Vaidyakeey Madat
आजच्या वेगवान जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा, विमा, औषधोपचार, डॉक्टरांचा मार्गदर्शन याबाबत माहिती नसल्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यात अडचण येते. कोणते आजार असाध्य आहेत किंवा दीर्घकालीन काळजीची आवश्यकता आहे, रुग्णालयात जाण्याची योग्य वेळ कधी येते, कोणत्या परिस्थितीत वैद्यकीय सुविधा किंवा सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत माहिती उपलब्ध असल्यास रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच वैद्यकीय विमा घेणे का महत्त्वाचे आहे, जेनेरिक औषधांचा वापर कसा करावा, फॅमिली डॉक्टरचे महत्त्व आणि प्राथमिक उपचार कसे करावेत यासारख्या बाबींचा समावेश असल्यास, रुग्णांना वैद्यकीय निर्णय घेणे सोपे होईल आणि खर्च व वेळ वाचवता येईल. अशा विचारांनी आणि अनुभवांच्या आधारे लिहिलेली वैद्यकीय सुविधा मार्गदर्शिका रुग्ण आणि त्यांच्या परिवारासाठी एक उपयुक्त साधन ठरते, जी आरोग्याची समज वाढवते आणि उपचार प्रक्रियेत योग्य दिशा दाखवते.
In today’s fast- paced life, taking care of one’s health has become extremely important. Often, patients and their families face difficulties in making the right decisions due to a lack of information about medical facilities, insurance, treatments, and guidance from doctors. Knowing which illnesses are chronic or difficult to cure, when it is appropriate to visit a hospital, which circumstances allow access to medical facilities or government schemes, and what documents are required can be highly beneficial for patients and their families. Additionally, understanding the importance of medical insurance, how to use generic medicines, the role of a family doctor, and how to provide primary care can make it easier for patients to make informed decisions and save both time and money. A medical guidance manual written with these considerations and experiences serves as a valuable tool for patients and their families, enhancing their understanding of healthcare and providing clear direction in the treatment process.
Book Format

Sakal Prakashan
Avinash Bhondwe
Marathi
160
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.