Ladha Dushkalashi
शेती सुधारण्यासाठी, तिच्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यात्ताठी प्राधान्याने काम करण्याची गरज आहे.
दुष्काळी टापूतील हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, कडवंची यांसह अनेक गावांनी पाणलोट विकासातून विकासाचे नवे आणि शाश्वत मॉडेल उभारून दाखवले आहे. त्याचे इतर गावांनी अनुकरण करणे इतकेच बाकी आहे. अर्थात, ते सोपे नाही आणि अशक्यही नाही.
दुष्काळ आणि सातत्याने उदभवणाऱ्या टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने व्यापक आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. 'अग्रोवन'च्या वर्धापनदिनी पाणी या विषयावर राज्यातील तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असलेल्या पुरवण्यांतील निवडक लेखांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. अनेक गावांनी एकत्र येऊन पाण्याचे योग्य नियोजन करून दुष्काळावर मात करण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले आणि तपत यशही मिळवले, या प्रेरणादायी सामूहिक यशकथाही पुस्तकांचे उपयुक्तता मूल्य वाढवणाऱ्या आहेत. विविध भागांतील अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याच्या सुयोग्य वापराबाबतच्या यशकथाही या पुस्तकात पाहायला मिळतील. त्या अर्थाने ही शेतीतील उत्तम पाणी वापराची 'गीता' ठरावी.
हातावर हात ठेवून 'सरकारने सारे काही करावे,' अशी अपेक्षा आपण करत असू तर ती चुकीबी आहे आणि ते काळाने वारंवार सिद्धही केले आहे. पाण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा आपल्या गावशिवारात पडणारे पाणी आपल्या उपयोगात कसे आणता येईल याचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणीही करावी लागेल. ते केले तरच शेती तगेल आणि शेतकरी जगेल. प्रस्तुत पुस्तकाचा हाच संदेश आहे.
There is a pressing need to prioritize efforts aimed at improving agriculture and raising the standard of living of farmer families who depend on it.
Villages such as Hivre Bazar, Ralegan Siddhi, and Kadwanchi, located in drought-prone regions, have demonstrated new and sustainable models of development through watershed management. What remains is for other villages to follow their example. Of course, this is not easy—but it is certainly not impossible.
To overcome drought and recurring water scarcity, the Sakal Media Group has initiated comprehensive and well-researched efforts. On the anniversary of Agrowon, a special publication was released featuring articles by experts across the state on the subject of water. Selected articles from these supplements have been included in this book.
Several villages have come together to plan and manage water resources effectively, making extraordinary efforts to combat drought and achieving remarkable success. These inspiring stories of collective achievement add great value to the book. Additionally, it includes success stories of many farmers from different regions who have efficiently utilized water resources. In that sense, this book can be considered a “Gita” of efficient water use in agriculture.
If we simply sit back and expect the government to do everything, it is a mistaken belief—something time has repeatedly proven. Instead of struggling for water, we must plan how to utilize the rainfall in our own villages and implement those plans effectively. Only then can agriculture survive, and only then can farmers thrive.
This is the core message of the book.
Book Format

Sakal Prakashan
Marathi
196
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.