्रत्यक्ष उदाहरण; म्हणूनच त्यांच्या शब्दांत अपार शक्ती साठलेली आहे. स्वामी विवेकानंदांची मार्गदर्शक ठरणारी दिव्य आणि ओजस्वी वाणी यांचा अनुभव पुस्तकरूपाने वाचकांना मिळणार आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹150.00
Published on 06/12/2024 | 134 Pages

Swami Vivekanand

स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ला उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले होते. स्वामीजी एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माचा दर्जा प्राप्त करून देऊन आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. १८९३मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय स्वामी विवेकानंदांनी दिला. ४ जुलै १९०२ला त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.

Swami Vivekananda was born on January 12, 1863, in Simlapalli in North Kolkata. His birth name was Narendra. Swamiji was an Indian monk and philosopher and a disciple of Ramakrishna Paramahamsa.He is credited with introducing Hinduism to the global stage and promoting interfaith awareness in the late 19th century. In 1893, Swami  Vivekananda introduced Hinduism at the World's Parliament of Religions 1893 held in Chicago. On July 4, 1902, he attained samadhi at Belur Math near Kolkata.

Publisher

Sakal Prakashan

Author

Swami Vivekanand

Language

Marathi

ISBN

9789348048875

Binding
  • Paperback
Pages

134

Publication Year

06/12/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.