Skip to product information
Biopic
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Biopic

Author(s):  Madhukar Mokashi

हे पुस्तक भारतीय चित्रपटसृष्टीतील हिंदी व मराठी बायोपिक अर्थात चरित्रपट या विषयाचा वेध घेते. ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती, त्यामागील संशोधन आणि वास्तवाचे चित्रण यांचा पुस्तकात विचार केला आहे. दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, ‘बँडिट क्वीन’, ‘श्यामची आई’, ‘लोकमान्य’, ‘मी वसंतराव’ आणि ‘धर्मवीर’ अशा विविध चित्रपटांचा संदर्भ घेतला आहे. त्याशिवाय खेळाडू, स्त्रिया, चित्रपट कलावंत, गायक यांच्यावर आधारीत चरित्रपटांचाही यात मागोवा घेण्यात आला आहे. बायोपिकमध्ये सत्य घटना आणि चित्रपटासाठी घेतलेले स्वातंत्र्य यांचा समतोल कसा साधावा, तसेच ऐतिहासिक व्यक्तींचे चित्रण करताना संशोधन व जबाबदारीचे महत्त्व काय आहे, यावरही पुस्तकात चर्चा केली आहे.

Book Format

Paperback
Out of Stock
₹149.00
Published on 15-10-2026 | 80 Pages

Madhukar Mokashi

प्रा. डॉ. मधुकर गणेश मोकाशी
(सेवानिवृत्त) मराठी विभाग प्रमुख,
कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड, जि. पुणे.

विविध विषयांवरील ससंदर्भ अभ्यासपूर्ण
व्यासंग- संशोधनाचे ४० पेक्षा जास्त ग्रंथ प्रकाशित.

एम.फिल., पीएचडीसह विविध स्पर्धा
परीक्षांचे मार्गदर्शक व परीक्षक.

संतसाहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचे
अभ्यासक.

Publisher

Sakal Prakashan

Author

Madhukar Mokashi

Language

Marathi

ISBN

9788169355773

Binding
  • Paperback
Pages

80

Publication Year

15-10-2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.