Skip to product information
Swasthacha Chavdar Mantra (The Taste of Well Being)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Swasthacha Chavdar Mantra (The Taste of Well Being)

Author(s):  Sadhguru

* इनर इंजिनिअरिंग या अत्यंत लोकप्रिय अध्यात्मिक विचारसरणीचे उद्गाते सद्गुरू यांच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राच्या पाकगृहात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या १०० हून अधिक आगळ्या वेगळ्या आरोग्यदायी आणि तरीही अत्यंत चवदार पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.

*  ताजी फळे व वनस्पतींपासून तयार होणारी सरबते ते स्थानिक स्तरावर उगवलेल्या भाज्यांच्या सॅलड्सपर्यंत, धान्ये, कडधान्ये यांच्या हट के पाककृती ते  आमटी, रस्सा यांसह संपूर्ण भोजनापर्यंतच्या अनेकविध पाककृती साहित्य आणि कृतीसह. 

* पोट आणि जीभ दोन्ही तृप्त होईल, आणि संपूर्ण पोषण मिळेल  अशा पद्धतीने तयार होणाऱ्या आरोग्यदायी नाश्त्याचे, जेवणाचे आणि  मिष्टान्नाचे पर्याय. आरोग्यदायी खाद्य परंपरेचे दर्शन 

* अन्न सेवन हे फक्त पोट  भरण्यासाठी नसून त्यातून मानसिक आणि आत्मिक समाधानही मिळाले पाहिजे. त्याकरिता अन्नसेवन करताना कोणती पथ्ये पाळावीत, याबाबत मार्गदर्शन    

एक योगी, आत्मज्ञानी व द्रष्टे असलेले सदगुरू ईशा फौंडेशन आणि ईशा योग केंद्राचे संस्थापक आहेत. तत्त्वज्ञान, पर्यावरण, सामाजिक प्रश्न,  अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शक विचार प्रकटीकरणासाठी त्यांना जगभर बोलावले जाते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कार व  सन्मान मिळाले आहेत. वास्तुशिल्पकला, काव्य व चित्रकला, पर्यावरण व बागकाम,क्रीडा व संगीत अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत असतात. ईशा योग केंद्रातील अनोख्या इमारती व पवित्र स्थानांचे ते रचनाकार आहेत. त्याचबरोबर पाककलेतील त्यांचे नैपुण्य या पुस्तकातून आपल्याला दिसून येईल.

  • This book features over 100 unique, healthy, and delicious recipes prepared under the guidance of Sadhguru at the kitchen of the Isha Yoga Center in Coimbatore. These recipes are inspired by the highly popular spiritual philosophy of Inner Engineering.
  • From refreshing drinks made with fresh fruits and herbs to salads prepared from locally grown vegetables, the book includes a wide variety of recipes. It also covers innovative dishes made from grains and legumes, along with complete meals including traditional curries and gravies—each presented with ingredients and preparation methods.
  • The book offers options for healthy breakfasts, meals, and desserts that satisfy both the stomach and the taste buds while providing complete nutrition. It reflects a rich tradition of wholesome and mindful eating.
  • Eating is not just about filling the stomach; it should also provide mental and spiritual satisfaction. The book offers guidance on the right practices and discipline to follow while consuming food.

Book Format

Paperback
In Stock
₹270.00
Published on 2019 | 192 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Sadhguru

लेखकाविषयी :

सद्गुरू - एक आत्मज्ञानी, योगी आणि दूरदर्शी आहेत. सद्गुरू हे एक आगळेवेगळे आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांच्या आकलनाची स्पष्टता त्यांना केवळ अध्यात्मिकच नव्हे; तर व्यवसाय, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांमध्ये एक अनोखी जागा प्रदान करते. भारतातील पन्नास प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळवलेले सद्गुरू ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते’ म्हणून ओळखले जातात. त्यांना असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जाणारा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ प्रदान करण्यात आला आहे.

About the Author: Sadguru – he is a self-realized, yogi, and visionary. Sadguru is a uniquely exceptional spiritual teacher. The clarity of his understanding not only applies to spirituality but also provides a distinctive perspective in business, environment, and international affairs. Ranked among the fifty most influential people in India, Sadguru is recognized as a “speaker of international repute.” For his extraordinary and distinguished service, he has been awarded India’s highest civilian honor, the Padma Vibhushan.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sadhguru

Language

Marathi

ISBN

9788194326199

Binding
  • Paperback
Pages

192

Publication Year

2019

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Anand Lahari : Ichchapurticha Anandi Marg
Anand Lahari : Ichchapurticha Anandi Marg

Anand Lahari : Ichchapurticha Anandi Marg

Rs. 250.00
Rs. 250.00

Anand Lahari : Ichchapurticha Anandi Marg

by Sadhguru

1500+ People Purchased last month

Rs. 250.00 (Tax Included)
Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.