Skip to product information
सालोख्याच्या गोष्टी
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

सालोख्याच्या गोष्टी

Author(s):  Amruta Khanderao

अमृता गणेश खंडेराव यांचे हे मनस्वी लेखन प्रथमच पुस्तकरूपात येत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नव-मध्यमवर्गीय समाजातील त्या एक जागृत, संवेदनशील स्त्री-प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संवेदनशील जाणिवांचे प्रतिबिंब या लेखनातून आता आपल्यापर्यंत पोहचत आहे. या लेखनाचे स्वरूप मुख्यतः छोटे जीवनानुभव, त्यावरील भाष्यासहित वाचकांपर्यंत पोहचवणे असे आहे. त्यामुळेच या लेखनाला काहीसे संवादात्मक रूप आले आहे. तसेच काही प्रमाणात मूल्यजाणीव आग्रहाने सांगणारे हे लेखन झाले आहे. लेखक लिहिता असणे पुरेसे नसते. तो समाजात किती सजगपणे कृतिशील आहे, हेही तितकेच महत्त्वाचे असते. लिहिता लेखक हा व्यापक पातळीवर कृतिशील असेल तरच तो लेखक म्हणून सतत उत्क्रांत होत राहतो. तो आपल्या जीवनानुभवाचे अधिक सखोलपणे आणि तरलपणे आकलन करू शकतो. अमृता खंडेराव यांच्या लेखनातून ही सजगता जाणवते. म्हणूनच त्यांचे लेखन वाचकाला समृद्ध करणारे आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹290.00
Published on 25/07/2024 | 192 Pages
Available on other Platform as well
AMAZON

अमृता गणेश खंडेराव यांचे हे मनस्वी लेखन प्रथमच पुस्तकरूपात येत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नव-मध्यमवर्गीय समाजातील त्या एक जागृत, संवेदनशील स्त्री-प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संवेदनशील जाणिवांचे प्रतिबिंब या लेखनातून आता आपल्यापर्यंत पोहचत आहे. या लेखनाचे स्वरूप मुख्यतः छोटे जीवनानुभव, त्यावरील भाष्यासहित वाचकांपर्यंत पोहचवणे असे आहे. त्यामुळेच या लेखनाला काहीसे संवादात्मक रूप आले आहे. तसेच काही प्रमाणात मूल्यजाणीव आग्रहाने सांगणारे हे लेखन झाले आहे. लेखक लिहिता असणे पुरेसे नसते. तो समाजात किती सजगपणे कृतिशील आहे, हेही तितकेच महत्त्वाचे असते. लिहिता लेखक हा व्यापक पातळीवर कृतिशील असेल तरच तो लेखक म्हणून सतत उत्क्रांत होत राहतो. तो आपल्या जीवनानुभवाचे अधिक सखोलपणे आणि तरलपणे आकलन करू शकतो. अमृता खंडेराव यांच्या लेखनातून ही सजगता जाणवते. म्हणूनच त्यांचे लेखन वाचकाला समृद्ध करणारे आहे.

Amruta Khanderao

कथा, कविता, ललित, वैचारिक, सामाजिक, पथनाटक, बालसाहित्य, गाणी, स्लोगन, जिंगल्स, जाहिरात  लेखन असे लेखनाचे विविध प्रकार अमृता खंडेराव यांनी हाताळले आहेत. दै.सकाळ,  मिळून साऱ्याजणी,  सेवा दल पत्रिका अशा विविध वृत्तपत्र आणि मासिकांसाठी त्यांनी लेखन केले आहे. 

* मागील दहा वर्षात ग्रामस्वच्छता अभियान, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांचे सामाजिक प्रश्न, पर्यावरण या  विषयावर विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्ये सादर केली आहेत. 

* ग्रामीण महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न,  ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य, ग्रामीण भागातील शाळा आणि बचत गट यांच्याबरोबर विविध  विषयांवर काम. 

* ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी जवळपास १०० कार्यक्रमांचे  आयोजन.

* विविध सामाजिक विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन.

* मागील दहा वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत शैक्षणिक मार्गदर्शन.

* पाचशेहून अधिक पर्यावरणविषयक कार्यशाळांचे आयोजन. 

* सामाजिक आणि जातीय सलोख्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा, चित्रकला आणि वक्तृत्व आणि पर्यावरणविषयक स्पर्धांचे आयोजन.

* 'नागपूर सकाळ' या वृत्तपत्रातून 'मूल घडविताना..' या विषयावर स्तंभ लेखन.

Amruta Khanderao has worked across various forms of writing including stories, poetry, essays, reflective and social writing, street plays, children’s literature, songs, slogans, jingles, and advertisement writing. She has written for several newspapers and magazines such as Dainik Sakal, Miloon Saryajani, and Seva Dal Patrika.

Over the past ten years, with the help of students, she has presented street plays on issues such as village cleanliness campaigns, farmers’ problems, women’s social issues, and environmental awareness.

She has actively worked to resolve the problems of rural women, supported women from families affected by farmers’ suicides, provided educational assistance to rural students, and collaborated with rural schools and self-help groups on various social issues.

She has organized nearly 100 programs aimed at providing different forms of assistance to women in rural areas, along with several programs focused on social causes and communal harmony.

For the last ten years, she has been offering free educational guidance to students and teachers in rural areas. She has also organized more than 500 environmental workshops.

Additionally, she has conducted general knowledge examinations, drawing competitions, elocution contests, and environmental competitions for rural students.

She also wrote a newspaper column titled “Mool Ghadavitana..” (“While Shaping a Child..”) for Nagpur Sakal.

Publisher

Sakal Prakashan

Author

Amruta Khanderao

Language

Marathi

ISBN

9788119311477

Binding
  • Paperback
Pages

192

Publication Year

25/07/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.