Skip to product information
Aitihasik Wade Ani Gharane
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Aitihasik Wade Ani Gharane

Author(s):  Sumit Dengale

पुस्तकाविषयी माहिती :

छत्रपती शिवरायांचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंतची मराठेशाहीतील काही वाडे आणि घराण्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे.  
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मराठेशाहीच्या काळातील अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध वाडे आणि घराण्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ हे पुस्तक. 
मराठेशाहीच्या वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या शासकांच्या पदरी असणारी, वेगवेगळ्या जाती-धर्माची घराणी यामध्ये आहेत. 
सरदार, शास्त्री-पंडित, शाहीर, वतनदार, पाटील-देशमुख, सावकार, आदिवासी समूहाचा नाईक इत्यादी घराण्यांचा आणि त्यांच्या वाड्यांचा माहितीपूर्ण वेध या पुस्तकात घेतला आहे. 
वाडे आणि त्यांचे स्थापत्य, त्यांचा संदर्भासहित इतिहास, स्वतः लेखकाने काढलेल्या दीडशेहून अधिक दुर्मिळ वस्तूंचे आणि वाड्यांच्या छायाचित्रांचा समावेश यात आहे. 
काही प्रचलित दंतकथा, आख्यायिका, नातेसंबंध आणि परंपरा, वर्तमानातील वाड्यांची स्थिती, मन अस्वस्थ करणारे वास्तव आणि काही रंजक किस्सेही या पुस्तकाचे आकर्षण आहे. 

This book includes information about certain wadas (mansions) and families of the Maratha Empire, from Chhatrapati Shivaji’s commander Mankoji Dahatonde to the last Peshwa, Bajirao II, and his administrator Trimbakji Dengle.

Titled “Aitihasik Wade va Gharani” (Historical Wadas and Families), it is a well-researched document that explores both famous and lesser-known wadas and families from the Maratha period in Ahilyanagar district.

The book covers families from different periods of the Maratha Empire, under various rulers, and belonging to diverse castes and religions. It provides a detailed study of families such as Sardars, Shastri-Pandits, Shahirs (poets), Vatandars, Patil-Deshmukhs, bankers, and tribal leaders (Naiks), along with their wadas.

The book includes the architecture of the wadas, their historical context, and more than  150 rare objects and photographs of wadas personally collected by the author.

Additionally, it contains popular legends, folklore, family relations, traditions, the current condition of the wadas, unsettling realities, and some fascinating anecdotes, making it an engaging read.

Book Format

Paperback
In Stock
₹599.00
Published on 15/03/2025 | 446 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Sumit Dengale

लेखकाविषयी माहिती : 

सुमित डेंगळे हे युवा लेखक, मुक्तपत्रकार आणि इतिहास अभ्यासक आहेत. 
पुण्यातल्या कोथरुडच्या MIT college मधून IT Engineering चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून Communication and Journalism विषयात मास्टर्स केले आहे. 
मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक असून मोडी लिपीचे ते जाणकार आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजन्म सभासद आहेत. आजवर काही नियतकालिकं, दृकश्राव्य माध्यमं यांच्या माध्यमातून लेखन. 
सध्या वडिलोपार्जित व्यवसायसमूहाचं ते काम पाहतात. तसचं मुक्तपत्रकारिता आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत. लेखनासह संपादनाचा अनुभव.
संगमनेर तालुक्यातील निमगांवजाळी या त्यांच्या मूळ गावात ते त्रिंबकजी डेंगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आणि डेंगळे वाडा ‘हेरिटेज वॉक’ असे कार्यक्रम आयोजित करतात.

Sumit Dengle is a young author, freelance journalist, and historian. After completing his IT Engineering education at MIT College, Kothrud, Pune, he pursued a Master’s in Communication and Journalism from Savitribai Phule Pune University.

He is a scholar of Maratha history and is well-versed in the Modi script. He is a lifelong member of the Bharat Itihas Sanshodhak Mandal (Indian History Research Association). He has contributed writings to various periodicals and audiovisual media.

Currently, he manages his family business group and is also active in freelance journalism and digital marketing. In addition to writing, he has experience in editing.

In his native village of Nimgaonjali, Sangamner Taluka, he organizes programs commemorating the death anniversary of Trimbakji Dengle and conducts “Dengle Wada Heritage Walks”.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sumit Dengale

Language

Marathi

ISBN

9789348048547

Binding
  • Paperback
Pages

446

Publication Year

15/03/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.