Skip to product information
सदेबारा लाखणची खांडणी (सत्संगर्ष)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

सदेबारा लाखणची खांडणी (सत्संगर्ष)

Author(s):  Sanjay Sukhtankar

संजय सुखटणकर लिखित 'साडेबारा लाखांची खंडणी' ही कादंबरी कॉर्पोरेट जगतातील सत्य घटनांवर आधारित आहे! कंपनीचा पर्सनल मॅनेजर हा कथेचा नायक आहे. त्याच्याभोवती फिरणारे अनेक प्रसंग, तणावपूर्ण घटना यांतून कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींची माहिती मिळते. कादंबरीत एक रंजकता असूनही सत्य घटनांवर ती आधारित असल्याने तिचे संदर्भ आजच्या स्थितीतही लागू होतात. इ.स. १९८० च्या दशकात कामगार चळवळीत राजकारणी आणि सामाजिक अपप्रवृत्तींचा प्रवेश झाला आणि कामगार संघटना आक्रमक झाल्या. त्यांच्याबरोबर काम करणे व्यवस्थापनासाठी अत्यंत अवघड बनले. तो संघर्ष कसा होता? याचे वर्णन यात वाचायला मिळते. एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यांतून 'शह-काटशह'चा खेळ वाचकाला स्तब्ध करतो. कॉर्पोरेट विश्वाची ओळख करून देताना या क्षेत्रातील अधिकाऱ्याच्या भाषेत कादंबरी लिहिली असल्याने तिचे कथानक वाचकाला भावते. सहज आणि ओघवत्या शैलीतील कादंबरीचे कथानक वाचकांच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹399.00
Published on 07/10/2024 | 282 Pages
Available on other Platform as well
AMAZON

संजय सुखटणकर लिखित 'साडेबारा लाखांची खंडणी' ही कादंबरी कॉर्पोरेट जगतातील सत्य घटनांवर आधारित आहे! कंपनीचा पर्सनल मॅनेजर हा कथेचा नायक आहे. त्याच्याभोवती फिरणारे अनेक प्रसंग, तणावपूर्ण घटना यांतून कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींची माहिती मिळते. कादंबरीत एक रंजकता असूनही सत्य घटनांवर ती आधारित असल्याने तिचे संदर्भ आजच्या स्थितीतही लागू होतात. इ.स. १९८० च्या दशकात कामगार चळवळीत राजकारणी आणि सामाजिक अपप्रवृत्तींचा प्रवेश झाला आणि कामगार संघटना आक्रमक झाल्या. त्यांच्याबरोबर काम करणे व्यवस्थापनासाठी अत्यंत अवघड बनले. तो संघर्ष कसा होता? याचे वर्णन यात वाचायला मिळते. एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यांतून 'शह-काटशह'चा खेळ वाचकाला स्तब्ध करतो. कॉर्पोरेट विश्वाची ओळख करून देताना या क्षेत्रातील अधिकाऱ्याच्या भाषेत कादंबरी लिहिली असल्याने तिचे कथानक वाचकाला भावते. सहज आणि ओघवत्या शैलीतील कादंबरीचे कथानक वाचकांच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.

Sanjay Sukhtankar

 संजय सुखटणकर हे पुणे विद्यापीठाच्या शास्त्र, कायदा आणि  बिझिनेस मॅनेजमेंट या विषयांचे पदवीधर आहेत.  त्यांनी 'प्रीमियर ऑटोमोबाइल्स,' 'जॉन्सन अँड जॉन्सन,' 'क्रॉम्प्टन ग्रीव्हज्, 'सीबागायगी', स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि ज्युबिलंट या नामवंत कंपन्यांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले.  'सेंचुरी एन्का' या कंपनीतून उपाध्यक्ष म्हणून ते निवृत्त झाले. सुखटणकर यांनी 'अल्लाना', 'सिंहगड' आणि  'इंदिरा' या प्रमुख मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आठ वर्षे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. सकाळ व अन्य  मराठी वृत्तपत्रांमध्ये ‘कामगार कायदा’ याविषयावर विपुल लेखन केले आहे. ‘कामगार कायदे’, 'सुधारित  कामगार कायदे', ‘मॅनेजमेंट माफिया’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे

 Sanjay Sukhatankar, is a graduate of Science, Law, and Business  Management from Pune University. He has worked as a manager in reputed  companies such as Premier Automobiles, Johnson & Johnson, Crompton Greaves,  CEIBA-Gaygi, Standard Chartered Bank, and Jubilant. He retired as Vice President from  the company Century Enka.

Sukhatankar has also worked for eight years as a professor at leading management  institutes such as Allana, Sinhgad, and Indira. He has written extensively on labor  laws  in Sakal and other Marathi newspapers.

His published works include books on labor laws such as “Karmgar Kayade”,  “Sudharit Karmgar Kayade”, and the novel “Management Mafia.”

Publisher

Sakal Prakashan

Author

Sanjay Sukhtankar

Language

Marathi

ISBN

9789348048103

Binding
  • Paperback
Pages

282

Publication Year

07/10/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.