Skip to product information
एक प्रशिक्षक म्हणून नेता (मराठी)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

एक प्रशिक्षक म्हणून नेता (मराठी)

Author(s):  G S Grewal

आपले नेतृत्व, आपली टीम आणि आपले भविष्य कसे सक्षम करायचे? याविषयीचे योग्य मार्गदर्शन म्हणजे 'लीडर अॅज ए कोच'. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात प्रभावी नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे, तर आपल्या टीमला सक्षम करणे होय! त्यांच्या प्रतिभेला पोषक वातावरण देणे आणि त्यांच्या सहकार्याची संस्कृती निर्माण करणे, याविषयी मार्गदर्शन. हे पुस्तक नेतृत्वाचा एक नवाच दृष्टिकोन मांडते. प्रेरणादायी कोच कसे बनावे, टीमचे मनोबल कसे वाढवावे आणि उच्च कार्यक्षमतेसाठी मार्गदर्शन कसे करावे, यावर भर दिला आहे. सुलभ आणि वाचनीय पुस्तकात प्रत्येकासाठी योग्य ठरणारे नेतृत्व मार्गदर्शन आहे. सर्वसमावेशकता आणि सहभागाच्या माध्यमातून नवोपक्रम कसे साध्य होतात, याविषयी विवेचन! आव्हानांना संधीमध्ये कसे रूपांतरित करता येते आणि यशस्वी व्यूव्हरचना कशी करता येते, हे या पुस्तकातून समजते. टीमला प्रेरित करणाऱ्या कोचिंग कौशल्यांचा विकास कसा करायचा, शाश्वत विकासाचा पाया कसा घालायचा आणि दीर्घकालीन यश सुनिश्चित कसे करायचे, हे शिकण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. तुम्ही अनुभवी व्यावसायिक असाल किंवा नेतृत्व क्षेत्रात नवे पाऊल टाकत असाल, हे पुस्तक तुम्हाला उच्च-कार्यक्षम टीम तयार करण्यात आणि आजच्या काळात आवश्यक असलेल्या आधुनिक नेतृत्वशैलीत रूपांतरित करण्यात मार्गदर्शक ठरेल.

Book Format

Paperback
In Stock
₹290.00
Published on 27-Jun-25 | 192 Pages

G S Grewal

G S Grewal started his career as a young engineer trainee and reached the position of Managing Director. In his 33 years of experience in the industry, he has worked with many Indian and Japanese leaders. He is a strong proponent of a coaching leadership style and believes leaders need to be humble and willing to learn. He built a culture of mutual respect and trust within Kubota India, bringing together the best of Indian and Japanese cultural strengths.

Publisher

Sakal Prakashan

Author

G S Grewal

Language

Marathi

ISBN

9789349487796

Binding
  • Paperback
Pages

192

Publication Year

27-Jun-25

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.