Skip to product information
Bhavishya Ghadavanari 100 Carrers
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Bhavishya Ghadavanari 100 Carrers

Author(s):  Prof. Vijay Navale

करिअर म्हणून निवडता येतील अशा १०० पदांविषयीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न ‘भविष्य घडवणारी १०० करिअर्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. विजय नवले यांनी केला आहे. ‘करिअर FAQs’ आणि ‘माझी पदवी : माझे करिअर’ यांनंतरचे लेखकाचे हे तिसरे पुस्तक. आपल्या आजवरच्या दीर्घ अनुभवाचे सार लेखकाने प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून, करिअरबाबतचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या हाती ठेवले आहे. अकाउंटंटपासून अंतराळवीरापर्यंत आणि शेफपासून सर्जनपर्यंत बहुविध पदांचा विस्तृत आढावा ‘भविष्य घडवणारी १०० करिअर्स’मधून घेण्यात आला आहे. प्रत्येक पदाकरिता एक प्रकरण अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये त्या-त्या पदावरील व्यक्तीच्या प्रमुख जबाबदाऱ्या, तिला पदाबरोबर मिळणारे अधिकार, पदासाठीची आवश्यक कौशल्ये, परीक्षा आणि निवडप्रक्रिया, कामातील आव्हाने तसे समाधानाचे मुद्दे, पुढील संधी, आदींचा समावेश करण्यात आला आहे. ‘कोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना हे पद योग्य आहे?’ आणि ‘विद्यार्थ्यांनी आधीपासून कोणत्या सवयी विकसित कराव्यात?’ ह्या मुद्द्यांखाली देण्यात आलेली माहिती वाचून, संबंधित पदाचा करिअर म्हणून विचार करावा की नाही, याबद्दलची स्पष्टता वाचक विद्यार्थ्याला यावी, अशी अपेक्षा आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. नवले यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थांना मिळो आणि करिअरच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सफल होवो, ही सदिच्छा.

Book Format

Paperback
Out of Stock
₹399.00
Published on 28-09-2026 | 308 Pages

Prof. Vijay Navale

प्रा. विजय नवले गेली २५ वर्षे अध्यापन, करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक उपक्रम,  कौशल्य विकसन, उद्योजकता विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, करिअर  आदी विषयांवर त्यांनी २४ पुस्तकांचे लेखन केले आहे. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, सामना,  टाइम्स ऑफ इंडिया आदी वर्तमानपत्रांमधून त्यांनी करिअरविषयक विपुल लेखन केले आहे.

Professor Vijay Navale has been working for the past 25 years in the fields of teaching, career guidance, personality development, educational initiatives, skill development, and entrepreneurship development. He has authored 24 books on subjects such as engineering, management, and careers. He has also contributed extensively on career-related topics through newspapers such as Sakal, Lokmat, Pudhari, Prabhat, Saamana, and The Times of India.

Publisher

Sakal Prakashan

Author

Prof. Vijay Navale

Language

Marathi

ISBN

9788169355582

Binding
  • Paperback
Pages

308

Publication Year

28-09-2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.