Skip to product information
Molachi Thev
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Molachi Thev

Author(s):  Krushna Patil

‘मोलाची ठेव’ या कृष्णा पाटील यांनी लिहिलेल्या कथासंग्रहात साधारण २५ कथा आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणेत्यांना स्वतःला एक वाचक म्हणून काल्पनिक आणि अद्भुत जगाच्या कथांमध्ये रस नाही. त्यामुळे या संग्रहातील कथांमध्ये अतिशय कमी काल्पनिक अंश असून यातील सर्व कथा या बहुतकरून लेखकाला आलेले अनुभव, पाहिलेल्या वा भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेले प्रसंग यातून जन्माला आल्या आहेत. ‘मोलाची ठेव’ हा लेखक कृष्णा पाटील यांचा दुसरा कथासंग्रह असून लेखकाने आपल्या अनुभवसमृद्ध जगण्यातून या कथा शब्दबद्ध केल्या आहेत. या कथा आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीतून जन्म घेत असल्याने समकालीन समाजजीवनाचा एक कथारुपी दस्तऐवजच यातून तयार होतो आहे. सत्य प्रसंगातून आणि अनुभवातून जन्माला येणाऱ्या अशा प्रकारच्या कथा ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हा कथासंग्रह म्हणजे एक पर्वणी आहे.  

The short story collection Molachi Thev, written by Krishna Patil, consists of around 25 stories. As the author mentions in the preface, he does not personally enjoy fictional or fantastical worlds as a reader. Therefore, the stories in this collection contain very little fictional element. Most of them are born from the author’s own experiences, the people he has met or observed, and the incidents he has lived through.

Molachi Thev is the second story collection by Krishna Patil, and the author has expressed these stories through his rich life experiences. Since these stories emerge from events occurring in the lives of people around us, they form a narrative document of contemporary social life.

For readers who enjoy stories rooted in real-life incidents and experiences, this collection is truly a treat.

Book Format

Paperback
In Stock
₹228.00
Published on 12/1/2022 | 156 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Krushna Patil

अॅड. कृष्णा विठोबा पाटील हे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी बी.एस्सी. आणि एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या सांगली जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत. सामाजिक प्रश्नांवर परखड भूमिका मांडणारे लेखक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांनी भारत मरत आहे?, वारं आमच्या हक्काचं!, ढाल, तलवार आणि घोडा या पलीकडचे शिवराय ही वैचारिक पुस्तके तसेच मोलाची ठेव आणि वाटणी हे कथासंग्रह प्रकाशित केले आहेत.

सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या विविध चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पाणी संघर्ष चळवळ, दुष्काळग्रस्त चळवळ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, मराठा क्रांती मोर्चा (समन्वयक म्हणून) तसेच विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन चळवळ यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि जनहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना दहाहून अधिक समाजभूषण पुरस्कार, राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार, रत्नगुंज समाजभूषण पुरस्कार, शिवतेज वसगडे गौरव पुरस्कार तसेच श्रावस्ती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा सामाजिक पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्यातून सामाजिक न्याय, लोकजागृती आणि परिवर्तनाची दृढ बांधिलकी सातत्याने दिसून येते.

Advocate Krishna Vithoba Patil is a senior legal practitioner, author, and social activist from Tasgaon in Sangli district, Maharashtra. He holds a Bachelor of Science (B.Sc.) degree and a Bachelor of Laws (LL.B.) degree and is currently practicing as an advocate at the Sangli District and Sessions Court. He is widely recognized for his forthright views on social issues and his thought-provoking writings. His published works include the books Is India Dying?, The Wind is Our Right!, and Shivaji Beyond the Shield, Sword, and Horse, along with the short story collections Molachi Thev (A Precious Legacy) and Vatani (Partition).

Adv. Patil has been actively involved in several social movements dedicated to bringing about positive change in society. He has made significant contributions to the Water Rights Movement, the Drought-Affected People's Movement, the Rebel Cultural Movement, served as a Coordinator of the Maratha Kranti Morcha, and participated in the Pre-Marital and Post-Marital Counseling Movement. In recognition of his outstanding contributions to society, literature, and public welfare, he has received more than ten Samaj Bhushan Awards, the Rajarshi Shahu Lifetime Achievement Award, the Ratnagunja Samaj Bhushan Award, the Shivtej Vasgade Gaurav Award, and the Social Service Award presented by the Shravasti Multipurpose Charitable Organization. His lifelong work reflects a steadfast commitment to social justice, public awareness, and meaningful social transformation.

Publisher

Sakal Prakashan

Author

Krushna Patil

Language

Marathi

ISBN

9789395139311

Binding
  • Paperback
Pages

156

Publication Year

12/1/2022

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.