Skip to product information
शुद्धिपत्र
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

शुद्धिपत्र

Author(s):  Rajendra Banhatti

ज्या घटकांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय झाला, त्या घटकांना न्याय्य वागणूक मिळावी, म्हणून भारतीय संविधानाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पारित केला. अल्पसंख्यांक समाजाच्या रक्षणासाठीही विशेष कायदे करण्यात आले. त्यामुळे त्या त्या समाज घटकांचे अवमानकारक उल्लेख आपोआपच कायद्याच्या कचाट्यात आले. पण शब्दकोशासारख्या भाषिक वैभवामध्ये जातिवाचक उल्लेख अर्थासहित दिल्याने कोणाचा अपमान होऊ शकतो? भावना दुखावतात? भाषांवर निरतिशय प्रेम असलेल्या एका तज्ज्ञाने शब्दकोशातील 'ते' सहा शब्द वगळले जाऊ नयेत, म्हणून दिलेल्या कायदेशीर लढ्याचे चित्रण करणारी ही सामाजिक कादंबरी आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 07/01/2025 | 184 Pages

ज्या घटकांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय झाला, त्या घटकांना न्याय्य वागणूक मिळावी, म्हणून भारतीय संविधानाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पारित केला. अल्पसंख्यांक समाजाच्या रक्षणासाठीही विशेष कायदे करण्यात आले. त्यामुळे त्या त्या समाज घटकांचे अवमानकारक उल्लेख आपोआपच कायद्याच्या कचाट्यात आले. पण शब्दकोशासारख्या भाषिक वैभवामध्ये जातिवाचक उल्लेख अर्थासहित दिल्याने कोणाचा अपमान होऊ शकतो? भावना दुखावतात? भाषांवर निरतिशय प्रेम असलेल्या एका तज्ज्ञाने शब्दकोशातील 'ते' सहा शब्द वगळले जाऊ नयेत, म्हणून दिलेल्या कायदेशीर लढ्याचे चित्रण करणारी ही सामाजिक कादंबरी आहे.

Rajendra Banhatti

लेखकाविषयी : मराठीतील अव्वल दर्जाचे कथाकार व कादंबरीकार म्हणून परिचित. प्रवासवर्णन, स्फुटलेखन, नाटक, इत्यादी साहित्यप्रकारांतही लेखन. अनेक लघुकथा व दीर्घकथांचे लेखन. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे भारतीय भाषांमध्ये अनुवाद. १९८८ ते १९९२ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्प महामंडळाचे अध्यक्ष आणि १९९५ ते २००६ या कालावधीत महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे अध्यक्षपदगंगार्पण', 'कृष्णजन्म', 'लांडगा' या कथासंग्रहांना राज्यशासनाने सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार तर 'अखेरचे आत्मचरित्र' या कादंबरीला राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार. याखेरीज, ना.सी. फडके पुरस्कार, ह.ना. आपटे पुरस्कार, शंकर पाटील पारितोषिक, आनंदीबाई शिर्के पारितोषिक, श्री. दा. पानवलकर पुरस्कार अशा अनेक साहित्यविषयक पुरस्कारांचे मानकरी. महाराष्ट्र राज्य गुजराथी अकादमीतर्फे उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी देण्यात येणारा वर्ष २०२२- २३ साठीचा कवी नर्मद मराठी साहित्प पुरस्कार प्राप्त

About the Author

Widely recognized as one of the leading short story writers and novelists in Marathi literature, the author has also written extensively in genres such as travel writing, essays, and drama. He has authored numerous short stories and long stories, and several of his novels have been translated into various Indian languages.

He served as the President of the Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal from 1988 to 1992 and as the President of the Maharashtra Sahitya Parishad, Pune, from 1995 to 2006.

His short story collections Gangarpan, Krishnajanma, and Landaga received the Maharashtra State Government Award for Best Short Story Collection, while his novel Akherche Atmacharitra was honored with the Maharashtra State Government Award for Best Novel.

In addition, he has received several prestigious literary honors, including the N. C. Phadke Award, H. N. Apte Award, Shankar Patil Award, Anandibai Shirke Award, and Shri. Da. Panvalkar Award.

He was also honored with the Kavi Narmad Marathi Sahitya Award for 2022–23, presented by the Maharashtra State Gujarati Academy in recognition of his outstanding contribution to Marathi literature.

Publisher

Sakal Prakashan

Author

Rajendra Banhatti

Language

Marathi

ISBN

978-93-48048-17-2

Binding
  • Paperback
Pages

184

Publication Year

07/01/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.