Skip to product information
एकत्रित जीवनातील सुमधुरता (मराठी)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

एकत्रित जीवनातील सुमधुरता (मराठी)

Author(s):  Dr. Pratibha Deshpande

वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेले, भिन्न स्वभाव आणि विरुद्ध सवयी असणारे दोन लोक एकमेकांना जोडीदार म्हणून निवडतात आणि सहजीवनाला सुरुवात करतात. हे सहजीवन मग ते लग्न असो, लिव्ह-इन असो वा प्रेमप्रकरण असो... हे सहजीवन यशस्वी होण्यासाठी, दोघांच्याही जीवनात बहर येण्यासाठी, जन्मभराची साथ मिळण्यासाठी नेमकं काय लागतं, याविषयी मार्गदर्शन करणारं पुस्तक. अनुरूप जोडीदार म्हणजे नेमकं काय? आपला अनुरूप जोडीदार कसा निवडावा? जोडीदाराकडून काय अपेक्षा असाव्यात? आपलं नातं आयुष्यभर टिकण्यासाठी काय करावे? स्वीकार, तडजोड, आत्मसात करणं अशा तंत्रांचा वापर करून नात्यात ताण आल्यास त्यावर कशी मात करावी? नात्यातील व्यभिचाराची प्रकरणं कशी हाताळावी? मुलांच्या कोणत्याही प्रकारच्या सहजीवनात पालकांची भूमिका काय असावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं पुस्तक.

Book Format

Paperback
In Stock
₹350.00
Published on 24/05/2024 | 256 Pages
Available on other Platform as well
AMAZON

वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेले, भिन्न स्वभाव आणि विरुद्ध सवयी असणारे दोन लोक एकमेकांना जोडीदार म्हणून निवडतात आणि सहजीवनाला सुरुवात करतात. हे सहजीवन मग ते लग्न असो, लिव्ह-इन असो वा प्रेमप्रकरण असो... हे सहजीवन यशस्वी होण्यासाठी, दोघांच्याही जीवनात बहर येण्यासाठी, जन्मभराची साथ मिळण्यासाठी नेमकं काय लागतं, याविषयी मार्गदर्शन करणारं पुस्तक. अनुरूप जोडीदार म्हणजे नेमकं काय? आपला अनुरूप जोडीदार कसा निवडावा? जोडीदाराकडून काय अपेक्षा असाव्यात? आपलं नातं आयुष्यभर टिकण्यासाठी काय करावे? स्वीकार, तडजोड, आत्मसात करणं अशा तंत्रांचा वापर करून नात्यात ताण आल्यास त्यावर कशी मात करावी? नात्यातील व्यभिचाराची प्रकरणं कशी हाताळावी? मुलांच्या कोणत्याही प्रकारच्या सहजीवनात पालकांची भूमिका काय असावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं पुस्तक.

Dr. Pratibha Deshpande

डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी 'समुपदेशन मानसशास्त्र' (Counseling Psychology) या विषयात एम.ए. केले आहे. यासंबंधी ऑस्टिन, प्रिन्सटन आणि स्टॅनफोर्ड या आंतराष्ट्रीय विद्यापीठांमधून अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत. समुपदेशन हे डॉ. प्रतिभा यांचे आवडते काम असल्याने त्यांनी 'मानसशास्त्रीय प्रथमोपचार' यामध्ये पीएच.डी. संपादन केली. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित १२ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. 'ताजा कलम' या लघुपटाची कथा व पटकथा लेखनासह त्याची निर्मिती त्यांनी केली आहे. या विषयावर रेडिओवर ३६ कार्यक्रम सादर केले आहेत. 'तणाव-मुक्ती कार्यक्रम' यावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. डॉ. प्रतिभा यांना आंतरराष्ट्रीय पर्यटनाची आवड असन देश-विदेशातील खाद्यपदार्थांमध्ये त्यांना विशष रुची आहे. डॉ. प्रतिभा यांचे आनंदी जगण्यावर मनापासन प्रेम आहे आणि इतर अनेकांना आनंदी जगण्याच्या मार्गावर घेऊन येण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.

Dr. Pratibha Deshpande has completed her M.A. in Counseling Psychology. She has also completed numerous online courses on this subject from international universities such as Austin, Princeton, and Stanford. Since counseling is Dr. Pratibha’s area of interest, she pursued a Ph.D. in Psychological First Aid. She has written 12 books based on family relationships.

She has also created the short film “Taza Kalam”, including its story and screenplay. On this subject, she has presented 36 programs on radio. She has delivered numerous lectures on the “Stress Relief Program”.

Dr. Pratibha has a passion for international travel and a special interest in food from different countries. She deeply loves living a joyful life and continually strives to guide others toward a path of happiness.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Pratibha Deshpande

Language

Marathi

ISBN

9788197338465

Binding
  • Paperback
Pages

256

Publication Year

24/05/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.