Skip to product information
Genome te OM
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Genome te OM

Author(s):  Bhushan Patwardhan, Indu Ramchandani, Dr. Jaya Kuhrekar

आपलं मूळ, आपली उत्पत्ती, आपली ओळख, आपली उद्दिष्ट, उत्क्रांतीतून सतत बदलत जाणारं मानवतेचं भविष्य, अशा आयुष्यातील प्रचंड गूढ वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जर इथंच मिळाली तर? 'जिनोम ते ॐ' हा असा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आहे, जो विश्वाच्या उत्पत्तीचा संबंध, स्वयम आणि अंतिम सत्य, यांच्याशी लावतो. हे प्रेरणादायी पुस्तक, आधुनिक विज्ञानाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जनुकांचं विस्मयकारी जग आणि 'ॐ' चा नाद, यांत खोल झिरपतं. जीवनाच्या आध्यात्मिक साराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वैश्विक 'हम्म' या नादाचा शोध, हे त्याचंच प्रतिबिंब आहे. हे पुस्तक वाचकाला, मृत्युच्या सीमांच्या पलीकडे नेतं. जनुकं, पर्यावरण, चेतना यांच्यातील नाजूक परस्परसंबंधांचा ते शोध घेतं. कृत्रिम बुद्धिमत्तेची आणि जनुकीय अभियांत्रिकीची नैतिक आव्हाने, मानवी मन आणि चित्त यांची रहस्यं उलगडणं, केवळ विचार करण्यापेक्षा अधिक खोलात जाऊन, अंतर्ज्ञान प्राप्त करणं, हे आधुनिक पेच 'जिनोम ते ॐ' व्यक्त करतं. 'जिनोम ते ॐ', हे केवळ वाचनीयच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन, मानवतेच्या भविष्याकडे, ऐक्य, शांती आणि वैश्विक कल्याण साधण्याकडे नेणारं लिखाण आहे.

Book Format

Paperback
Out of Stock
₹599.00
Published on 06/07/2026 | 430 Pages

Bhushan Patwardhan

डॉ. भूषण पटवर्धन

वैज्ञानिक, लेखक, शिक्षक आणि एकात्मिक आरोग्य क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व.  डॉ. पटवर्धन हे आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आयुर्वेद, योग तसेच  भारतीय ज्ञान परंपरेतील शाश्वत ज्ञान यांची सांगड घालण्यासाठी ओळखले जातात.  गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने मांडण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांचे  “Ayurveda for Kids” हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे.

Dr. Bhushan Patwardhan
Scientist, author, educator, and a leading voice in integrative health. Dr. Patwardhan is known for connecting modern scientific insights with the timeless wisdom of Ayurveda, Yoga, and Indian Knowledge Systems. His ability to make complex ideas simple and meaningful has made his book Ayurveda for Kids a favourite among readers of all ages.

Indu Ramchandani

इंदू रामचंदानी यांनी त्यांच्या कारकीर्दीचा मोठा काळ, संपादक, प्रतिलिपीकार, संकलक आणि प्रकाशक म्हणून व्यतीत केला आहे. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, दक्षिण आशियामध्ये मुख्य संपादकपदी पाच वर्षं काम केल्यानंतर, त्या स्वतंत्र संपादकीय सल्लागार बनल्या. इंदू रामचंदानी यांनी ‘अंडरस्टँडिंग वेदान्त’ या व्याख्यान मालिकेत चौदा पुस्तिका लिहिल्या आणि प्रकाशित केल्या. वैदिक तत्त्वज्ञानावर त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत आणि ‘लाइफ इज एज इजः टीचिंग्ज फ्रॉम द महाभारत’ या पुस्तकाचं सह-लेखन केलं आहे.

Dr. Jaya Kuhrekar

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, भारती विद्यापीठ, पुणे, सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील प्रथम प्राध्यापक नियुक्ती
निवृत्त प्राध्यापिका, उच्च शिक्षण, अनुभव ३७ वर्षं, मार्गदर्शक, एम. फिल., पीएच. डी. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, परीक्षक मुंबई विद्यापीठ व कायरो विद्यापीठ, इजिप्त

Publisher

Sakal Prakashan

Author

Bhushan Patwardhan, Indu Ramchandani, and Dr. Jaya Kuhrekar

Language

Marathi

ISBN

9789347138621

Binding
  • Paperback
Pages

430

Publication Year

06/07/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.