Skip to product information
पँडोरा बॉक्स
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

पँडोरा बॉक्स

Author(s):  Rahul Hande

जिज्ञासा हा मानवाचा स्थायी भाव आहे. किंबहुना याच गुणाच्या बळावर मानवाने आजवरची प्रगती साधली आहे. या प्रवासात अनेक वादळे, आव्हाने आली आणि त्यातूनच मानवाच्या, त्याच्या संघर्षाच्या, जगण्याविषयीच्या धारणांच्या, व्यक्ती, कुटुंब, समाज आणि सामाजिक व्यवस्था, राज्यसंस्था यांच्यातील संबंधांच्या कथा-दंतकथा साकारत गेल्या. या कथाही मानवी प्रवासा इतक्याच अद्भुत आणि रम्य आहेत. अशा कथांचे, किस्स्यांचे तुकडे निवडून त्यांची गोष्ट बनविण्याचे काम लेखकाने अत्यंत परिश्रमपूर्वक केले आहे. या निमित्ताने जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हींच्या सीमारेषेवर वावरणारी पात्रे यांची अनोखी गुंफण यात साकारली आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 18/03/2023 | 214 Pages
Available on other Platform as well
AMAZON

जिज्ञासा हा मानवाचा स्थायी भाव आहे. किंबहुना याच गुणाच्या बळावर मानवाने आजवरची प्रगती साधली आहे. या प्रवासात अनेक वादळे, आव्हाने आली आणि त्यातूनच मानवाच्या, त्याच्या संघर्षाच्या, जगण्याविषयीच्या धारणांच्या, व्यक्ती, कुटुंब, समाज आणि सामाजिक व्यवस्था, राज्यसंस्था यांच्यातील संबंधांच्या कथा-दंतकथा साकारत गेल्या. या कथाही मानवी प्रवासा इतक्याच अद्भुत आणि रम्य आहेत. अशा कथांचे, किस्स्यांचे तुकडे निवडून त्यांची गोष्ट बनविण्याचे काम लेखकाने अत्यंत परिश्रमपूर्वक केले आहे. या निमित्ताने जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हींच्या सीमारेषेवर वावरणारी पात्रे यांची अनोखी गुंफण यात साकारली आहे.

Rahul Hande

राहुल हांडे

लेखक संगमनेर महाविद्यालयात गेले २२ वर्षे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अध्यापनाचे काम करत आहेत.

त्यांनी अरुण साधू : व्यक्ती आणि वाङ्गय दर्शन या विषयावर पीएच. डी. संपादन केली आहे. सध्या ते पीएच्. डी. आणि एम्. फिल. चे संशोधन मार्गदर्शक म्हणूनही कार्य करतात. त्यांच्या अभ्यासाचे आणि लेखनाचे विषय हे प्रामुख्याने साहित्य इतिहास आणि धर्म हे आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी आजवर दैनिक सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, पुढारी, देशदूत, सार्वमत इत्यादी वृत्तपत्रांमधून नियमित लेखन केले आहे. दैनिक देशदूत सार्वमत यांच्या 'शब्दगंध' पुरवणीसाठी 'धर्म आणि मानव' ही १३२ भागांची लेखमाला त्यांनी लिहिली. तसेच दैनिक देशदूतच्या वेबपोर्टलसाठी अमेरिकेच्या इतिहासावर आधारित 'बखर अमेरिकेची' या ब्लॉक मालिकेचे लेखनही त्यांनी केले आहे.

त्यांनी अर्घ्य या महाविद्यालयीन वार्षिक अंकाचे चार वेळा संपादन केले असून या चारही अंकांना विद्यापीठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे सत्त धम्म गाहा आणि बखर अमेरिकेची हे दोन ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या वर्षभरात दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीत 'पंडोरा बॉक्स' हे सदर सुरू होते. तसेच सकाळ साप्ताहिकामध्ये फेब्रुवारी २०२३ पासून 'प्रबोधन उत्तर पर्व' या लेखमालिकेचे लेखन सुरू आहे.

Rahul Hande has been teaching for 22 years at Sangamner College for undergraduate and postgraduate courses. He has completed his Ph.D. on the topic “Arun Sadhu:  Person and Literary Philosophy.” Currently, he also serves as a research guide for  Ph.D. and M.Phil. students.

His areas of study and writing mainly include literature, history, and religion.  Accordingly, he has regularly written articles for newspapers such as Dainik Sakal,  Lokmat, Divya Marathi, Pudhari, Deshdoot, Sarvamat, and others. For Dainik  Deshdoot and Sarvamat, he authored a 132-part series titled “Dharma and Humanity” for the column Shabdagandha. He has also written the blog series “Bakhara Americechi”, based on American history, for Dainik  Deshdoot’s web portal.

He has edited the annual college journal Arghya four times, and all four editions  received university awards. His two books, Satta Dhamm Gaha and Bakhara  Americechi, are in the process of publication.

From January 2022 to December 2022, he contributed the column “Pandora Box”  for Dainik Sakal’s Saptarang section. Additionally, since February 2023, he has  been writing the article series “Prabodhan Uttar Parva” for Sakal Weekly.

Publisher

Sakal Prakashan

Author

Rahul Hande

Language

Marathi

ISBN

9789395139816

Binding
  • Paperback
Pages

214

Publication Year

18/03/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.