श्वास-विश्वास
केईएम रुग्णालयात काम करत असताना डॉ. अविनाश सुपे यांनी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना कथा-संवादातून उलगडून दाखवलेल्या अनुभवांचा संग्रह म्हणजे 'श्वास-विश्वास' हे पुस्तक! हे अनुभव कथात्मक स्वरूपात असले तरी, ते आपल्याला विचार करायला लावतात. या प्रत्येक कथेच्या पलीकडे जाऊन 'आरोग्यसेवा' व 'रुग्णसेवा' कशी सुधारता येईल, त्यामध्ये समाज म्हणून आपण काय योगदान करू शकतो, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाबरोबरच त्यातील बदलांचा, तंत्रज्ञानाचा साक्षीदार म्हणजे हे पुस्तक! डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संवाद, नाते कसे सुधारेल याविषयी मार्गदर्शन! रुग्ण, डॉक्टर, नवोदित डॉक्टर, समाजातील सर्व वयोगटातील आणि स्तरांतील लोकांसाठी उपयुक्त!
Book Format

Sakal Prakashan
Dr. Avinash Supe
Marathi
250
You may also like
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.