Skip to product information
मोदी 2.0: अमूल्य राजकीय बदलाची नांदी
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

मोदी 2.0: अमूल्य राजकीय बदलाची नांदी

Author(s):  Shriram Pawar

देशाच्या राजकीय इतिहासात २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनी एक लक्षणीय वळण आणले. या निवडणुकांनी आणलेले बदल हे त्याआधीच्या सरकारांना कंटाळलेल्या लोकांनी दिलेला तात्पुरता कौल नव्हता. त्याआधीच्या सहा दशकांहून अधिक काळ गृहीत धरल्या गेलेल्या धारणांना हादरा देण्याची ही सुरुवात होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवून दिल्लीचे तख्त राखले. या दोन्ही विजयाचे नायक मोदी हेच होते. त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दोन वर्षांत भाजपने, आधीच्या सरकारांपेक्षा वेगळेपण दाखवण्याची सुरुवात केली. मोदी नावाच्या राजकीय यशोगाथेला आकार देणारी ही वर्षे होती. यात प्रतिमा निर्मितीचा काळजीपूर्वक विणलेला खेळ महत्त्वाचा होता. 'अच्छे दिन'चा वायदा करून सत्तेत आलेले, पुढची निवडणूक आली असताना त्यावर बोलतही नव्हते, परंतु नवी स्वप्ने दाखवण्याचा उत्साह आणि ती लोकांच्या नजरेत, मनात उतरवण्याची हातोटी या बळावर मागचे आठवूही नये, असे वातावरण निर्माण करणे हे मोदीकाळातील भाजपचे यश होते. ते 'नया भारत'चे स्वप्न दाखवत देशाच्या वाटचालीला नव्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत होते. आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात देशात चाललेल्या राजकीय उलथापालथीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹260.00
Published on 11/05/2023 | 204 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Shriram Pawar

श्रीराम पवार हे प्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक असून, त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध पदांवर २८ वर्षे काम पाहिले आहे. सध्या सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे, तसेच देशभरातील निवडणुकांचे दीर्घकाळ अभ्यासपूर्ण वार्तांकन केले आहे. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत.
श्रीराम पवार यांनी 'मंथन', 'जागर', 'पॉवर पॉइंट', 'करंट अंडरकरंट'इत्यादी वृत्तपत्रीय स्तंभांसाठी केलेले अभ्यासपूर्ण स्तंभलेखन वाचकप्रिय ठरले आहे.धुमाळी- 'करंट- अंडरकरंट’, राजपाठ 'वेध राष्ट्रीय घडामोडींचा, ‘जगाच्या अंगणात’ - वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा', 'मोदीपर्व', 'ड्रॅगन उभा दारी' या राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरीलघटना-घडामोडीचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचे लेखन तसेच, 'संवादकांती' या तंत्रज्ञानावर आधारित नवमाध्यमांतील आशयनिर्मितीवरील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.

Shriram Pawar is a renowned journalist and political analyst who has worked for 28 years in various positions in the field of journalism. He is currently serving as the Editor-Director of the Sakal Media Group. He has extensively reported on major events at both the state and national levels, as well as covering elections across India with in-depth analysis.

He regularly writes on topics including politics, society,  cooperative movements, economy, urbanization,  environment, and terrorism, and is well-known for his investigative journalism and analytical writing.  His columns for newspapers such as “Manthan,” “Jagar,” “Power Point,” and “Current Under Current” have been widely  appreciated by readers for their research-based insights.

He is the author of books analyzing state, national, and  international events, including:

“Dhumali – Current Under Current”

“Rajpath – Vedh: National Events”

“Jagachya Anganat – Vedh: International Events”

“Modi Parva”

“Dragon Ubha Dari”

In addition, he has edited the book “Samvadkanti”,  which focuses on content creation in new media based on technology

Publisher

Sakal Prakashan

Author

Shriram Pawar

Language

Marathi

ISBN

9789395139861

Binding
  • Paperback
Pages

204

Publication Year

11/05/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
Netrakosh
Netrakosh

Netrakosh

Rs. 299.00
Rs. 299.00

Netrakosh

by Dr Anil Dudhbhate

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Aarogyacha Password - Aahaar
Aarogyacha Password - Aahaar

Aarogyacha Password - Aahaar

Rs. 270.00
Rs. 270.00

Aarogyacha Password - Aahaar

by Dr. Pranita Ashok

1500+ People Purchased last month

Rs. 270.00 (Tax Included)
Goshta Manasachi
Goshta Manasachi

Goshta Manasachi

Rs. 399.00
Rs. 399.00

Goshta Manasachi

by Balan U .Gore

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Shri Samarth Ramdas Swami Likhit Atmaram
Shri Samarth Ramdas Swami Likhit Atmaram

Shri Samarth Ramdas Swami Likhit Atmaram

Rs. 299.00
Rs. 299.00

Shri Samarth Ramdas Swami Likhit Atmaram

by Renu Dandekar

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.