Skip to product information
राजयोग
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

राजयोग

Author(s):  Swami Vivekanand

शेकडो वर्षांपासून मानवजातीने अस्तित्वाच्या असामान्य आणि अलौकिक परिमाणांचे आकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी विवेकानंद 'राजयोग'ला या प्रयत्नांचा परिपाक म्हणून मांडतात. ज्यामध्ये देवप्राप्तीसाठी एक पद्धतशीर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविला आहे. एकाग्रता आणि ध्यानाच्या तंत्राद्वारे, हा ग्रंथ वाचकांना मनावर प्रभुत्व मिळविण्यासाठी आणि उच्च चेतनास्थिती प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 'राजयोग' हे मनाचे नियंत्रण आणि आत्मसाक्षात्कार याविषयीचे एक सखोल अध्ययन आहे, ज्यामध्ये प्राचीन योगाचे तत्त्वज्ञान आणि पद्धती अत्यंत व्यावहारिक आणि सुलभ भाषेत मांडल्या आहेत. स्वामी विवेकानंदांनी १८९५-९६ च्या हिवाळ्यात न्यूयॉर्क शहरात दिलेल्या व्याख्यानांवर हे पुस्तक आधारित आहे. आध्यात्मिक प्रबोधन शोधणाऱ्या साधकांसाठी 'राजयोग' शाश्वत ज्ञान प्रदान करते. आधुनिक जगात आध्यात्मिक मार्ग शोधणाऱ्यांसाठी स्वामी विवेकानंदांची शिकवण एक प्रकाशस्तंभ आहे, जी मार्गदर्शन करते आणि प्रेरणाही देते.

Book Format

Paperback
In Stock
₹270.00
Published on 27/05/2025 | 250 Pages

Swami Vivekanand

लेखकाविषयी माहिती : स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ला उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले होते. स्वामीजी एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माचा दर्जा प्राप्त करून देऊन आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. १८९३मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय स्वामी विवेकानंदांनी दिला. ४ जुलै १९०२ला त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.

About the Author:
Swami Vivekananda was born on January 12, 1863, in Simlapalli in North Kolkata. His birth name was Narendra. Swamiji was an Indian monk and philosopher and a disciple of Ramakrishna Paramahamsa.

He is credited with introducing Hinduism to the global stage and promoting interfaith awareness in the late 19th century. In 1893, Swami Vivekananda introduced Hinduism at the World's Parliament of Religions 1893 held in Chicago.

On July 4, 1902, he attained samadhi at Belur Math near Kolkata.

Publisher

Sakal Prakashan

Author

Swami Vivekanand

Language

Marathi

ISBN

9789348048868

Binding
  • Paperback
Pages

250

Publication Year

27/05/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

योगाचा एक संपूर्ण संच
योगाचा एक संपूर्ण संच

योगाचा एक संपूर्ण संच

Rs. 650.00
Rs. 650.00

योगाचा एक संपूर्ण संच

by Swami Vivekanand

1500+ People Purchased last month

Rs. 650.00 (Tax Included)
Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.