Skip to product information
Brahmandnayak
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Brahmandnayak

Author(s):  Yashwant Patil

अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्तगण 'ब्रह्मांडनायक' म्हणून ओळखतात. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असे आशीर्वचन देणार्या स्वामी समर्थांचे जीवनकार्य अलौकिक आहे. जगाच्या कल्याणार्थ भूमीवर अवतरलेला हा ईश्वरी अवतार! त्यांचे पूर्वावतार, स्वामी समर्थ अवतारातील जीवनकार्य, त्यांच्या लीला, भक्तजनांवर त्यांनी केलेला कृपावर्षाव, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांची समाधी लीला व समाधीनंतरही त्यांचे अस्तित्व या सर्वांचा विस्तृत आणि सप्रमाण आढावा या चरित्रग्रंथात घेतला आहे. त्यामुळे भाविक भक्तांबरोबरच साधक व चिकित्सक अभ्यासकांनाही हा ग्रंथ निश्चितच वाचनीय व उपयुक्त वाटेल.

Book Format

Paperback
In Stock
₹699.00
Published on 16/05/2025 | 570 Pages
Available on other Platform as well
AMAZON

अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्तगण 'ब्रह्मांडनायक' म्हणून ओळखतात. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असे आशीर्वचन देणार्या स्वामी समर्थांचे जीवनकार्य अलौकिक आहे. जगाच्या कल्याणार्थ भूमीवर अवतरलेला हा ईश्वरी अवतार! त्यांचे पूर्वावतार, स्वामी समर्थ अवतारातील जीवनकार्य, त्यांच्या लीला, भक्तजनांवर त्यांनी केलेला कृपावर्षाव, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांची समाधी लीला व समाधीनंतरही त्यांचे अस्तित्व या सर्वांचा विस्तृत आणि सप्रमाण आढावा या चरित्रग्रंथात घेतला आहे. त्यामुळे भाविक भक्तांबरोबरच साधक व चिकित्सक अभ्यासकांनाही हा ग्रंथ निश्चितच वाचनीय व उपयुक्त वाटेल.

Yashwant Patil

प्रा. डॉ. यशवंतराव पाटील
‘राजस बंगला’,
प्लॉट नं. १३, मायको सर्कलजवळ,
तिडके कॉलनी, नाशिक-४२२००३
भ्रमणध्वनी : ९८९०६१५६४९
ई-मेल : yashwantraopatil1947@rediffmail.com

शैक्षणिक पात्रता
w बी.ए. (ऑनर्स) एल.एल.बी. (पुणे विद्यापीठ)
w ‘श्री स्वामी समर्थ’ या विषयावर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. (मराठी)
व्यवसाय
w अध्यापन, शेती, व्याख्याता.
छंद
w वाचन, लेखन, भटकंती

w ‘साप्ताहिक लोकअंकुश’ व नोकरी स्पर्धा परीक्षांसाठी ‘मार्गदीप’ या मासिकांचे संस्थापक-संपादक म्हणून कार्यरत. वेगवेगळ्या साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वर्तमानपत्रांतून शेती, सहकार, अध्यात्म, व्यक्तिपरिचय आदी विषयांवर लिखाण. जिल्ह्यातील व इतर मान्यवर व्यक्तींवर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरवग्रंथांमध्ये लिखाण.
इतर
w श्री संत गाडगेमहाराज ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. जयकर बहि:शाल व्याख्यानमालेचे आणि (कै.) यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे व्याख्याते.
लेखन
w ‘साप्ताहिक लोकअंकुश’मध्ये नियमित चिंतनपर लेखन, पुस्तकांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनांचे लेखन
w अनेक शाळा-महाविद्यालयांतून विविध साहित्यविषयांवर, विविध प्रसंगांच्या निमित्ताने शेकडो व्याख्याने. विविध पुस्तकचर्चा व परिसंवादांमध्ये सहभाग
w राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या काही संस्थांमध्ये सक्रिय सहभाग.
w महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकांमध्ये विविध सदरांत स्तंभलेखन. वेळोवेळी अध्यात्म, समाजकारण, राजकारण, शिक्षण, पर्यावरण इत्यादी विषयांवर लेखन.
w ‘अत्तराचा फाया’ या मराठी चित्रपटाची निर्मिती व छोटी भूमिका.

