Skip to product information
Gopalkrushna
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Gopalkrushna

Author(s):  Madhuri Dhundiraj Mate

गोपालकृष्ण या दोन अंकी नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रभरात ५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत असलेली कृष्णाची गोष्ट माधुरी माटे यांनी अत्यंत रंजकपणे सांगितली आहे. कृष्ण, त्याचे सवंगडी सगळेच हे नाटक वाचत असताना डोळ्यांसमोर उभे राहतात. साधे, सरळ, सोपे संवाद असलेले हे नाटक वाचतानाच मुलांना करून बघावेसे वाटेल हे या नाटकाचं यश. त्यामुळे मुलांना आनंद देणारे हे नाटक वाचायलाच हवे असे आहे. 

Gopalkrishna, a two-act play, has been performed more than 50 times across Maharashtra. In this engaging adaptation, Madhuri Mate retells the beloved story of Lord Krishna—a tale that generations have grown up listening to—with remarkable charm and simplicity.

As children read the play, Krishna and his playful companions come vividly to life before their eyes. With its simple, clear, and easy-to-follow dialogues, the play inspires young readers not only to enjoy reading but also to imagine themselves performing it on stage. That is the true success of this delightful drama, making it a must-read for children.

Book Format

Paperback
Out of Stock
₹100.00
Published on 04/08/2026 | 66 Pages

Madhuri Dhundiraj Mate

माधुरी माटे

कवयित्री, लेखिका, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्त्या. सेंट्रल बँक ऑफ इंडियातून स्वेच्छानिवृत्तीनंतर ‘गोफ’ संस्थेमार्फत वंचित मुलांसाठी शैक्षणिक पालकत्व, आर्थिक मदत, समुपदेशन, कार्यशाळा आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले.
बालकविता, एकपात्री प्रयोग, व्यावसायिक बालनाट्य आणि काव्यसादरीकरण या क्षेत्रांत सक्रिय सहभाग. महाराष्ट्रभर अनेक यशस्वी रंगमंचीय प्रयोग सादर केले तसेच मराठी संपादन आणि लेखनाचे कार्यही केले.
राज्य, आंतरबँक आणि विविध नाट्यस्पर्धांमध्ये लेखन व अभिनयासाठी अनेक पुरस्कार प्राप्त. काव्य, बालसाहित्य आणि रंगभूमीतील योगदानासाठी विशाखा पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक बालवाङ्मय पुरस्कार, स्मिता पाटील साहित्य पुरस्कार, शशिकला आगाशे स्मृती साहित्य पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार आदी सन्मानांनी गौरविण्यात आले.
लेखनामध्ये कवितासंग्रह, लघुकथा, लेखमाला, एकांकिका, बालकादंबरी, कथासंग्रह, व्यावसायिक बालनाटके आणि ऑडिओ अल्बम (मेघपक्षी, थेट भेट) यांचा समावेश असून, गुजरातमधील मराठी पाठ्यपुस्तकातही त्यांच्या लेखनाचा समावेश आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Madhuri Dhundiraj Mate

Language

Marathi

ISBN

9788169355179

Binding
  • Paperback
Pages

66

Publication Year

04/08/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.