Skip to product information
Vividh Peekansathi Pani Vyavsthapan
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Vividh Peekansathi Pani Vyavsthapan

Author(s):  Dr. Kalyan Deolankar

जमिनीचे गुणधर्म, जमीन-पीक-पाणी यांचा परस्परसंबंध आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन हे आधुनिक शेतीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. जमिनीची रचना, पोत, सेंद्रिय अंश, पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता आणि निचऱ्याची क्षमता यांचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर होतो. त्यामुळे जमिनीचे परीक्षण करून तिच्या गुणधर्मानुसार योग्य पिकांची निवड करणे आवश्यक ठरते. जमीन सपाटीकरण केल्यामुळे पाण्याचे समान वितरण होते आणि पाण्याची नासाडी कमी होते, तर रानबांधणीमुळे माती धूप रोखली जाते व पाण्याचा साठा टिकवून ठेवता येतो. पाण्याचे अचूक मोजमाप करून आवश्यक तेवढेच पाणी दिल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढते. प्रत्येक पिकाच्या वाढीतील संवेदनक्षम अवस्थांमध्ये (जसे की अंकुरण, फुलोरा, फळधारणा) योग्य वेळी पाणी देणे अत्यंत गरजेचे असते, अन्यथा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास जमिनीत पाणी साचून मुळांची कुज, रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादन घट होण्याची शक्यता असते. या सर्व बाबींबरोबरच ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब केल्यास पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर करता येतो. ठिबक सिंचनामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते, त्यामुळे पाण्याची बचत होते आणि तणांची वाढ कमी होते, तर तुषार सिंचनामुळे पाण्याचे सूक्ष्म थेंब स्वरूपात वितरण होऊन समतोल सिंचन होते. या आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतकरी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम उपयोग करू शकतात, उत्पादनात वाढ करू शकतात आणि शेती अधिक शाश्वत व नफादायक बनवू शकतात.

Soil properties, the interrelationship between soil, crops, and water, and proper water management are extremely important aspects of modern agriculture. The structure, texture, organic content, water-holding capacity, and drainage capacity of the soil directly affect crop growth. Therefore, it is essential to test the soil and select suitable crops according to its characteristics. Land leveling ensures uniform distribution of water and reduces wastage, while field bunding helps prevent soil erosion and conserve water. Accurate measurement of water and supplying only the required amount helps in saving water and increasing productivity. Providing water at critical growth stages of crops (such as germination, flowering, and fruiting) is very important; otherwise, it can negatively impact yield. Proper drainage is also necessary, as waterlogging can lead to root rot, disease incidence, and reduced production. Along with these practices, adopting drip irrigation and sprinkler irrigation systems allows for highly efficient use of available water. Drip irrigation delivers water directly to the root zone, saving water and reducing weed growth, while sprinkler irrigation distributes water in the form of fine droplets, ensuring uniform coverage. By using these modern techniques effectively, farmers can maximize the efficient use of available water, increase crop yields, and make agriculture more sustainable and profitable.

Book Format

Paperback
Out of Stock
₹190.00
Published on 2013 | 98 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Dr. Kalyan Deolankar

लेखक परिचय

डॉ. कल्याण देवळाणकर हे निफाड, जिल्हा नाशिक येथील कृषि संशोधन केंद्रात 'गहू कृषि विद्यावेत्ता' या पदावर कार्यरत असून जिल्हा विस्तार केंद्राचे ते प्रभारी अधिकारी आहेत, महात्मा फुले कृषि विद्यापीठात गेली २६ वर्षे ते शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचे कार्य करत आहेत.

'पिकासाठी पाणी व्यवस्थापन' हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून विविध माध्यमांतून या विषयावर ते गेली २१ वर्षे शेतकऱ्याना मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी कृषि विषयातील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. (कृषि विद्या) चे शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथून पूर्ण केले आहे, तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवीही आम केली आहे.

