Skip to product information
मार्को पोलो
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

मार्को पोलो

Author(s):  Sanjay Kaptan

ही कथा आहे मार्को पोलो या प्रवाशाची, ज्या काळात प्रवास ही कल्पनाच मुळात साहसाच्या कक्षेत येत होती. व्यापार आणि प्रवास करताना त्याने अनेक संकटांना आणि कठीण आव्हानांना तोंड दिले. अनेक वाहनांचा, साधनांचा उपयोग करून त्याने रस्ते, वाळवंट आणि समुद्र यांतूनही प्रवास पूर्ण केला. व्हेनिससारख्या युरोपीय शहरातून बीजिंग, नानकिंग, जावा, सुमात्रा, मलाया, व्हिएतनाम, सिलोन करत त्याने भारतालाही भेट दिली. हजारो मैलांचा प्रवास करताना हा साहसी वीर एक आश्चर्यकारक जीवन जगला. त्याच्या या प्रवासाचीच ही कथा. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांची एकमेकांशी ओळख करून देणाऱ्या मार्को पोलो या साहसी प्रवाशामुळे युरोपला एका नव्या जगाचा परिचय झाला. विविध प्रदेशात फिरताना त्याने अनेक भाषा आत्मसात केल्या. मार्को पोलोच्या प्रवासातील अद्भुत घटना, रोमांचक प्रसंग, त्या काळातील लढाया, राज्यांची आणि राज्यकर्त्यांची वर्णने वाचण्यासाठी, त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक.

Book Format

Paperback
In Stock
₹160.00
Published on 02/04/2025 | 122 Pages

Sanjay Kaptan

संजय कप्तान

· पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त.

· व्यवस्थापन, विपणन, वाणिज्य, बँकिंग अशा विविध विषयांवर लेखन.

· वाणिज्य विषयातील पाच ज्ञानकोशांचे लेखन.

· मेरी क्युरी, लिओनार्दो : एक चित्रकहाणी, विज्ञानवेत्ता न्यूटन, व्यवस्थापन

· बोध, गुणवत्ता संस्कृती, निसर्गप्रेमी जेन गुडाल, झेन तत्त्वज्ञान, वित्तीय साक्षरता आणि सर्वसमावेशकता अशी विविध पुस्तके प्रकाशित.

· महाराष्ट्र शासनाकडून स्टेट टीचर्स अवॉर्डने सन्मानित.

· एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बेस्ट टीचर अॅवॉर्डने सन्मानित.

· सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्डने सन्मानित.

Sanjay Kaptan

  • Retired as Head of the Department of Commerce at Pune University.
  • Writes on diverse subjects such as management, marketing, commerce, and banking.
  • Authored five encyclopedias in the field of commerce.
  • Published various books including:
    Marie Curie
    Leonardo: A Pictorial Story
    Scientist Newton
    Management Wisdom
    Quality Culture
    Nature Lover Jane Goodall
    Zen Philosophy
    Financial Literacy
    Inclusivity
  • Honored by the Government of Maharashtra with the State Teachers Award.
  • Received Best Teacher Awards from SNDT Women’s University and Sant Gadge Baba Amravati University.
  • Conferred the Innovative Teacher Award by Savitribai Phule Pune University.
Publisher

Sakal Prakashan

Author

Sanjay Kaptan

Language

Marathi

ISBN

9789349487024

Binding
  • Paperback
Pages

122

Publication Year

02/04/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.