Marathi

मोदी २.०: वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा

byShriram Pawar

₹299 In stockOnly 2 left

  • Usually dispatched in 2–4 business days
  • Secure checkout
  • Direct from Sakal Publications

Also available on Amazon

Author
Shriram Pawar
Publisher
Sakal Publications
Language
Marathi
Pages
240
Published
2023
Dimensions
5.5 x 8.5

About this book

श्रीराम पवार लिखित या पुस्तकात, सत्तेत आलेल्या 'एनडीए' अर्थात भाजपचे वर्चस्व भारतात कसे आले हे संदर्भासहित मांडले आहे. मोदी आणि त्यांचे निकटचे सहकारी अमित शाह यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावून २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका कशा जिंकल्या याची माहितीपूर्ण कहाणी यात सांगितली आहे. सत्तेत येण्यासाठी देशभरात कसे वातावरण तयार केले गेले, कुठल्या कल्याणकारी योजना थेट जनतेत मांडण्यात आल्या, याचा संपूर्ण आढावा 'मोदी २.० वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा' या पुस्तकात श्रीराम पवार यांनी उदाहरणासह मांडला आहे. राजकारणाचे पारंपरिक आधार मोदींनी कसे बदलले, त्यातून त्यांनी सत्ता कशी मिळवली आणि ती पुढच्या निवडणुकीतही कशी टिकवली, याचा स्वतंत्रपणे वेध या पुस्तकातून घेतला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले आणि त्याचा फायदा त्यांना कसा झाला, याचेही विवेचन पुस्तकात केले आहे.

About the author

Shriram Pawar

Shriram Pawar

श्रीराम पवार हे प्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक असून, त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध पदांवर २८ वर्षे काम पाहिले आहे. सध्या सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे, तसेच देशभरातील निवडणुकांचे दीर्घकाळ अभ्यासपूर्ण वार्तांकन केले आहे. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत.
श्रीराम पवार यांनी 'मंथन', 'जागर', 'पॉवर पॉइंट', 'करंट अंडरकरंट'इत्यादी वृत्तपत्रीय स्तंभांसाठी केलेले अभ्यासपूर्ण स्तंभलेखन वाचकप्रिय ठरले आहे.धुमाळी- 'करंट- अंडरकरंट’, राजपाठ 'वेध राष्ट्रीय घडामोडींचा, ‘जगाच्या अंगणात’ - वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा', 'मोदीपर्व', 'ड्रॅगन उभा दारी' या राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरीलघटना-घडामोडीचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचे लेखन तसेच, 'संवादकांती' या तंत्रज्ञानावर आधारित नवमाध्यमांतील आशयनिर्मितीवरील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.

Shriram Pawar is a renowned journalist and political analyst who has worked for 28 years in various positions in the field of journalism. He is currently serving as the Editor-Director of the Sakal Media Group. He has extensively reported on major events at both the state and national levels, as well as covering elections across India with in-depth analysis.

He regularly writes on topics including politics, society,  cooperative movements, economy, urbanization,  environment, and terrorism, and is well-known for his investigative journalism and analytical writing.  His columns for newspapers such as “Manthan,” “Jagar,” “Power Point,” and “Current Under Current” have been widely  appreciated by readers for their research-based insights.

He is the author of books analyzing state, national, and  international events, including:

“Dhumali – Current Under Current”

“Rajpath – Vedh: National Events”

“Jagachya Anganat – Vedh: International Events”

“Modi Parva”

“Dragon Ubha Dari”

In addition, he has edited the book “Samvadkanti”,  which focuses on content creation in new media based on technology

Look inside

Delivery & returns

Free delivery on orders above ₹599. Smaller orders: shipping is calculated at checkout.

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy

मोदी २.०: वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा₹299

Help

Questions about your order

Call 020-24405678 or WhatsApp +91 88888 49050.

Contact us
How long will my order take to arrive?

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Can I change or cancel my order?

If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.

How do I track my order?

Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.

Is Cash on Delivery available?

The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.