Skip to product information
Samvad Jeshtha Nagarikanshi
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Samvad Jeshtha Nagarikanshi

Author(s):  Mahaveer Pandhare

संवाद ज्येष्ठ नागरिकांशी’ या पुस्तकात महावीर पांढरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बहुविध समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय यांची चर्चा केलेली आहे.
छोट्या छोट्या प्रकरणांच्या माध्यमातून स्वावलंबी आणि स्वास्थ्यवर्धक ज्येष्ठत्वाची गुपिते आणि त्याविषयीचे विचार यात आले आहेत.
वृद्धांनी आहार कोणता घ्यावा, व्यायाम आणि छंद यांच्या सोबतीने मानसिक आणि शारीरिक आरोग्यवर्धन कसे करावे यांचे सोप्या भाषेत विवेचन यात आलेले आहे.
वृद्धत्वाकडे सांमजस्याने आणि विवेकाने पाहत वृद्धत्वाचा आनंदाने स्वीकार करण्यासाठी हे पुस्तक प्रेरित करते.
तरुणांनी वृद्धत्व समजावून घेताना कोणती काळजी घ्यायला हवी याचे मार्गदर्शनही या पुस्तकातून मिळते.    

In the book “Samvad with Senior Citizens,” Mahavir Pandhare discusses the various problems faced by senior citizens and possible solutions to them.
Through short chapters, the book presents ideas and insights into achieving a self-reliant and healthy old age.
It explains in simple language what kind of diet seniors should follow, and how to improve mental and physical health with the help of exercise and hobbies.
The book encourages readers to look at old age with understanding and wisdom, and to accept it joyfully.
It also guides young people on the care and sensitivity needed while understanding old age.

Book Format

Paperback
In Stock
₹249.00
Published on 17/02/2025 | 144 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Mahaveer Pandhare

लेखक परिचय

डॉ. महावीर चंद्रनाथ पांढरे

शिक्षण : एम.ए., एम.एड., एम. एस.डब्लू.

: १४ वर्षे शिक्षक, २२ वर्षे मुख्याध्यापक अनुभव

एकूण सेवा : ३६ वर्षे

संस्थापक : जागृती शिक्षण संस्था, पिंपरी, पुणे ४११०१८

संचालक : जागृती मार्गदर्शन केंद्र, पिंपरी, पुणे ४११०१८

लेखनकार्य :

दै. सकाळ, केसरी, लोकमत, लोकपरिवार, क्रांती समाचार यांमध्ये विविध विषयांवर लेखन.

प्रकाशित पुस्तके :

१. अभ्यासासाठी नवी पद्धत

२. आदर्श पालक व्हा!

३. शुभमंगल सावधान

४. ज्येष्ठ नागरिक एक आनंदयात्रा

पुरस्कार

१. आदर्श शिक्षक लायन्स क्लब ऑफ पुणे आनंद सन २००३

२. आदर्श शिक्षक महाराष्ट्र राज्य पुरस्कार सन २००२

पुणे जिल्हा परिषद सन १९९८ ३. आदर्श शिक्षक

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, चिंचवड, पुणे ४. आदर्श शिक्षक सन १९९८

५. आदर्श शिक्षक लायन्स क्लब ऑफ पुणे, भोसरी - सन १९९४

६. आदर्श शिक्षक नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया सन १९९१

७. आदर्श शिक्षक अखिल महाराष्ट्रीय जैन संघटना - सन १९९१
सामाजिक कार्य

विवाह मंडळांची कामे, वधूवर सूचक मंडळाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन.

मागील ४० वर्षांपासून वैवाहिक समुपदेशन.

वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने.

शिबिरेः

शैक्षणिक अभ्यास, आरोग्य, निसर्गोपचार, रक्तदान, व्यसनमुक्ती आणि अध्यात्म विषयक शिबिरांचे आयोजन.

कार्यशाळा :

स्वयंविकास, व्यक्तिमत्त्व विकास आणि पालक कार्यशाळा.

तज्ज्ञ मार्गदर्शक :

मूल्यशिक्षण, पर्यावरण, लोकसंख्या शिक्षण, एम्.सी.सी., स्मार्ट पी.टी., सेवांतर्गत प्रशिक्षण, निवडश्रेणी, एड्सविषयक मार्गदर्शन.

इतर :

डीएड्, बीएड् कॉलेजेस आणि यशदामध्ये गेस्ट लेक्चरर

व्याख्याने पाच हजारांपेक्षा अधिक.

Publisher

Sakal Prakashan

Author

Mahaveer Pandhare

Language

Marathi

ISBN

9789348048073

Binding
  • Paperback
Pages

144

Publication Year

17/02/2025

Dimensions
5.5 X 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.