पुरस्कार
w तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवर विविध संस्थांचे पुरस्कार

प्रकाशित पुस्तके
शैक्षणिक साहित्य
w English Essays for X, XII
w English Passages for X, XII
w English Grammar for X, XII
w टेन्शन नको अभ्यासाचे (अभ्यासाचे सोपे-सुलभ गुरुमंत्र)
w परिणामकारी सुजाण पालकत्व
w पालकनीती सूत्रे (भाग १ व २)
आध्यात्मिक साहित्य
w श्री स्वामी समर्थ उपासना व फलश्रुती (दुसरी आवृत्ती)
w श्री स्वामी समर्थांच्या लीलांच्या अर्थबोधाची बखर (दुसरी आवृत्ती)
w श्री स्वामींची दिव्यानुभूती (पीएच.डी. प्रबंधावर आधारित)
w श्री स्वामी समर्थांच्या फलदायी बिरुदावल्या
w जीवनाचे अध्यात्म
w नित्याचे सांगती (चार अध्यायी पारायण पोथी)
w श्री स्वामी समर्थ उपासनेची मुळे व फळे
w ईश्वरी सामर्थ्याचे महामेरू श्री स्वामी समर्थ
w रोख-ठोक संत तुकाराम
w आध्यात्मिक बोधकथा (भाग १ ला)
w श्री स्वामी समर्थ कृपांकित शिष्यांची मांदियाळी
वैचारिक साहित्य
w वेध मनाचा, शोध सुखाचा
w संस्काराचा अमृतकलश
w विचारांच्या चांदण्या
w जीवनसाफल्यासाठी फलदायी कार्यसंस्कृती
प्रौढ साहित्य
w निरामय आनंदी वार्धक्य
ललितसाहित्य
w संसारवेल (कादंबरी)
w गंधाळलेली फुले (कथासंग्रह)
w आयुष्य उजळून टाकणाऱ्या अंधारातील प्रकाशवाटा
w गढीवरच्या आईसाहेब (कादंबरी)
कवितासंग्रह
w कवितेच्या पारंब्या

Publisher

Sakal Prakashan

Author

Yashwant Patil

Language

Marathi

ISBN

9789349487420

Binding
  • Paperback
Pages

570

Publication Year

16/05/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Ayushyawar Bolato Kahi
Ayushyawar Bolato Kahi

Ayushyawar Bolato Kahi

Rs. 299.00
Rs. 299.00

Ayushyawar Bolato Kahi

by Dr. Madhukar Sabne

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Goshta Manasachi
Goshta Manasachi

Goshta Manasachi

Rs. 399.00
Rs. 399.00

Goshta Manasachi

by Balan U .Gore

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Chitrakarmi
Chitrakarmi

Chitrakarmi

Rs. 299.00
Rs. 299.00

Chitrakarmi

by Ashish Ningurkar

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Valchanicha Pais
Valchanicha Pais

Valchanicha Pais

Rs. 149.00
Rs. 149.00

Valchanicha Pais

by Kavita Datir

1500+ People Purchased last month

Rs. 149.00 (Tax Included)
Shivsutra
Shivsutra

Shivsutra

Rs. 290.00
Rs. 290.00

Shivsutra

by Yogesh Kshatriya

1500+ People Purchased last month

Rs. 290.00 (Tax Included)
Divya Pravachanamrut
Divya Pravachanamrut

Divya Pravachanamrut

Rs. 1,499.00
Rs. 1,499.00

Divya Pravachanamrut

by Ravindra Kamble

1500+ People Purchased last month

Rs. 1,499.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.