Skip to product information
Dear Caregiver
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Dear Caregiver

Author(s):  Dr. Pratibha Deshpande

बहुतेक वेळा आजारपण अचानक आदळते आपल्यावर !
मग असंख्य प्रश्न उभे राहतात समोर...
आजारी माणसाची काळजी कोणी घ्यायची, हे ठरवायचे तरी कसे ?
चांगला व्यावसायिक केअरगिव्हर कसा निवडायचा ?
एकच्या आजारपणामुळे घरातल्या इतरांचे आयुष्य थांबून जाईल का ?
आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे ?
अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारे आणि रुग्णाबरोबरच के अरगिव्हर, रुग्णाचे कुटुंबीय यांच्याही सर्वांगीण स्वास्थ्याच्या दिशा दाखवणारे पुस्तक !
खूप सारे अनुभव आणि आवश्यक सैद्धान्तिक मांडणी यांचा तोल साधणारे लेखन, आजारी माणसाची काळजी घेण्याचे बहुआयामी जीवनकौशल्य शिकवणारे, प्रत्येक
घरात असावे असे उपयुक्त, अनुसरणीय डिअर केअरगिव्हर...

Book Format

Paperback
Out of Stock
₹350.00
Published on 07/08/2026 | 232 Pages

बहुतेक वेळा आजारपण अचानक आदळते आपल्यावर !
मग असंख्य प्रश्न उभे राहतात समोर...
आजारी माणसाची काळजी कोणी घ्यायची, हे ठरवायचे तरी कसे ?
चांगला व्यावसायिक केअरगिव्हर कसा निवडायचा ?
एकच्या आजारपणामुळे घरातल्या इतरांचे आयुष्य थांबून जाईल का ?
आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे ?
अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारे आणि रुग्णाबरोबरच के अरगिव्हर, रुग्णाचे कुटुंबीय यांच्याही सर्वांगीण स्वास्थ्याच्या दिशा दाखवणारे पुस्तक !
खूप सारे अनुभव आणि आवश्यक सैद्धान्तिक मांडणी यांचा तोल साधणारे लेखन, आजारी माणसाची काळजी घेण्याचे बहुआयामी जीवनकौशल्य शिकवणारे, प्रत्येक
घरात असावे असे उपयुक्त, अनुसरणीय डिअर केअरगिव्हर...

Dr. Pratibha Deshpande

डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी 'समुपदेशन मानसशास्त्र' (Counseling Psychology) या विषयात एम.ए. केले आहे. यासंबंधी ऑस्टिन, प्रिन्सटन आणि स्टॅनफोर्ड या आंतराष्ट्रीय विद्यापीठांमधून अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत. समुपदेशन हे डॉ. प्रतिभा यांचे आवडते काम असल्याने त्यांनी 'मानसशास्त्रीय प्रथमोपचार' यामध्ये पीएच.डी. संपादन केली. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित १२ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. 'ताजा कलम' या लघुपटाची कथा व पटकथा लेखनासह त्याची निर्मिती त्यांनी केली आहे. या विषयावर रेडिओवर ३६ कार्यक्रम सादर केले आहेत. 'तणाव-मुक्ती कार्यक्रम' यावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. डॉ. प्रतिभा यांना आंतरराष्ट्रीय पर्यटनाची आवड असन देश-विदेशातील खाद्यपदार्थांमध्ये त्यांना विशष रुची आहे. डॉ. प्रतिभा यांचे आनंदी जगण्यावर मनापासन प्रेम आहे आणि इतर अनेकांना आनंदी जगण्याच्या मार्गावर घेऊन येण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.

Dr. Pratibha Deshpande has completed her M.A. in Counseling Psychology. She has also completed numerous online courses on this subject from international universities such as Austin, Princeton, and Stanford. Since counseling is Dr. Pratibha’s area of interest, she pursued a Ph.D. in Psychological First Aid. She has written 12 books based on family relationships.

She has also created the short film “Taza Kalam”, including its story and screenplay. On this subject, she has presented 36 programs on radio. She has delivered numerous lectures on the “Stress Relief Program”.

Dr. Pratibha has a passion for international travel and a special interest in food from different countries. She deeply loves living a joyful life and continually strives to guide others toward a path of happiness.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Pratibha Deshpande

Language

Marathi

ISBN

9788169355391

Binding
  • Paperback
Pages

232

Publication Year

07/08/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.