Marathi

Master Dinanath Ganesh Mangeshkar

byDr. Vandana Ravindra Ghangurde

₹1,700 Out of stock

Get notified when it's back

Leave your email and mobile number and we'll let you know as soon as this book is back in stock.

We'll only use these details to tell you about this book.

  • Usually dispatched in 2–4 business days
  • Secure checkout
  • Direct from Sakal Publications
Author
Dr. Vandana Ravindra Ghangurde
Publisher
Sakal Publications
Language
Marathi
Pages
164
Published
24/04/2026
Dimensions
9 x 10.5

About this book

मंगेशकर घराण्याच्या अजरामर संगीतपरंपरेचे मूळ आधारस्तंभ म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर.

त्यांचे संगीत म्हणजे केवळ रागदारी नव्हे, तर आत्म्याला भिडणारा दिव्य नाद होता. नाट्यसंगीतातील त्यांच्या तानांमधील चपळता आणि भावोत्कट गायकीने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले. 

बाणेदार स्वभाव, कलेशी कधीही तडजोड न करण्याची वृत्ती आणि कमालीचे औदार्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते. त्यांचा वावर एका अलौकिक तेजाने भारलेला असे. रंगमंचावर पाऊल ठेवताच रसिकांना खिळवून ठेवणारे त्यांचे चुंबकीय वलय आजही अद्वितीय मानले जाते.

मास्टर दीनानाथ यांच्या संगीत, शब्द आणि दैवी अस्तित्वाचा वेध घेणारा हा एक भावस्पर्शी जीवनपट.

 

Master Dinanath Mangeshkar was the foundational pillar of the immortal musical legacy of the Mangeshkar family.

His music was not merely about classical ragas; it was a divine melody that touched the soul. The agility of his taans and the emotional intensity of his singing in Marathi musical theatre captivated the entire state of Maharashtra.

His fearless nature, unwavering commitment to his art, and extraordinary generosity were defining aspects of his personality. His presence radiated a unique brilliance. The magnetic aura with which he captivated audiences the moment he stepped onto the stage remains unparalleled even today.

This is a heartfelt biographical portrait that explores the music, words, and divine presence of Master Dinanath Mangeshkar.

About the author

Dr. Vandana Ravindra Ghangurde

Dr. Vandana Ravindra Ghangurde

डॉ. वंदना रवीन्द्र घांगुर्डे

बी.ए. संगीत अलंकार, Ph.D. Music

Ph.D. विषय: मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे संगीत रंगभूमीवरील योगदान, एक चिकित्सक अभ्यास.

प्रथितयश शास्त्रीय तसेच सुगम संगीत गायिका. संगीत रंगभूमीवरील सुप्रसिध्द गायिका अभिनेत्री व नाट्य निर्माती. आकाशवाणी व दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकार.

संस्थापक आणि विश्वस्त नादब्रह्म परिवार, पुणे.

या संस्थेद्वारे अभिजात संगीताचा प्रचार, प्रसार तसेच अभिजात संगीत नाटकांची निर्मिती व प्रयोग सादरीकरण. राज्यभरात तसेच गोवा येथे अनेक संगीत नाट्यप्रयोग व मैफिलींचे सादरीकरण. संगीत तसेच नाट्य महोत्सवांचे भव्य दर्जेदार आयोजन.

संगीत व नाट्य विषयक कार्यशाळांच्या आयोजक व मार्गदर्शक.

संगीत रंगभूमीवरील सं. मानापमान, सं. विद्याहरण, सं. स्वयंवर, सं. मृच्छकटिक, सं. संशयकल्लोळ, सं. एकच प्याला, सं. कट्यार काळजात घुसली, सं. रणदुंदुभी, सं. संन्यस्त खड्ग, सं. ययाति आणि देवयानी, सं. मत्स्यगंधा, सं. मंदारमाला इ. अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये प्रमुख गायिका अभिनेत्री.

आजपर्यंत २००० च्यावर नाट्यप्रयोग सादर.

लेखिका : 'ब्रीद तुझे जगी दीनानाथ' (मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे सांगीतिक चरित्र) भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत

दीनानाथ चरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न.

दर्शनिका विभाग (गॅझेटिअर), महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्यासाठी मराठी संगीत रंगभूमी, शब्द स्वर लेण्यांची संगीत नाट्य गौरवगाथा... संगीत रंगभूमीचा १७५ वर्षांचा वैभवशाली इतिहास (१८४३ ते २०२०) या ग्रंथांसाठी मुख्य लेखिका व समन्वयक

पुरस्कार

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पु

Look inside

Delivery & returns

Free delivery on orders above ₹599. Smaller orders: shipping is calculated at checkout.

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy

Master Dinanath Ganesh Mangeshkar₹1,700

Help

Questions about your order

Call 020-24405678 or WhatsApp +91 88888 49050.

Contact us
How long will my order take to arrive?

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Can I change or cancel my order?

If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.

How do I track my order?

Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.

Is Cash on Delivery available?

The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.