. डॉ. देवळाणकर यांनी लोकमत, अहमदनगरमध्ये 'कृषि सल्ला', दैनिक सार्वमत, श्रीरामपूरमध्ये 'शंका शेतकऱ्यांची, उत्तरे तज्ज्ञांची' आणि दैनिक अॅग्रोवनमध्ये 'त तळ्यातला म मळ्यातला' व 'खरीप, रब्बी व उन्हाळी अपडेट्स' ही सदरे प्रत्येकी एक वर्षासाठी शेतकऱ्यासाठी लिहिली आहेत. त्यांचे ४० संशोधनपर लेख, १० मराठी पुस्तके, ४७५ लेख प्रसिद्ध झाले असून दूरदर्शन व आकाशवाणीवर १७५ मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.

डॉ. कल्याण देवळाणकर यांना 'नवसाक्षर साहित्य पुरस्कार', 'वसंतराव नाईक कृषि साहित्य पुरस्कार', 'कामधेनू हरीत मित्र पुरस्कार', 'कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरिअल कृषि पुरस्कार' आणि 'बेस्ट इनोव्हेटिव्ह एक्सटेंशन वर्कर्स पुरस्कार' प्राप्त झालेले असून 'पूर्वा कृषिदूत' मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखास प्रथन बक्षीस मिळाले आहे.

Dr. Kalyan Devalankar is currently working as a Wheat Agronomist at the Agricultural Research Center in Niphad, District Nashik, and is also the officer in charge of the District Extension Center. For the past 26 years, he has been engaged in teaching, research, and extension education at Mahatma Phule Agricultural University.

His area of specialization is water management for crops, and for the last 21 years, he has been guiding farmers on this subject through various media platforms. He completed his undergraduate, postgraduate, and Ph.D. (Agricultural Science) education from Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani. He has also earned a degree in journalism from Yashwantrao Chavan Open University.

Dr. Devalankar has written several regular columns for farmers, including “Krishi Salla” in Lokmat (Ahmednagar), “Shanka Shetkaryanchi, Uttare Tajjnyanchi” in Dainik Sarvamat (Shrirampur), and “Ta Talayatla Ma Malayatla” along with “Kharif, Rabi and Summer Updates” in Dainik AgroOne, each for a duration of one year.

He has published 40 research papers, 10 Marathi books, and 475 articles, and has delivered 175 interviews on Doordarshan and All India Radio.

Dr. Kalyan Devalankar has received several prestigious awards, including the Navsaksar Sahitya Award, Vasantrao Naik Krishi Sahitya Award, Kamdhenu Harit Mitra Award, Krishiratna Dr. Punjabrao Deshmukh Memorial Agriculture Award, and the Best Innovative Extension Workers Award. His article published in the magazine Purva Krishidoot was also honored with the first prize.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Kalyan Deolankar

Language

Marathi

ISBN

-

Binding
  • Paperback
Pages

98

Publication Year

2013

Dimensions
6.7 x 9.5

You may also like

ए ते झेड दुग्धव्यवसाय
ए ते झेड दुग्धव्यवसाय

ए ते झेड दुग्धव्यवसाय

Rs. 450.00
Rs. 450.00

ए ते झेड दुग्धव्यवसाय

by Dr. Parag Ghogale, Prashant Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 450.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Future of Food
Future of Food

Future of Food

Rs. 499.00
Rs. 499.00

Future of Food

by Dr Gopal Lal, Arun Tiwari

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 (Tax Included)
Healthy Raan bhajya
Healthy Raan bhajya

Healthy Raan bhajya

Rs. 299.00
Rs. 299.00

Healthy Raan bhajya

by Ashwini Chothe

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Jaiveek Khate aani Aushadhe
Jaiveek Khate aani Aushadhe

Jaiveek Khate aani Aushadhe

Rs. 140.00
Rs. 140.00

Jaiveek Khate aani Aushadhe

by Diliprao Deshmukh Baradkar

1500+ People Purchased last month

Rs. 140.00 (Tax Included)
Bhumi Ki Urvarakta
Bhumi Ki Urvarakta

Bhumi Ki Urvarakta

Rs. 200.00
Rs. 200.00

Bhumi Ki Urvarakta

by Pratap Chiplunkar

1500+ People Purchased last month

Rs. 200.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.