Skip to product information
Sudharit Kamgar Kayde
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Sudharit Kamgar Kayde

औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि विदेशी भांडवल भारतात यावे, या उद्देशाने केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यांची पुनर्रचना केली आहे. हे कामगार कायदे नेमके काय आहेत. यांची विस्तृत आणि सोपी मांडणी म्हणजे लेखक संजय सुखटणकर यांचे 'सुधारित कामगार कायदे' हे पुस्तक. औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये व्यवस्थापन आणि कामगार या दोघांनाही समान न्याय मिळणे, हा एक घटक आहे. सरकारने कामगार कायद्यांचा अभ्यास करून त्यात काय सुधारणा कराव्यात याबाबत केलेल्या शिफारसींचा संक्षिप्त आढावा कायद्यांद्वारे यामध्ये घेतला आहे. सरकारने सध्याच्या कामगार कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या आणि काही कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन कामगार कायदे तयार केले, त्याचे हे विवेचन! इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड (२०२०), कोड ऑन वेजेस (२०१९), ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड (२०२०), कोड ऑन सोशल सिक्युरिटी (२०२०) हे कायदे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कामगार, कामगार संघटना, व्यवस्थापक, व्यवस्थापन समित्या, नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक

Book Format

Paperback
In Stock
₹240.00
Published on 2023 | 102 Pages

Publisher

Sakal Prakashan

Language

Marathi

ISBN

9788119311361

Binding
  • Paperback
Pages

102

Publication Year

2023

Dimensions
6.7 x 9.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
Netrakosh
Netrakosh

Netrakosh

Rs. 299.00
Rs. 299.00

Netrakosh

by Dr Anil Dudhbhate

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Aarogyacha Password - Aahaar
Aarogyacha Password - Aahaar

Aarogyacha Password - Aahaar

Rs. 270.00
Rs. 270.00

Aarogyacha Password - Aahaar

by Dr. Pranita Ashok

1500+ People Purchased last month

Rs. 270.00 (Tax Included)
Goshta Manasachi
Goshta Manasachi

Goshta Manasachi

Rs. 399.00
Rs. 399.00

Goshta Manasachi

by Balan U .Gore

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Shri Samarth Ramdas Swami Likhit Atmaram
Shri Samarth Ramdas Swami Likhit Atmaram

Shri Samarth Ramdas Swami Likhit Atmaram

Rs. 299.00
Rs. 299.00

Shri Samarth Ramdas Swami Likhit Atmaram

by Renu Dandekar

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.