Skip to product information
Maza Europe Prawas
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Maza Europe Prawas

Author(s):  Ashok Kesarkar

‘माझा युरोप प्रवास’ हे अशोक केसरकर यांनी खुमासदार शैलीत लिहिलेले प्रवास वर्णन आहे.  डोळ्यांनी टिपलेले, मनाला भावलेले अनुभव केसरकर यांनी अत्यंत साध्या भाषेत लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी अनुभवलेली परदेश वारी कथन केली आहे. प्रत्यक्ष जाण्याची तयारी कशी केली, ते तिथे गेल्यावर काय घडले याचे चित्रमय वर्णन त्यांनी केले आहे. हे पुस्तक युरोपला जाण्याची उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण करते. युरोपला जाण्याआधी आवर्जून वाचायला हवे असे हे पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून काम करते. अतिशय कलात्मक मांडणीतून आणि प्रत्यक्ष आलेल्या अनुभूतीतून त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकातून आपल्या अनुभवांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. 
लंडनपासून रोमपर्यंतचा केसरकर दांपत्यांचा साधारण 19 दिवसांचा प्रवास हा अतिशय सुखद, सुंदर आणि संपन्न करणारा आहे. केसरकरांच्या साध्या आणि चपखल वर्णनांनी वाचक त्या त्या ठिकाणांचा अनुभव घेऊ शकतो. 

“My Europe Journey” is a travelogue written in a lively and engaging style by Ashok Kesarkar. The author has described his observations and heartfelt experiences in very simple language. In this book, he narrates his journey abroad—how he prepared for the trip and what he experienced after reaching there—presented in a vivid and descriptive manner.

The book creates a sense of excitement in readers about visiting Europe. It serves as a helpful guide and is a must-read before planning a trip to Europe. Through artistic presentation and genuine experiences, the author honestly shares a treasure of memories with readers.

The approximately 19-day journey of the Kesarkar couple, from London to Rome, is delightful, beautiful, and enriching. With his simple and precise descriptions, Kesarkar enables readers to vividly experience each place along the way.

Book Format

Paperback
In Stock
₹280.00
Published on 9/8/2023 | 138 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Ashok Kesarkar

लेखक परिचय

आज सत्तरी ओलांडलेल्या अशोक केसरकर यांनी व्यापार शास्त्रातील पदवीनंतर अल्पकाळ प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. पुढे डेक्कन स्पिनिंग मिल या देशातील आद्य सहकारी सूतगिरणीत वीस वर्षाची सेवा बजावून प्रशासकीय अनुभव प्राप्त केला.

तथापि केसरकर यांची मूळची शिक्षकीवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नसल्यामुळे त्यांनी आपली नोकरी सांभाळून मराठी व इंग्रजी माध्यमातील मुलांना घडविण्यात जवळजवळ पंचवीस वर्षांहून अधिक काळ घालविला.

यातूनच एक हाडाचा शिक्षक साकारत गेला.

शालेय जीवनापासून जडलेली वाचनाची आवड नोकरीच्या काळात विस्तारत गेली. शिवाय सूतगिरणीच्या मुखपत्राच्या संपादनाची जबाबदारी घेतल्यामुळे केसरकर यांच्या साहित्यिक छंदाला मोकळे आकाश मिळाले.

कामाच्या वैविध्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाणीवांच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि व्यापक अनुभवातून त्यांची मराठी भाषेशी मैत्री जडली.

यानंतर जवाहर साखर कारखान्याचा जनसंपर्क अधिकारी या नात्याने सरकारी, निमसरकारी आणि व्यक्तिगत पत्रव्यवहार हाताळण्याची संधी मिळाली. याच दरम्यान आपटे वाचन मंदिर या दिडशे वर्षाची परंपरा असलेल्या इचलकरंजीतील समृद्ध वाचनालयाच्या संचालक मंडळावर काम करीत असताना व्याख्यानमाला व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने साहित्यिक वर्तुळातील अनेक दिग्गजांचा सहवास घडला आणि वाङ्मयीन व्यासंग अधिक दृढ झाला. योगायोगाने 'शंभर धागे सुखाचे', 'धगधगते अग्निकुंड' आणि 'ज्ञानमार्गीचा सांगाती' असे तीन चरित्र ग्रंथ लिहिण्याची संधी चालून आली आणि एक आगळी शैली जमत गेली.

Ashok Kesarkar, now in his seventies, began his professional career as a primary school teacher after completing a degree in Commerce. He later worked for twenty years at Deccan Spinning Mill, one of the country’s earliest cooperative spinning mills, where he gained valuable administrative experience.

However, his innate passion for teaching never allowed him to remain confined. While continuing his job, he devoted more than twenty-five years to shaping students in both Marathi and English medium schools.

Through this journey, a true teacher at heart gradually emerged.

His love for reading, which began during his school days, continued to grow during his working years. Additionally, his responsibility of editing the in-house publication of the spinning mill gave his literary interests an open platform to flourish.

The diversity of his work broadened his awareness, both directly and indirectly, and through these wide-ranging experiences, he developed a deep bond with the Marathi language.

Later, as a Public Relations Officer at Jawahar Sugar Factory, he had the opportunity to handle official, semi-official, and personal correspondence. During this time, while serving on the board of Apte Reading Temple—a rich and historic library in Ichalkaranji with a legacy of 150 years—he came into contact with many eminent literary figures through lecture series and cultural programs, which further strengthened his literary pursuits.

By chance, he got the opportunity to write three biographical works—“Shambhar Dhage Sukhache,” “Dhagdhagate Agnikund,” and “Dnyanmargi cha Sangati”—and through these, he developed a distinctive writing style.

Publisher

Sakal Prakashan

Author

Ashok Kesarkar

Language

Marathi

ISBN

9788196234591

Binding
  • Paperback
Pages

138

Publication Year

9/8/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Pushpanjali
Pushpanjali

Pushpanjali

Rs. 380.00
Rs. 380.00

Pushpanjali

by Pushpa Nade

1500+ People Purchased last month

Rs. 380.00 (Tax Included)
Bharun Yenarya Dolyantun
Bharun Yenarya Dolyantun

Bharun Yenarya Dolyantun

Rs. 120.00
Rs. 120.00

Bharun Yenarya Dolyantun

by Arun kumar Joshi

1500+ People Purchased last month

Rs. 120.00 (Tax Included)
Ishopanishad
Ishopanishad

Ishopanishad

Rs. 150.00
Rs. 150.00

Ishopanishad

by Suresh Garje

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)
Ovirup Shrimadbhagwad Gita
Ovirup Shrimadbhagwad Gita

Ovirup Shrimadbhagwad Gita

Rs. 870.00
Rs. 870.00

Ovirup Shrimadbhagwad Gita

by R. G. Patil

1500+ People Purchased last month

Rs. 870.00 (Tax Included)
Tuka Aakashaevadha
Tuka Aakashaevadha

Tuka Aakashaevadha

Rs. 220.00
Rs. 220.00

Tuka Aakashaevadha

by Suresh Garje

1500+ People Purchased last month

Rs. 220.00 (Tax Included)
Goshta Manasachi
Goshta Manasachi

Goshta Manasachi

Rs. 399.00
Rs. 399.00

Goshta Manasachi

by Balan U .Gore

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.