Skip to product information
ज़ाडेझुडपे लावा, पशुधन जगवा
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

ज़ाडेझुडपे लावा, पशुधन जगवा

Author(s):  Krushnaji Kokate

पशुपालन हा शेतीइतकाच प्राचीन व्यवसाय आहे. पूर्व-आधुनिक काळापर्यंत, घराजवळच्या किंवा गावाच्या आसपासच्या मोकळ्या माळरानातील गवतावर आणि झाडाझुडपांवर हे पशु सहजपणे पोसले जात होते. परंतु आधुनिक काळात वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत गेला. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी लागणाऱ्या वाढत्या पशुधनासाठी आवश्यक पौष्टिक चारा उपलब्ध होणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी गवताबरोबरच झाडाझुडपे लावणे हा एक महत्त्वाचा आणि फायदेशीर पूरक व्यवसाय आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणारे पुस्तक: चाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडाझुडपांचा सविस्तर परिचय. लागणारी जमीन, हवामान, लागवड, पीकवाढीचा कालावधी, कापणी, साठवण याविषयी सर्वांगीण माहिती. पावसाच्या प्रमाणानुसार कोणती झाडे लावावीत याविषयी मार्गदर्शन. ओल्या आणि कोरड्या चाऱ्यातील विविध पौष्टिक गुणांची शास्त्रीय माहिती. झाडाच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग चारा किंवा मुरघास बनविण्यासाठी कसा करावा याविषयी सूचना. झाडाझुडपांची लागवड कमी आकाराची/उंचसखल/तुकड्यातुकड्यांची जमीन वापरूनही करता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक: झाडेझुडपे लावा, पशुधन जगवा.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 06/05/2024 | 168 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Krushnaji Kokate

लेखकाविषय

कृष्णाजी महादेव कोकाटे 

• बी.एस्सी. (कृषी) कृषी महाविद्यालय, पुणे

• रुरल एक्सटेन्शन ट्रेनर्स कोर्स, फिलिपाईन्स

• डेअरी एक्स्टेन्शन कोर्स, डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्रीज, क्विन्स लँड, ऑस्ट्रेलिया

• २००५मध्ये बाएफ संस्थेतून अतिरिक्त कार्यक्रम संचालक म्हणून सेवानिवृत्त

• कृषी सल्लागार, बाएफ (२००५ ते २०२०)

• तांत्रिक अधिकारी, विभागीय संशोधन केंद्र , बाएफ, अखिल भारतीय चारा संशोधन केंद्र, नवी दिल्ली (२००५ ते २०२०)

• अभ्यास मार्गदर्शक, विभागीय अभ्यास केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (२००५ ते २०२०)

• सध्या कृषिविषयक पुस्तकलेखनात व्यग्र

Information about the Author:

Krishnaji Mahadev Kokate

  • B.Sc. (Agriculture), College of Agriculture, Pune
  • Rural Extension Trainers Course, Philippines
  • Dairy Extension Course, Department of Primary Industries, Queensland, Australia
  • Retired in 2005 from BAIF as Additional Program Director
  • Agricultural Consultant, BAIF (2005 to 2020)
  • Technical Officer, Departmental Research Center, BAIF, All India Forage Research Center, New Delhi (2005 to 2020)
  • Study Guide, Departmental Study Center, Yashwantrao Chavan Maharashtra Open University (2005 to 2020)
  • Currently actively engaged in writing books on agriculture
Publisher

Sakal Prakashan

Author

Krushnaji Kokate

Language

Marathi

ISBN

9788119311644

Binding
  • Paperback
Pages

168

Publication Year

06/05/2024

Dimensions
7 x 9.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.